एमआयएम
राज्य 

राजद, काँग्रेस महाआघाडीने एमआयएमला नाकारले

राजद, काँग्रेस महाआघाडीने एमआयएमला नाकारले पटना: वृत्तसंस्था  राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसच्या महाआघाडीत जातीय पक्षांना स्थान नसल्याचे सांगत ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुसलमीन पक्षाला प्रवेश नाकारला आहे. त्यामुळे बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षप्रमुख असदुद्दीन ओवेसी यांना धक्का बसला असून त्यांनी ही निवडणूक स्वबळावर लढवण्याचा...
Read More...
राज्य 

'शिवसेना नव्याने धर्मनिरपेक्ष झाली असली तरी...'

'शिवसेना नव्याने धर्मनिरपेक्ष झाली असली तरी...' मुंबई: प्रतिनिधी  आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आपल्याला महाविकास आघाडीत सहभागी करून घ्यावे, असा प्रस्ताव मजलीस ए इत्तेहादुल मुसलमीन (एमआयएम) ने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांना दिला आहे. त्याचवेळी शिवसेना हा नव्याने धर्मनिरपेक्ष झालेला पक्ष असला तरीही...
Read More...
राज्य 

शिवसेनेची सोबत चालते, मग आम्हाला दूर का लोटता?

शिवसेनेची सोबत चालते, मग आम्हाला दूर का लोटता? मुंबई: प्रतिनिधी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला शिवसेनेची सोबत चालते. मग आमच्या पक्षाला दूर का लोटता, असा सवाल ऑल इंडिया मजलीस ए इत्तेहादुल मुसलमीन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीला केला आहे.  आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास...
Read More...
राज्य 

एमआयएमला सहभागी करून घेण्यासाठी महाविकास आघाडीच्या हालचाली

एमआयएमला सहभागी करून घेण्यासाठी महाविकास आघाडीच्या हालचाली मुंबई: प्रतिनिधी आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी ऑल इंडिया मजलीस ए इत्तेहादुल मुसलमीन या पक्षाला महाविकास आघाडीत सहभागी करून घेण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू असून सन्मानजनक जागा मिळाल्या तर महाविकास आघाडीत सहभागी होण्याची तयारी एमआयएम ने दाखवली आहे. एमआयएमचा मुस्लिम मतदारांवर मोठा प्रभाव...
Read More...
राज्य 

'ते छायाचित्र औरंगजेब याचे कशावरून?'

'ते छायाचित्र औरंगजेब याचे कशावरून?' औरंगाबादच्या नामांतरावरून ऑल इंडिया मजलीस एक इत्तेहादुल मुसल्मिनच्या आंदोलनात झळकविण्यात आलेले छायाचित्र खऱ्या औरंगजेबाची कशावरून, असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या छायाचित्रांच्या वादात उडी घेतली आहे. 
Read More...
राज्य 

'... तर तुमच्यावर येईल सतरंज्या उचलण्याची वेळ'

'... तर तुमच्यावर येईल सतरंज्या उचलण्याची वेळ' आमच्या मतांवर तुम्ही वर जाऊन बसायचे आणि आम्ही सतरंज्या उचलायच्या ही वेळ आता गेली. आता कदाचित तुमच्यावरच सतरंज्या उचलण्याची वेळ येईल, अशी जळजळीत टीका खासदार इम्तियाज जलील यांनी माजी मंत्री राजेश टोपे यांच्यावर केली आहे. 
Read More...

Advertisement