डॉ नीलम गोऱ्हे
राज्य 

ठाण्यातील निरीक्षणगृहातून मुली बेपत्ता

ठाण्यातील निरीक्षणगृहातून मुली बेपत्ता   गंभीर समस्येत लक्ष घालून मुळापासून सोडविण्याची व्यक्त केली आवश्यकता ठाणे: प्रतिनिधी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शासकीय मुलींचे निरीक्षणगृह/विशेषगृह, उल्हासनगर–५ येथून सहा मुली बेपत्ता झाल्याच्या गंभीर घटनेमध्ये तातडीने कारवाईची मागणी केली आहे. या संदर्भात त्यांनी ठाणे पोलीस आयुक्तांना...
Read More...
राज्य 

ऐश्वर्या कट्ट्यावर डॉ. नीलम गोऱ्हेंनी जिंकली सर्वांची मने

ऐश्वर्या कट्ट्यावर डॉ. नीलम गोऱ्हेंनी जिंकली सर्वांची मने पुणे: प्रतिनिधी  साहित्याचा समृद्ध वारसा, प्रगल्भ वैचारिकता, सामाजिक प्रश्नांची अचूक जाण, प्रदीर्घ आणि यशस्वी राजकीय कारकीर्द तसेच महिलांच्या प्रश्नांवर तळमळीने काम करणारे कर्तृत्वसंपन्न व्यक्तिमत्त्व म्हणजे विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे. त्यांची ऐश्वर्य कट्ट्यावर झालेली उपस्थिती सर्वांसाठी समृद्ध करणारी ठरली. पुणे...
Read More...
राज्य 

महानगरपालिकेच्या निवडणुका महायुती एकत्र लढविणार

महानगरपालिकेच्या निवडणुका महायुती एकत्र लढविणार पुणे: प्रतिनिधी  पुणे शहरातील कोथरूड विधानसभा मतदारसंघात शिवसेना नेत्या आणि उपसभापती विधानपरिषद डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते शिवसेना सदस्य नोंदणी आणि आरोग्य शिबिराचा कार्यक्रम उदघाटन नुकताच पार पडले. या कार्यक्रमाचे उपशहरप्रमुख नितीन पवार यांनी आयोजन केले होते.        त्यावेळी डॉ.गोऱ्हे म्हणाल्या, कोथरूड...
Read More...
राज्य 

विठुरायाच्या कृपेमुळेच संकल्प सिद्धी झाल्याची डॉ गोऱ्हे यांची भावना

विठुरायाच्या कृपेमुळेच संकल्प सिद्धी झाल्याची डॉ गोऱ्हे यांची भावना पुणे: प्रतिनिधी पुण्याच्या नाना पेठेतील निवडुंगा विठोबा मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त शिवसेना नेत्या व राज्य विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते महापूजा, अभिषेक आणि महाआरती पार पडली. या दिवशी त्यांनी पांडुरंगाच्या चरणी देश व राज्यासाठी केलेल्या मागील वर्षीच्या संकल्पाच्या...
Read More...
राज्य 

'ऊसतोडणी कामगारांसाठी एक खिडकी योजना राबवा'

'ऊसतोडणी कामगारांसाठी एक खिडकी योजना राबवा' मुंबई : प्रतिनिधी मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातील ऊस तोडणी कामगारांसाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभागातील अधिका-यांचा समावेश करून विकास व सहाय्य समिती स्थापन करावी. ऊस तोडणी कामगारांसाठी शासनाच्या योजना एकाच प्लॅटफॉर्मवर देता येतील यासाठी एक ॲप तयार करावे, ट्रॅकींग सिस्टीम, रेशनची...
Read More...
राज्य 

कुसुमाग्रज स्मारकाला डॉ. नीलम गोऱ्हे यांची भेट

कुसुमाग्रज स्मारकाला डॉ. नीलम गोऱ्हे यांची भेट नाशिक: प्रतिनिधी  विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी येथील ज्येष्ठ साहित्यिक कुसुमाग्रज स्मारकाला भेट देऊन अभिवादन केले. यावेळी त्यांनी स्मारक परिसराची पाहणी करून त्याच्या विकासासाठी विविध उपाययोजनांवर भर दिला. संगीत व कला क्षेत्रातील सहभाग वाढावा, तसेच मराठी भाषा आणि...
Read More...
राज्य 

'पुरेशा प्रमाणात व स्वच्छ स्वच्छतागृहे उपलब्ध करून द्या'

'पुरेशा प्रमाणात व स्वच्छ स्वच्छतागृहे उपलब्ध करून द्या' मुंबई: प्रतिनिधी राज्यातील सर्व महामार्गवरील, पेट्रोल पंपवरील आणि तीर्थक्षेत्र मधील सार्वजनिक स्वच्छतागृह ही अस्वच्छ व दुर्लक्षित आहेत. ती फार तुटपुंजी व अनेक ठिकाणी शौचालयात आवश्यक असणाऱ्या प्राथमिक सुविधा ही नाहीत. त्यामुळे  प्रवाशांना व भाविकांना खूपच त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे...
Read More...
राज्य 

'औद्योगिक सुरक्षा कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कृती आराखडा तयार करा'

'औद्योगिक सुरक्षा कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कृती आराखडा तयार करा' मुंबई: प्रतिनिधी राज्यातील औद्योगिक क्षेत्रांमध्ये होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक सुरक्षा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी परिपूर्ण कृती आराखडा तयार करावा, अशा सूचना विधान परिषद सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या.  विधान भवन येथे पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रांसह राज्यभरात...
Read More...
राज्य 

'दुष्काळी उपाययोजना राबविताना सेवाभावी संस्थांना सहभागी करुन घ्या'

'दुष्काळी उपाययोजना राबविताना सेवाभावी संस्थांना सहभागी करुन घ्या' छत्रपती संभाजीनगर: प्रतिनिधी जिल्ह्यात तसेच विभागातही दुष्काळी परिस्थिती आहे. ही परिस्थिती पुढील कालावधीत अधिक तीव्र होत जाणार आहे. या कालावधीत शासनातर्फे उपाययोजना केल्या जाणार आहेत. याबाबतची माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी. या उपाययोजना राबविताना त्यात मदत पुनर्वसन क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक सेवाभावी...
Read More...
राज्य 

शिवसेनेचे मुख्यमंत्री असल्याने राज्यात महिला सुरक्षित:  डॉ. गोऱ्हे

शिवसेनेचे मुख्यमंत्री असल्याने राज्यात महिला सुरक्षित:  डॉ. गोऱ्हे कोल्हापूर: प्रतिनिधी शिवसेना ही सातत्याने महिलांच्या सक्षमीकरण आणि सुरक्षिततेसाठी काम करत आली आहे. सध्या शिवसेनाचा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या रुपाने असल्याने महाराष्ट्रात महिला सुरक्षित आहेत, असे प्रतिपादन शिवसेना नेत्या तथा विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केले. शिवसेनेचे दोन दिवसाचे महाअधिवेशन...
Read More...
अन्य 

देशात सुराज्य निर्माण करण्याची शक्ती मिळो: डॉ. नीलम गोऱ्हे

देशात सुराज्य निर्माण करण्याची शक्ती मिळो: डॉ. नीलम गोऱ्हे पुणे: प्रतिनिधी   रामाची दीपावली सर्व घरांमध्ये साजरी झाली आहे. यातून लोकांची भक्ती, श्रद्धा आणि आस्था दिसत आहे. जगातील, भारतातील ज्या वाईट शक्ती आहेत त्यांचा विनाश व्हावा आणि देशामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेप्रमाणे सुराज्य निर्माण करण्याची शक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येतील...
Read More...
राज्य 

आश्रमशाळा अत्याचार प्रकरण: चार वेळा जन्मठेपेची अभूतपूर्व शिक्षा

आश्रमशाळा अत्याचार प्रकरण: चार वेळा जन्मठेपेची अभूतपूर्व शिक्षा मुंबई: प्रतिनिधी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील आश्रमशाळेत मुलींवर लैंगिक अत्याचार आणि विनयभंग संस्थापक पवार यांनी केला होता. या प्रकरणातील मुख्य आरोपी अरविंद आबाजी पवार (६६, रा. मांगले ता. शिराळा) याच्यासह आश्रमशाळेत काम करणारी स्वयंपाकीण मनिषा शशिकांत कांबळे (४६, रा. चिकुर्डे,...
Read More...

Advertisement