नाराजी
राज्य 

मनसे प्रवक्ते प्रकाश महाजन नाराज

मनसे प्रवक्ते प्रकाश महाजन नाराज मुंबई: प्रतिनिधी  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या इगतपुरी येथील पदाधिकारी बैठकीला बोलावणे न आल्यामुळे पक्षाचे प्रवक्ते प्रकाश महाजन हे नाराज असून त्यांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर आणि युवा नेते अमित ठाकरे यांनी दूरध्वनीवर संपर्क साधून...
Read More...
राज्य 

'आपला लढा मंत्री पदासाठी नाही तर अस्मितेसाठी'

'आपला लढा मंत्री पदासाठी नाही तर अस्मितेसाठी' नाशिक: प्रतिनिधी  आपला लढा मंत्री पदासाठी नाही तर अस्मितेसाठी आहे, असे मंत्रीपद डावललेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी कार्यकर्ता आणि पदाधिकारी मेळाव्यात बोलताना स्पष्ट केले. अवहेलना होत असलेल्या पक्षात न राहता भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करा. आम्ही तुमच्या...
Read More...
राज्य 

'उरलेसुरले शिवसैनिकही करतील अखेरचा जय महाराष्ट्र'

'उरलेसुरले शिवसैनिकही करतील अखेरचा जय महाराष्ट्र' मुंबई: प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देताना सच्चा शिवसैनिकांची निवड करण्याऐवजी इतर पक्षातून आयात केलेल्या नेत्यांनाच उमेदवारी दिली गेली आहे. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा खरा धूर्त चेहरा उघड झाला असून आता उरलेस उरले शिवसैनिकही शिवसेना ठाकरे गटाला अखेरचा जय महाराष्ट्र...
Read More...
राज्य 

काँग्रेसच्या वाढीसाठी आता निष्ठावंतांची  न्याय संघर्ष यात्रा: आबा बागुल

काँग्रेसच्या वाढीसाठी आता निष्ठावंतांची  न्याय संघर्ष यात्रा: आबा बागुल पुणे: प्रतिनिधी    आगामी काळात काँग्रेसच्या  कोणत्याही निष्ठावंतांवर अन्याय होऊ नये आणि पक्षपातळीवर त्याची गंभीरतेने दखल घेतली जावी या उद्देशाने आता  निष्ठावंतांची  न्याय संघर्ष  यात्रा काढणार आहोत. त्यातून निष्ठावंतांची भावना सातत्याने पक्षाच्या श्रेष्ठींपुढे पोहोचवणार आहोत.पुण्यातून सुरू होणाऱ्या  या   निष्ठावंतांच्या   न्याय पुणे...
Read More...
राज्य 

'मित्र वाढले की त्यांच्या मागणीप्रमाणे मंत्रिमंडळामध्ये खातेबदल'

'मित्र वाढले की त्यांच्या मागणीप्रमाणे मंत्रिमंडळामध्ये खातेबदल' नागपूर: प्रतिनिधी सत्तेत सहभागी होणारे मित्र आणि भागीदार वाढले की त्यांच्या मागणीनुसार मंत्रिमंडळामध्ये खाते बदल केला जातो. एकाच खात्यात दीर्घकाळ काम करण्याची संधी न मिळाल्यामुळे प्रभावीपणे कामकाज करता येत नाही, अशा शब्दात मंत्री गिरीश महाजन यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि...
Read More...
राज्य 

शिंदे गटात नाराजी आणि मुख्यमंत्रीही अस्वस्थ?

शिंदे गटात नाराजी आणि मुख्यमंत्रीही अस्वस्थ? मुंबई: प्रतिनिधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शक्तिप्रदर्शनासाठी आयोजित केलेल्या आमदारांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राज्याचे प्रमुख पद मिळावे अशी इच्छा स्पष्टपणे व्यक्त केल्यामुळे शिंदे गटातील आमदार नाराज असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मनातही अस्वस्थता आहे काय, असा सवाल केला जात आहे.  शिंदे...
Read More...
राज्य 

'बोलाचाच राजीनामा, बोलाचेच पत्र'

'बोलाचाच राजीनामा, बोलाचेच पत्र' नाशिक विधानपरिषद निवडणुकीनंतर काँग्रेसचे आजी माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला असला तरी थोरात यांनी आपल्या पक्षनेते पदाचा राजीनामा दिलेला नाही किंवा आपल्याबद्दल तक्रार करणारे पत्रही दिले नाही, असा दावा पटोले यांनी केला आहे. या वादाची वृत्त माध्यमे पसरवीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. 
Read More...

Advertisement