हुंडाबळी
राज्य 

'सासरी वावरताना जरा जरी संशय आला...'

'सासरी वावरताना जरा जरी संशय आला...' कोल्हापूर: प्रतिनिधी  वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लग्न करून सासरी जाणाऱ्या मुलींना मोलाचा सल्ला दिला आहे. सासरच्या मंडळींच्या वागण्याचा जरा जरी संशय आला तर लगेच पोलिसांकडे तक्रार करा. त्यामुळे त्वरित कारवाई करता येते आणि आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्याची...
Read More...
राज्य 

'तिसऱ्या डोळ्याने' हगवणे पिता पुत्र झाले जेरबंद

'तिसऱ्या डोळ्याने' हगवणे पिता पुत्र झाले जेरबंद पुणे: प्रतिनिधी  वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर तब्बल आठवडाभर फरार असलेले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि वैष्णवी यांचे सासरे राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा सुशील यांना हॉटेलमध्ये तैनात असलेल्या तिसऱ्या डोळ्याने अर्थात सीसीटीव्ही कॅमेऱ्याने अचूक टिपले आणि हे पिता...
Read More...
राज्य 

राजेंद्र व सुशील हगवणे यांना अटक

राजेंद्र व सुशील हगवणे यांना अटक पुणे: प्रतिनिधी वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी सासरे व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते राजेंद्र सोनवणे आणि वैष्णवी यांचा दीर सुशील हगवणे यांना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी योग्य न्याय केला जाईल. नियमात बसत असल्यास हगवणे कुटुंबीयांवर संघटित गुन्हेगारी नियंत्रण...
Read More...
राज्य 

वैष्णवी आत्महत्या प्रकरणाची महिला आयोगाने घेतली दखल

 वैष्णवी आत्महत्या प्रकरणाची महिला आयोगाने घेतली दखल पुणे: प्रतिनिधी  राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हिच्या आत्महत्या प्रकरणाची राज्य महिला आयोगाने स्वाधिकाराने दखल घेतली असून पोलिसांना तपास करून कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी...
Read More...
राज्य 

राष्ट्रवादी काँग्रेस नेत्याच्या सुनेने केली आत्महत्या

राष्ट्रवादी काँग्रेस नेत्याच्या सुनेने केली आत्महत्या पुणे: प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मुळशी तालुका अध्यक्ष राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी (वय 33) तिने आपल्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केली. आपल्या मुलीचा हुंड्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ झाल्याचा आरोप तिच्या आई-वडिलांनी केला आहे.राजेंद्र हगवणे, त्यांच्या...
Read More...

Advertisement