Shrikant Tilak
राज्य 

शिरसाट आणि गायकवाड यांचे शिंदे यांनी टोचले कान

शिरसाट आणि गायकवाड यांचे शिंदे यांनी टोचले कान मुंबई: प्रतिनिधी  आमदार आणि मंत्र्यांच्या बेशिस्त वर्तनामुळे पक्षाची प्रतिमा डागाळत असून यापुढे कोणाचेही बेशिस्त वर्तन खपवून घेतले जाणार नाही, अशा कडक शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्री संजय शिरसाट आणि...
Read...
राज्य 

शिवछत्रपतींचे बारा किल्ले जागतिक वारसा यादीत

शिवछत्रपतींचे बारा किल्ले जागतिक वारसा यादीत मुंबई: प्रतिनिधीछत्रपती शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य इतिहासाचे साक्षीदार असलेले बारा किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून याबद्दल माहिती दिली असून यासाठी प्रयत्न...
Read...
राज्य 

इसिसच्या संशयित दहशतवाद्याला अटक

इसिसच्या संशयित दहशतवाद्याला अटक पुणे: प्रतिनिधी पुणे, मुंबईसह देशभरात घातपाती कारवाया घडविण्याच्या प्रकरणात फरारी असलेल्या ‘इस्लामिक स्टेट’च्या (इसिस) दहशतवाद्याला राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) लखनौतून अटक केली. त्याच्यावर तीन लाख रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले होते....
Read...
राज्य 

देवाच्या नावावर लूटमार करणाऱ्यांना सोडणार नाही: फडणवीस

देवाच्या नावावर लूटमार करणाऱ्यांना सोडणार नाही: फडणवीस मुंबई: प्रतिनिधी देवाच्या नावावर लूटमार करणाऱ्यांना सोडणार नाही, असा इशारा देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेले शनि शिंगणापूर देवस्थानचे विश्वस्त मंडळ बरखास्त केल्याची घोषणा केली. देवस्थानचा कारभार...
Read...
राज्य 

चीनमधून होणारी बेदाण्याची बेकायदेशीर आयात थांबवा

चीनमधून होणारी बेदाण्याची बेकायदेशीर आयात थांबवा पुणे: प्रतिनिधी  चीनमधून महाराष्ट्रात कर चुकवून होणारी निकृष्ट दर्जाच्या बेदाण्याची बेकायदेशीर आयात त्वरित थांबवावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री आणि राज्याचे वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारकडे पत्राद्वारे केली...
Read...
राज्य 

'अजित पवार महाजातीयवादी आणि दरोडेखोर'

'अजित पवार महाजातीयवादी आणि दरोडेखोर' मुंबई: प्रतिनिधी  उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आपण महाजातीयवादी म्हणणार. दरोडेखोर म्हणणार. याचा आम्हाला अजिबात पश्चाप नाही, अशा शब्दात इतर मागासवर्गीय समाजाची नेते लक्ष्मण हाके यांनी अजित पवार यांच्यावर पुन्हा आगपाखड...
Read...
राज्य 

'वाढत्या महिला अत्याचारांवर तातडीने लक्ष देण्याची गरज'

'वाढत्या महिला अत्याचारांवर तातडीने लक्ष देण्याची गरज' पुणे: प्रतिनिधी: पुणे शहरात दिवसेंदिवस महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ होत असल्याने, शिवसेनेच्या नेत्या सोनाली मारणे यांनी राज्याचे गृहराज्यमंत्री  योगेश कदम यांची भेट घेऊन या गंभीर विषयावर चर्चा केली. त्यांनी...
Read...

करवाढीच्या निषेधार्थ हॉटेल, रेस्टॉरंटचा १४ जुलै रोजी बंद

करवाढीच्या निषेधार्थ हॉटेल, रेस्टॉरंटचा १४ जुलै रोजी बंद मुंबई: प्रतिनिधी विविध करांमध्ये राज्य सरकारकडून करण्यात आलेली वाढ अवाजवी आणि हॉटेल, रेस्टॉरंट उद्योगाचे कंबरडे मोडणारी असल्याचा आरोप करून हॉटेल व्यवसायिक संघटना आहारने १४ जुलै रोजी बंद पुकारला आहे. त्यामुळे...
Read...
राज्य 

'श्रीकांत शिंदे यांना आयकर विभागाची नोटीस हे दबावतंत्र?'

'श्रीकांत शिंदे यांना आयकर विभागाची नोटीस हे दबावतंत्र?' मुंबई: प्रतिनिधी  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांना पाठविण्यात आलेली आयकर विभागाची नोटीस हा भारतीय जनता पक्षाच्या दबावतंत्राचा भाग आहे का, अशी शंका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार...
Read...
राज्य 

ठाकरे बंधूंना रोखण्यासाठी शहा शिंदे यांच्यात खलबते

ठाकरे बंधूंना रोखण्यासाठी शहा शिंदे यांच्यात खलबते मुंबई: प्रतिनिधी  शिक्षणात हिंदी सक्तीवरून झालेल्या वादाने एकत्र आलेले ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढले तर त्याचे परिणाम काय होतील आणि त्यावर कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित...
Read...
राज्य 

आरक्षणाच्या मागणीसाठी 29 ऑगस्टला मंत्रालयावर मराठा मोर्चा

आरक्षणाच्या मागणीसाठी 29 ऑगस्टला मंत्रालयावर मराठा मोर्चा परभणी: प्रतिनिधी मराठा समाजाला इतर मागास प्रवर्गातून सरसकट आरक्षण देण्यात यावे आणि सगेसोयरेच्या अध्यादेशाची अंमलबजावणी व्हावी, या प्रमुख मागण्यासाठी पुन्हा एकदा मराठा समाजाचा मोर्चा 29 ऑगस्टला मंत्रालयावर धडकणार आहे. दोन...
Read...
राज्य 

'... तर विकासकांवर कठोर कारवाई करू'

'... तर विकासकांवर कठोर कारवाई करू' मुंबई: प्रतिनिधी मुंबईत मराठी माणसाला घर नाकारण्याच्या अनेक तक्रारी येत असून मराठी माणसाला घर नाकारल्यास संबंधित विकासकांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत बोलताना...
Read...

About The Author