मराठी चित्रपट
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<%= node_description %>
<% } %>
Read More...
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<% if(node_description!==false) { %>
<%= node_description %>
<% } %>
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
Read More...
सचिन यांच्या उपस्थितीत 'मुक्काम पोस्ट देवाचं घर'चा ट्रेलर लॉन्च संपन्न
Published On
By Shrikant Tilak
पुणे: प्रतिनिधी
आपण पाठवलेलं पत्र अमेरिकेला पोहोचतं, तर देवाच्या घरी नक्की पोहोचेल असं वाटणाऱ्या एका लहान निरागस मुलीचा देवाच्या घराचा शोध "मुक्काम पोस्ट देवाचं घर" या चित्रपटातून उलगडणार आहे. हृदयस्पर्शी आणि मनोरंजक कथानक असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर लाँच नुकताच सुप्रसिद्ध...
Read More...
'एक प्रेरणादायी प्रवास- सूर्या'ला आंतरराष्ट्रीय पुरस्कार
Published On
By Shrikant Tilak
पुणे: प्रतिनिधी
कान्स आणि बर्लिननंतर आणखी एका आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दिग्दर्शक शरद गोरे यांच्या 'एक प्रेरणादायी प्रवास- सूर्या' या मराठी चित्रपटाने आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तुंग भरारी घेतली आहे. या चित्रपटातील प्रमुख भूमिकेसाठी ग्लोबल इंडिया इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये नितीन रतिलाल पाटील...
Read More...
मुलींपासून चार हात लांब राहणाऱ्या तरुणाची 'मनमौजी' गोष्ट
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
मुलगी किंवा बायका न आवडणाऱ्या तरुणाच्या आयुष्यात एक नाही, तर चक्क दोन तरुणी येतात आणि त्या तरुणाचं काय होतं याची धमाल, मनोरंजक गोष्ट 'मनमौजी' या चित्रपटातून उलगडणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च नुकताच करण्यात आला असून, आतापर्यंत पोस्टर...
Read More...
'एक चित्रपट गद्दारी करायला आणि दुसरा गद्दारी पचवायला'
Published On
By Shrikant Tilak
ठाणे : प्रतिनिधी
शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांना समजावून घ्यायचे असेल तर आयुष्य खर्ची घालावे लागेल. चित्रपटाच्या तीन तासात ते मावणारे नाही. हे चित्रपट काढणाऱ्यांनी पहिला चित्रपट गद्दारी करण्यासाठी तर दुसरा चित्रपट गद्दारी पचविण्यासाठी काढला आहे, अशा शब्दात आनंद...
Read More...
ऋषीतुल्य संगीतकार सुधीर फडके यांच्यावरील चरित्रपट 'स्वरगंधर्व'चे महाराष्ट्र दिनी प्रदर्शन
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
आपल्या अवीट गोडीच्या स्वर आणि संगीताने रसिकांवर गारुड करणारे ऋषीतुल्य संगीतकार सुधीर फडके यांच्या जीवनावर आधारित 'स्वरगंधर्व सुधीर फडके' या चित्रपटाचा दुसरा टीझर नुकताच प्रसिद्ध करण्यात आला असून हा चित्रपट १ मे रोजी महाराष्ट्र दिनी प्रेक्षकांच्या भेटीला
'आयुष्याच्या...
Read More...
'भागीरथी missing' मराठी चित्रपट महिला दिनी होणार प्रदर्शित
Published On
By Shrikant Tilak
पुणे: प्रतिनिधी
मराठी चित्रपटामध्ये सातत्याने वेगळे आणि वास्तववादी विषय हाताळले जातात. दिग्दर्शक सचिन वाघ यांनीही एक अत्यंत हटके आणि संवेदनशील विषय 'भागीरथी missing' या मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. सस्पेन्स, थ्रीलर असलेला हा चित्रपट आगामी महिला दिनी म्हणजेच 8...
Read More...
बहिणीचे लग्न जुळवताना प्रेमात पडणाऱ्या भावाची गोष्ट: 'लॉकडाऊन लग्न'
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
अभिनेता रमेश परदेशी, अभिनेत्री प्रीतम कागणे भाऊ-बहिणीच्या भूमिकेत दिसणार आहेत. लॉकडाऊन लग्न या धमाल चित्रपटात रमेश आणि प्रीतम यांची सॉलिड केमिस्ट्री जुळून आली असून, लॉकडाऊन लग्न हा चित्रपट येत्या ८ मार्चला प्रदर्शित होणार आहे. अमोल कागणे प्रस्तुत लॉकडाऊन...
Read More...
'ॲड. यशवंत जमादार' या मराठी चित्रपटाचा मुहूर्त
Published On
By Shrikant Tilak
पुणे: प्रतिनिधी
अयोध्येत श्री राम लल्लाची प्राण प्रतिष्ठा होत असल्याच्या वेळेचा मुहूर्त साधत एका संवेदनशील विषयावरील मराठी चित्रपटाचा मुहूर्त करण्यात आला. 'ॲड. यशवंत जमादार' असे या मराठी चित्रपटाचे नाव असून एस.के. प्रॉडक्शन च्या बॅनर खाली या चित्रपटाची निर्मिती केली जात...
Read More...
अवयवदानाची महती सांगणाऱ्या "८ दोन ७५" : फक्त इच्छाशक्ती हवी!चा ट्रेलर लाँच
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
अवयवदान हा अत्यंत गंभीर विषय अतिशय हलक्या फुलक्या पद्धतीनं ८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी! या चित्रपटातून मांडण्यात आला आहे. चित्रपटसृष्टीत उत्सुकता निर्माण केलेला हा चित्रपट १९ जानेवारीला प्रदर्शित होणार असून, या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात...
Read More...
महानगरपालिकांनी मल्टीप्लेक्स उभारावेत, नाट्यगृहातही मराठी चित्रपट दाखवावेत
Published On
By Shrikant Tilak
पुणे: प्रतिनिधी
गेल्या काही वर्षांमध्ये मराठी चित्रपटांच्या निर्मितीत मोठी भर पडत असून मराठी चित्रपटांना चित्रपटगृह मिळण्यास अडचण येते हे लक्षात घेऊन महाराष्ट्रातील सर्व महानगरपालिकांनी आपापल्या शहरात नाट्यगृहांप्रमाणेच मल्टीप्लेक्सही उभारावेत. तसेच नाट्यगृहांमध्ये स्क्रीन व प्रोजेक्टरची सोय करून दिवसा २ वेळा तेथे...
Read More...
'सासूबाई जोरात'मध्ये उलगडणार सासू-जावयाची धमाल गोष्ट
Published On
By Shrikant Tilak
पुणे: प्रतिनिधी
सासू-सुनेचं नातं विळ्याभोपळ्यासारखं असतं. पण सासू आणि जावयाच्या धमाल नात्याचं चित्रण 'सासूबाई जोरात' या चित्रपटात करण्यात आलं आहे. सिद्धार्थ प्रभाकर ढगे यांनी लेखन-दिग्दर्शन केलेला आणि दमदार स्टारकास्ट असलेला हा चित्रपट २९ सप्टेंबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
प्रभू शांती...
Read More...
वाघाच्या शोधाचा थरारक प्रवास मांडणारा "टेरिटरी" प्रदर्शित
Published On
By Shrikant Tilak
पुणे: प्रतिनिधी
विदर्भातील जंगलाच्या आणि वाघाच्या शोधाची थरारक कहाणी उलगडणाऱ्या 'टेरिटरी' या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. सचिन श्रीराम दिग्दर्शित या चित्रपटात संदीप कुलकर्णी, किशोर कदम अशी तगडी स्टारकास्ट असून १ सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. नुकताच या चित्रपटाचा...
Read More...