भाजप
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<%= node_description %>
<% } %>
Read More...
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<% if(node_description!==false) { %>
<%= node_description %>
<% } %>
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
Read More...
फडणवीसच असणार नवे मुख्यमंत्री
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ गटनेतेपदी अपेक्षेप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली आहे. अर्थातच, फडणवीस हेच राज्याचे पुढचे मुख्यमंत्री असणार आहेत. भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले....
Read More...
राज्य मंत्रिमंडळ शपथविधीचा मार्ग खुला
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
राज्याच्या गृहमंत्री पदावरून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात सुरू असलेल्या वादामुळे मंत्रिमंडळाचा शपथविधी दीर्घकाळ रखडला आहे. मात्र, काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये झालेल्या चर्चेनंतर गृहमंत्री पदाचा वाद संपुष्टात आला असून...
Read More...
... म्हणून उद्योगपती अदानींनी पाडले महाविकास आघाडीचे सरकार
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई उद्योगपती गौतम अदानी यांच्या घशात जाऊ नये म्हणून आम्ही प्राणपणाने लढलो. त्यामुळेच अदानी यांनी महाविकास आघाडीचे सरकार पाडले. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची साथ होती,...
Read More...
"भाजपसमोर निष्ठावान कार्यकर्त्यांची बंडखोरी रोखण्याचे आव्हान"
Published On
By Shrikant Tilak
पुणे: प्रतिनिधी
महायुती आणि विशेषतः भारतीय जनता पक्षाबद्दल आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये उत्साह दिसून येत आहे. मात्र, पक्षाशी निष्ठा असलेल्या तळागाळाच्या कार्यकर्त्यांमध्ये असलेली नाराजी आणि काही प्रमाणात दिसून येत असलेली बंडखोरी रोखण्याचे आव्हान भाजपसमोर आहे, अशी स्पष्टोक्ती पक्षाचे ज्येष्ठ...
Read More...
महायुतीतील घटक पक्षांचा एकच जाहीरनामा
Published On
By Shrikant Tilak
नवी दिल्ली प्रतिनिधी
महायुती मधील भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हे तिन्ही मुख्य घटक पक्ष आपापले स्वतंत्र जाहीरनामे प्रसिद्ध न करता महायुतीचा एकत्रित संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच तिन्ही घटक पक्ष एकत्रितपणे...
Read More...
हरियाणात भाजपचा विजय महान वगैरे नाही पण...
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
हरियाणा विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मिळवलेला विजय महान वगैरे नाही. अपक्ष उमेदवार उभे करून भाजपने ही निवडणूक जिंकली आहे. मात्र, अखेर जो जिंकतो तो सिकंदर ही वस्तुस्थिती आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी...
Read More...
'राहुल गांधींची जीभ छाटू नका पण...'
Published On
By Shrikant Tilak
अमरावती: प्रतिनिधी
राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्याला ११ लाखाचे इनाम देण्याच्या शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या विधानामुळे उठलेला धुरळा बसत नाही तोच भारतीय जनता पक्षाच्या खासदार डॉ. अनिल बोंडे यांचीही जीभ घसरली आहे. त्यांनी राहुल गांधींची जीभ छाटू...
Read More...
राहुल गांधी वादाच्या भोवऱ्यात
Published On
By Shrikant Tilak
नवी दिल्ली: वृत्तसंस्था
आपल्या तीन दिवसाच्या अमेरिका दौऱ्यात लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेतील भारतविरोधी खासदार इल्हान उमर यांची भेट घेतल्यामुळे ते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. विशेषतः भारतीय जनता पक्षाकडून त्यांना टीकेचे लक्ष केले जात आहे.
अमेरिकन संसदेतील...
Read More...
पंतप्रधान कशा कशाची माफी मागणार?
Published On
By Shrikant Tilak
सांगली: प्रतिनिधी
मालवणच्या राजकोट किल्ल्यात केवळ आठ महिन्यातच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ढासळला, याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ महाराजांची माफी मागणे पुरेसे नाही तर त्यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक जणांची माफी मागितली पाहिजे, असे प्रतिपादन लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी...
Read More...
... मग मारा नैतिकतेच्या ढोंगी गप्पा
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
महिलांची गैरवर्तन केल्याचे आरोप असलेले राज्य सरकारमध्ये दोन मंत्री आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी आधी या मंत्र्यांचे राजीनामे घ्यावे आणि त्यानंतर नैतिकतेच्या ढोंगी गप्पा माराव्या, अशा शब्दात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान...
Read More...
भाजपाला मिळणार महिला किंवा ओबीसी अध्यक्ष
Published On
By Shrikant Tilak
नवी दिल्ली प्रतिनिधी
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी केंद्रीय मंत्री पदाची शपथ ग्रहण केल्यापासून पक्षाचा नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण असणार याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. या संदर्भात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्ष यांच्या संयुक्त बैठकीत पक्षाचा...
Read More...
'महायुतीतील जागावाटपाबाबत त्वरित निर्णय घ्या'
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीत घटक पक्षांना मिळालेल्या मतांच्या आधारे महायुतीतील जागा वाटपाबाबत त्वरित निर्णय घेण्यात यावा, अशी आग्रही मागणी भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश पातळीवरील नेत्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. पक्षाने दीडशेहून अधिक जागा लढविण्याचा त्यांचा आग्रह ही कायम आहे.
लोकसभा निवडणुकीत...
Read More...