स्वातंत्र्यवीर सावरकर
राज्य 

'... तर राहुल गांधी यांच्या तोंडाला काळे फासू'

'... तर राहुल गांधी यांच्या तोंडाला काळे फासू' नाशिक: प्रतिनिधी  लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी जर नाशिक येथे आले तर त्यांच्या तोंडाला काळे फासू, त्यांच्या वाहनांच्या ताफ्यावर दगडफेक करू, असा इशारा शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नाशिक महानगर उपप्रमुख बाळा दराडे यांनी दिला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा राहुल...
Read More...
राज्य 

'उद्धव ठाकरे हेच मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी'

'उद्धव ठाकरे हेच मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी' पुणे: प्रतिनिधी  माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हेच मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी आहेत. त्यांना मराठा आंदोलकांना तोंड दाखवायला जागा राहिलेली नाही. त्यामुळेच सकल मराठा समाजाचे शिष्टमंडळ अथवा मराठा आरक्षण आंदोलक यांची भेट घेणे ठाकरे यांनी...
Read More...
अन्य 

'विनायक दामोदर सावरकर माफीवीर नव्हे तर स्वातंत्र्यवीर'

'विनायक दामोदर सावरकर माफीवीर नव्हे तर स्वातंत्र्यवीर' मुंबई: प्रतिनिधी   विनायक दामोदर सावरकर यांचे नाव ऐकल्यावर आपल्या मनात जर माफी वीर ही प्रतिमा येत असेल तर ते अयोग्य आहे. सावरकर हे स्वातंत्र्यवीरच होते, असा दावा अभिनेता रणदीप हुड्डा यांनी केला आहे.   स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित '      
Read More...
अन्य 

'वीर सावरकर, सिक्रेट फाइल्स' या हिंदी वेबसीरिजच्या चित्रीकरणास प्रारंभ

'वीर सावरकर, सिक्रेट फाइल्स' या हिंदी वेबसीरिजच्या चित्रीकरणास प्रारंभ पुणे: प्रतिनिधी 'वीर सावरकर, सिक्रेट फाइल्स' या हिंदी भाषेतील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आयुष्यावरील पहिल्या वेबसीरिजच्या चित्रीकरणाचा प्रारंभ भोर येथील राजवाड्यात घटस्थापनेच्या मुहूर्तावर करण्यात आला. यावेळी या वेब सीरिजचे लेखक दिग्दर्शक योगेश सोमण, निर्माते आणि डेक्कन ग्रुपचे मुख्य कार्यकारी संचालक डॉ....
Read More...
अन्य 

'वीर सावरकर 'वेबसिरीज विरोधकांच्या टीकेला उत्तर ठरेल'

'वीर सावरकर 'वेबसिरीज विरोधकांच्या टीकेला उत्तर ठरेल' पुणे: प्रतिनिधी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा संपूर्ण जीवनपट वेब सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे ही खूप चांगली गोष्ट असून ‘वीर सावरकर द सिक्रेट फाईल्स…’ ही वेबसिरीज स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका करणाऱ्या विरोधकांच्या टीकेला उत्तर देणारी ठरेल, असे प्रतिपादन स्वातंत्र्यवीर...
Read More...
देश-विदेश 

सावरकरप्रकरणी काँग्रेसचे एक पाऊल मागे 

सावरकरप्रकरणी काँग्रेसचे एक पाऊल मागे  नवी दिल्ली: वृत्तसंस्था सावरकर अवमान प्रकरणी उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या ठाम भूमिकेमुळे काँग्रेसने एक पाऊल मागे घेतले आहे. भाजप विरोधी एकजूट बळकट करण्यासाठी मित्र पक्षांना दुखावणारी विधाने न करण्याचा निर्णय विरोधी पक्षांच्या बैठकीत घेण्यात आला.    काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे...
Read More...

Advertisement