चीन
देश-विदेश 

'चीन, रशिया प्रमाणे नको त्या नेत्यांना गायब करता का?'

'चीन, रशिया प्रमाणे नको त्या नेत्यांना गायब करता का?' नवी दिल्ली: प्रतिनिधी  देशाच्या उपराष्ट्रपतींचे बेपत्ता होणे हे कोणत्याही लोकशाही देशाच्या प्रतिमेला शोभणारे नाही, अशी टीका करतानाच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी, चीन आणि रशिया प्रमाणे आपल्याला नको असलेले नेते गायब करण्याची पद्धत भारतात सुरू केली आहे काय,...
Read More...
राज्य 

चीनमधून होणारी बेदाण्याची बेकायदेशीर आयात थांबवा

चीनमधून होणारी बेदाण्याची बेकायदेशीर आयात थांबवा पुणे: प्रतिनिधी  चीनमधून महाराष्ट्रात कर चुकवून होणारी निकृष्ट दर्जाच्या बेदाण्याची बेकायदेशीर आयात त्वरित थांबवावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री आणि राज्याचे वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारकडे पत्राद्वारे केली आहे.  चीनमधून राज्यात वेगळयदेशीरपणे बेदाण्याची आयात केली जात आहे. त्यामुळे...
Read More...
देश-विदेश 

इस्रायल आणि इराणच्या संघर्षात चीनची उडी

इस्रायल आणि इराणच्या संघर्षात चीनची उडी बीजिंग: वृत्तसंस्था इस्रायल आणि इराणच्या संघर्षात आता चीनने देखील उडी घेतली आहे. इस्रायलच्या हल्ल्यात निष्पाप नागरिकांचे बळी जात असून इराणला स्वतःचे संरक्षण करण्याचा पूर्ण अधिकार आहे. इराणला आमचा पूर्ण पाठिंबा आहे, अशा शब्दात चीनने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे...
Read More...
देश-विदेश 

'चीनपासून भारताला सतर्क राहण्याची गरज'

'चीनपासून भारताला सतर्क राहण्याची गरज' मुंबई: प्रतिनिधी भारताने पाकिस्तानतील दहशतवादी अड्ड्यांवर केलेले हल्ले योग्यच आहेत. आम्ही यामध्ये कोणतेही राजकारण नाही आणता सरकारच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, अशी ग्वाही देतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी भारताने चीनपासून सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली...
Read More...
देश-विदेश 

बांगलादेशातील संभाव्य अंतरिम सरकार ही भारतासाठी डोकेदुखी

बांगलादेशातील संभाव्य अंतरिम सरकार ही भारतासाठी डोकेदुखी नवी दिल्ली: प्रतिनिधी  बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिल्यानंतर लष्कराने सत्ता हातात घेतली आहे. लोकशाही कायम ठेवण्यासाठी लष्कराच्या पुढाकाराने त्या देशात सर्वपक्षीय अंतरिम सरकार स्थापन केले जाणार आहे. शेख हसीना यांच्या कार्यकाळात भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंध खूपच सौहार्द...
Read More...
देश-विदेश 

बांगलादेशमधील आगडोंब हा चीनचा 'खेला''

बांगलादेशमधील आगडोंब हा चीनचा 'खेला'' बांगलादेशात सध्या अराजकाची परिस्थिती निर्माण झाली आहे. सरकारी नोकरीतील आरक्षणाला विरोध करणाऱ्यांनी देशात हिंसेचा आगडोंब उसळवला. सरकार त्याचा ठाम प्रतिकार करत आहे. केवळ पोलीसच नव्हे तर खुद्द लष्करही रस्त्यांवर तैनात करण्यात आले आहे. बांगलादेशमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली असून कायदा...
Read More...
संपादकीय 

ईस्ट इंडियाच्या धर्तीवर जग पादाक्रांत करण्यासाठी सरसावतोय चीन

ईस्ट इंडियाच्या धर्तीवर जग पादाक्रांत करण्यासाठी सरसावतोय चीन भारतात इंग्रज व्यापार करण्यासाठी आले आणि देशातील गद्दारांना हाताशी धरून संपूर्ण देशाला गुलाम करून बसले. चिनी ड्रॅगनची पावलेही त्याच मार्गावरून पुढे चालली आहेत. जगातील सर्वात मोठे लष्कर असूनही चीनने आपल्या खाजगी कंपन्यांना स्वतःचे खाजगी लष्कर उभे करण्याची मुभा दिली आहे....
Read More...
राज्य 

'महाराष्ट्रात येऊन फणा काढणाऱ्यानी मणिपूर येथे घातली शेपूट'

'महाराष्ट्रात येऊन फणा काढणाऱ्यानी मणिपूर येथे घातली शेपूट' लातूर: प्रतिनिधी   केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रात येऊन आमच्यावर फणा काढला. मात्र, मणिपूर पेटलेला असताना तिथे जाण्याचे धाडस दाखवले नाही. अरुणाचल प्रदेशमध्ये चीन घुसला आहे, तिथेही गेले नाहीत. त्यावेळी शेपूट घातली, अशी कठोर टीका शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे    
Read More...

सीमेपलिकडून कबुतरांमार्फत केली जात आहे हेरगिरी

सीमेपलिकडून कबुतरांमार्फत केली जात आहे हेरगिरी नवी दिल्ली: प्रतिनिधी   कबुतरामार्फत हेरगिरी करण्याच्या जुन्या युक्तीचा वापर करून  पाकिस्तानी सैन्य सीमेवरील भारतीय सैन्याच्या संख्येची आणि शस्त्रास्त्रांची टेहाळणी करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. सुरक्षा यंत्रणांनी अनेकदा हेरगिरी साठी पाठवण्यात आलेल्या कबुतरांना पकडले आहे. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठी प्रगती करणारे दुसऱ्या...
Read More...
देश-विदेश 

'चीनच्या दादागिरीला सडेतोड उत्तर देण्यासाठी भारतीय सैन्य सज्ज'

'चीनच्या दादागिरीला सडेतोड उत्तर देण्यासाठी भारतीय सैन्य सज्ज' नवी दिल्ली: प्रतिनिधी   चीनची दादागिरी भारत कदापि सहन करणार नाही. चीनच्या दादागिरीला सडेतोड उत्तर देण्यासाठी भारतीय सैन्य सज्ज आहे, अशी सुस्पष्ट ग्वाही भारताचे संरक्षण सचिव गिरीधर अरमाने यांनी दिली आहे. इंडस एक्स संरक्षण परिषदेत बोलताना गिरीधर अरमाने यांनी चीनला सज्जड...
Read More...
देश-विदेश 

मालदीवचे भारतविरोधी राष्ट्रपती मुइज्जू यांच्यावर महाभियोग चालवणार

मालदीवचे भारतविरोधी राष्ट्रपती मुइज्जू यांच्यावर महाभियोग चालवणार माले: वृत्तसंस्था मालदीवचे भारतविरोधी राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू यांच्यावर महाभियोग चालवून त्यांना पदभ्रष्ट करण्यासाठी मालदीवच्या संसदेतील विरोधकांनी एकजूट केली आहे. राष्ट्रपतींच्या भारत विरोधी धोरणामुळे देश संकटात सापडत आहे, हे देखील त्यांच्यावर महाभियोग चालविण्यासाठी महत्त्वाचे कारण आहे. मालदीवच्या संसदेत सत्ताधारी आणि विरोधक...
Read More...
देश-विदेश 

'भारत चीन सीमेवर कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यास सैन्य सज्ज'

'भारत चीन सीमेवर कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यास सैन्य सज्ज' नवी दिल्ली: प्रतिनिधी भारत आणि चीन दरम्यानच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर अद्याप तणावाची परिस्थिती कायम आहे. मात्र, या सीमारेषेवर कोणत्याही आव्हानाला तोंड देण्यासाठी भारतीय लष्कर पूर्णपणे सज्ज आहे, अशी काही लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे यांनी वार्षिक पत्रकार परिषदेत बोलताना दिली....
Read More...

Advertisement