अजित पवार
राज्य 

'सासरी वावरताना जरा जरी संशय आला...'

'सासरी वावरताना जरा जरी संशय आला...' कोल्हापूर: प्रतिनिधी  वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लग्न करून सासरी जाणाऱ्या मुलींना मोलाचा सल्ला दिला आहे. सासरच्या मंडळींच्या वागण्याचा जरा जरी संशय आला तर लगेच पोलिसांकडे तक्रार करा. त्यामुळे त्वरित कारवाई करता येते आणि आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्याची...
Read More...
राज्य 

'... तर शरद पवार झाले असते देशाचे राष्ट्रपती'

'... तर शरद पवार झाले असते देशाचे राष्ट्रपती' जालना: प्रतिनिधी  राष्ट्रवादी. काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार वेळीच आमच्यासोबत आले असते तर देशाचे राष्ट्रपती झाले असते, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. अजूनही वेळ गेलेली नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार...
Read More...
राज्य 

'... तर शिंदे आणि पवारांना थोडा थोडा काळ मुख्यमंत्री करू'

'... तर शिंदे आणि पवारांना थोडा थोडा काळ मुख्यमंत्री करू' नागपूर: प्रतिनिधी  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांचीही महायुतीमध्ये बिकट अवस्था आहे. त्यांनी काँग्रेसबरोबर यावे. आम्ही त्यांची काळजी घेऊ. दोघांनाही ठराविक कालावधीसाठी मुख्यमंत्री पद देऊ, अशी मल्लिनाथी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.  धुलीवंदनाचे औचित्य साधून...
Read More...
राज्य 

राजीनाम्याचा विषय फिरून धनंजय मुंडे यांच्या कोर्टात

राजीनाम्याचा विषय फिरून धनंजय मुंडे यांच्या कोर्टात मुंबई: प्रतिनिधी  मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि कृषी विभागातील कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांची राळ उठलेले मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा मुद्दा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच खुद्द मुंडे यांच्या कोर्टा टोलावला आहे. त्याचवेळी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा द्यायचा का, हा मुंडे...
Read More...
राज्य 

शिवाजीनगरच्या धर्तीवर स्वारगेट बस डेपो व मेट्रो स्थानक विकसित करणार

शिवाजीनगरच्या धर्तीवर स्वारगेट बस डेपो व मेट्रो स्थानक विकसित करणार मुंबई : प्रतिनिधी  शिवाजीनगर येथील बसस्थानक विकसित करण्यासाठी  महामेट्रो व राज्य परिवहन महामंडळ यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला होता. त्या अनुषंगाने हे बस स्थानक विकसित होत आहे. याच धर्तीवर स्वारगेट येथील बस स्थानक व मेट्रो स्थानक ही विकसित करावे, अशा सूचना...
Read More...
राज्य 

महायुती सरकारमध्ये नाराजीनाट्य?

महायुती सरकारमध्ये नाराजीनाट्य? मुंबई: प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज असल्याची चर्चा सुरू झाली असून त्यामुळे सत्ताधारी महायुतीमध्ये सत्ता ग्रहण केल्यावर अल्पावधीत नाराजीनाट्य सुरू झाले असल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या मंत्री व आमदारांच्या बैठकीत अजितदादांनी...
Read More...
राज्य 

'आपण राजीनामा दिलेला नाही'

'आपण राजीनामा दिलेला नाही' मुंबई: प्रतिनिधी  मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आपण मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला नाही, असे स्पष्टीकरण मंत्री धनंजय मुंडे यांनी पत्रकारांशी बोलताना केले.  देशमुख यांचे अपहरण आणि हत्या या प्रकरणाच्या पाठीशी धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड असल्याचा आरोप होत असून...
Read More...
राज्य 

खुद्द अजित पवार करणार छगन भुजबळ यांची मनधरणी

खुद्द अजित पवार करणार छगन भुजबळ यांची मनधरणी नागपूर: प्रतिनिधी राज्य मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे छगन भुजबळ नाराज असून त्यांची मनधरणी करण्यासाठी खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार नाशिकला जाणार आहेत. त्यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल हे देखील भुजबळ यांची भेट...
Read More...
राज्य 

'शिंदे आणि अजित पवार गटाचे अस्तित्व धोक्यात'

'शिंदे आणि अजित पवार गटाचे अस्तित्व धोक्यात' मुंबई: प्रतिनिधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांना भाजपकडून जशी वागणूक दिली जात आहे, त्यावरून पुढील काळात त्या दोघांचे गट अस्तित्वात राहतील की नाही, अशी शंका घेण्यास वाव आहे. कालांतराने हे दोन्ही पक्ष भारतीय जनता पक्षात विलीन करण्याची पाळी...
Read More...
राज्य 

'उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याशिवाय शिंदे यांना पर्याय नाही...'

'उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याशिवाय शिंदे यांना पर्याय नाही...' नवी दिल्ली: प्रतिनिधी  काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर आता उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्याशिवाय वेगळा पर्याय उपलब्ध नाही. दिल्लीशी लढण्याची शक्ती शिंदे यांच्याकडे नाही. ती त्यांनी अडीच वर्षांपूर्वीच गमावली आहे, अशा शब्दात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे यांना...
Read More...
राज्य 

'... या तुफानापुढे तुमचे वाजणार बारा'

'... या तुफानापुढे तुमचे वाजणार बारा' पुणे: प्रतिनिधी  राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा प्रचार, प्रसार करण्यासाठी समाज माध्यमांवर 'घड्याळ तेच, वेळ नवी,' या नावाने खाती उघडण्यात आली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नवनियुक्त प्रदेश प्रवक्ते शरद गोरे यांनी या टॅगलाईनचीच खिल्ली उडवली आहे.  'अजितदादा आपले...
Read More...
राज्य 

'महाविकास आघाडी मिळवणार 180 पेक्षा अधिक जागा'

'महाविकास आघाडी मिळवणार 180 पेक्षा अधिक जागा' अहमदनगर: प्रतिनिधी  आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपासाठी महाविकास आघाडीच्या तीन बैठका पार पडल्या असून आत्तापर्यंत 125 जागांवर एकमत झाले आहे, असे सांगतानाच, या निवडणुकीत महाविकास आघाडी 180 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवेल, असा विश्वास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त...
Read More...

Advertisement