टेलर मास्टर असोसिएशन चा वर्धापन दिन उत्साहात

उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सदस्यांच्या सत्कारासह विविध कार्यक्रमांचे आयोजन

टेलर मास्टर असोसिएशन चा वर्धापन दिन उत्साहात

पुणे: प्रतिनिधी

आपल्या सर्वांचे कपडे शिवून आपल्या व्यक्तीमत्व खुलवणारे सर्व जाती धर्मातील टेलर एकत्र येवून टेलर मास्टर असोसिएशन पुणे महाराष्ट्र याची स्थापना केली. याचा प्रथम वर्धापन दिन शिव पार्वती मंगल कार्यालय नऱ्हे रोड येथे उत्साहाने संपन्न झाला.

यात उत्तम कामगिरी करणाऱ्या टेलर्स सत्कार, नऊवारी साडीतील रॅम्प वॉक, विविध गुणदर्शन व विविध वस्तूंचे प्रदर्शन याचा सामावेश होता.

या कार्यक्रम प्रसंगी टेलर मास्टर असोसिएशनचे अध्यक्ष शंकर दोन्हे, उपाध्यक्ष बाप्पुसाहेब वाबळे, कार्याध्यक्ष बाळासाहेब चिलमे, सहकार्यवाह संतोष बिराजदार, खजिनदार उत्तम दबडे, सहखजिनदार दिलीप पुरोहित, सचिव संजय शिंदे, सहसचिव दत्तात्रय राऊत, हिशेब तपासनीस नंदकुमार कोळेकर, सदस्या अरुणा कदम, सदस्या नंदा पाटील.सदस्य चंदू तावरे,सदस्य गणेश तुम्मा आदी मान्यवरांच्या बरोबरच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. 

हे पण वाचा  Yoga For Women's Health | महिलांनी आजार होऊ नये म्हणून योग प्राणायाम करावे - योग शिक्षिका पल्लवी आरकिले

Share this article

About The Author

Post Comment

Comment List

Follow us

Latest News

नागपूर दंगल सरकारपुरस्कृत आहे म्हणावे का?
BARTI news | वेबसाईट द्वारे महाडचा सत्याग्रह आता मराठीसह कन्नड भाषेतही!
'ऊसतोडणी कामगारांसाठी एक खिडकी योजना राबवा'
प्रशांत दामले यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा नामंजूर
विरोधी गटाचे मताधिक्य रोखण्याचे सत्ताधारी गटाकडे मोठे आव्हान!
निवडणूक सह्याद्री साखर कारखान्याची पण पेरणी मात्र नगरपरिषद निवडणुकीची!
'मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे'
'वाचाळ मंत्र्याला वेळीच आवर घालणे आवश्यक'
आजपासून माथेरान पर्यटकांसाठी बेमुदत बंद
पीएचडी मार्गदर्शकांचे गैरव्यवहार रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करा