गोळीबार
राज्य 

कला केंद्र गोळीबार प्रकरणी राष्ट्रवादी आमदाराच्या भावावर गुन्हा

कला केंद्र गोळीबार प्रकरणी राष्ट्रवादी आमदाराच्या भावावर गुन्हा पुणे: प्रतिनिधी  केडगाव चौफुला परिसरातील अंबिका लोकनाट्य कला केंद्र झालेल्या गोळीबार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार शंकर मांडेकर यांचे बंधू बाळासाहेब यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून केला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी...
Read More...
राज्य 

'लोकनाट्य कला केंद्रातील गोळीबार प्रकरण दाबण्याचा प्रयत्न'

'लोकनाट्य कला केंद्रातील गोळीबार प्रकरण दाबण्याचा प्रयत्न' पुणे: प्रतिनिधी  चौफुला केडगाव परिसरात सत्ताधारी पक्षाच्या आमदारांच्या निकटवर्तीयांनी केलेल्या गोळीबाराचे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि आमदार रोहित पवार यांनी केला आहे. सत्ता मिळालेल्या लोकांना कायद्याचा धाक राहिला नसल्याचा...
Read More...
देश-विदेश 

'केवळ नशिबाने किंवा देवाच्या कृपेने बचावलो'

'केवळ नशिबाने किंवा देवाच्या कृपेने बचावलो' वॉशिंग्टन: वृत्तसस्था अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीच्या प्रचार सभेदरम्यान उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यातून बचावलेले ट्रम्प पुन्हा निवडणूक प्रचाराच्या कामात कार्यरत झाले आहेत. आपल्यावर झालेला हल्ला हा एक विचित्र अनुभव होता. त्यातून केवळ नशिबाने किंवा देवाच्या कृपेने बचावलो, अशी प्रतिक्रिया...
Read More...
देश-विदेश 

सैन्यतळावर गोळीबार, चार जवानांचा मृत्यू

सैन्यतळावर गोळीबार, चार जवानांचा मृत्यू भटिंडा येथील सैन्य तळावर पहाटेच्या अंधारात झालेल्या गोळीबारात चार जवानांचा जागीच मृत्यू झाला. गोळीबार करणारा साध्या वेशातील हल्लेखोर अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. सैन्य तळ परिसराची नाकाबंदी करण्यात आली असून भारतीय लष्कराच्या क्विक रिएक्शन टीमकडे तपासाची सूत्र सोपवण्यात आली आहेत.
Read More...
राज्य 

गोळीबारप्रकरणी सरवणकर यांना क्लीन चीट

गोळीबारप्रकरणी सरवणकर यांना क्लीन चीट प्रभादेवी येथील गोळीबार प्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांना पोलिसांनी क्लीन चीट दिली आहे. या प्रकरणावरून विरोधकांनी शिंदे फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. 
Read More...

Advertisement