निवडणूक आयोग
राज्य 

निवडणूक यंत्रणेविरोधात इंडी आघाडी जाणार न्यायालयात

निवडणूक यंत्रणेविरोधात इंडी आघाडी जाणार न्यायालयात नवी दिल्ली: प्रतिनिधी  महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचा ठपका मतदान यंत्राबरोबरच निवडणूक आयोगाच्या पक्षपाती धोरणावर ठेऊन इंडी आघाडी त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या पुढाकाराने झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला....
Read More...
राज्य 

विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार गटाला दिलासा

विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार गटाला दिलासा नवी दिल्ली: प्रतिनिधी    राज्यातील विधानसभा निवडणुका तोंडावर असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला रीतसर देणग्या स्वीकारण्याची परवानगी देऊन निवडणूक आयोगाने मोठा दिलासा दिला आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाबद्दल पक्षाच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी निवडणूक आयोगाचे आभार मानले आहेत.    उपमुख्यमंत्री  
Read More...
राज्य 

'मोदी सरकारकडून निवडणूक आयोगाचा घरगड्यासारखा वापर'

'मोदी सरकारकडून निवडणूक आयोगाचा घरगड्यासारखा वापर' मुंबई: प्रतिनिधी    लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा देशातील पाचवा आणि महाराष्ट्रातील अखेरचा टप्पा संपुष्टात येत असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी, मोदी सरकार निवडणूक आयोगाचा घरगड्यासारखा वापर करून घेत आहे. निवडणूक आयोगही पक्षपातीपणा करून मुद्दाम मतदान प्रक्रियेत      
Read More...
देश-विदेश 

लोकसभा निवडणूक मतदानाचे वेळापत्रक जाहीर

लोकसभा निवडणूक मतदानाचे वेळापत्रक जाहीर नवी दिल्ली: प्रतिनिधी   लोकसभा निवडणूक मतदान, मतमोजणी आणि निकालाचे वेळापत्रक केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत जाहीर केले आहे. देशभरात सात टप्प्यांमध्ये मतदान होणार असून पहिला टप्पा 19 एप्रिल तर शेवटचा टप्पा एक जून रोजी असणार आहे. मतमोजणी चार जून      
Read More...
अन्य 

प्रा कोल्हे यांनी करून दिली निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीची ओळख

प्रा कोल्हे यांनी करून दिली निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीची ओळख   पुणे : प्रतिनिधी महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दल यांच्या वतीने आयोजित संविधान अभ्यास वर्गाला शनिवारी सायंकाळी चांगला प्रतिसाद मिळाला. शनिवार, २३ डिसेंबर २०२३ रोजी गांधी भवन, कोथरूड येथे पुण्यात संविधान अभ्यास वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या...
Read More...
राज्य 

'नाव हिरावून घेण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही'

'नाव हिरावून घेण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही' अमरावती: प्रतिनिधी निवडणूक आयोग पक्षाच्या चिन्हाबाबत निर्णय घेऊ शकतो. मात्र, शिवसेना हे नाव आपल्यापासून हिरावून ते इतर कोणाला देण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर टीकास्त्र सोडले. शिवसेना हे नाव आपले आजोबा प्रबोधनकार केशव ठाकरे...
Read More...
राज्य 

महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अधांतरीच

महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अधांतरीच मुंबई : प्रतिनिधी राज्यातील सर्व महत्त्वाच्या महापालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दीर्घकाळापासून प्रलंबित आहेत. राजकीय आणि प्रशासकीय दृष्ट्या या निवडणुका महत्त्वाच्या असल्याने राजकारण्यांपासून सामान्य नागरिकांपर्यंत सर्वजण या निवडणुकांच्या प्रतिक्षेत आहेत. मात्र, या निवडणुका अजून तरी अधांतरीच असल्याचे निवडणूक आयोगाच्या मतदार...
Read More...
राज्य 

'शपथविधी पूर्वीच अजित पवार झाले पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष'

'शपथविधी पूर्वीच अजित पवार झाले पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष' नवी दिल्ली: प्रतिनिधी शिंदे फडणवीस सरकार मध्ये उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्यापूर्वीच अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवडून आले होते, असा दावा अजित पवार गटाकडून केला जात आहे. त्यासंबंधीचा ठरावही या गटाने निवडणूक आयोगाला सादर केला आहे.  अजित...
Read More...
राज्य 

राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर अजित पवारांचा दावा तर पक्ष आणि चिन्ह कधीही देणार नसल्याचा शरद पवार यांचा इशारा

राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर अजित पवारांचा दावा तर पक्ष आणि चिन्ह कधीही देणार नसल्याचा शरद पवार यांचा इशारा मुंबई: प्रतिनिधी आपण भाजप आणि शिवसेना महायुती जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर कोणताही द्रोह केलेला नाही. देशाच्या आणि जनतेच्या हितासाठीच हा निर्णय घेतला आहे, याचा पुनरुच्चार करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चिन्ह राखायचे आहे आणि पक्ष मोठा करायचा आहे, अशी भूमिका...
Read More...
राज्य 

'निर्दोष मतदार याद्या आणि नवमतदार नोंदणीवर भर द्या'

'निर्दोष मतदार याद्या आणि नवमतदार नोंदणीवर भर द्या' पुणे: प्रतिनिधी आगामी निवडणुकीमध्ये मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी मतदार याद्या अचूक आणि निर्दोष करण्यावर तसेच नव युवा मतदार नोंदणीवर सर्वाधिक भर द्यावा. मयत मतदारांची वगळणी, कायमस्वरूपी स्थलांतरित मतदार, दुबार मतदार वगळणी यावर विशेष लक्ष द्यावे, असे निर्देश राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी...
Read More...
राज्य 

'शिवसेनेला संपवण्यासाठी दोन हजार कोटींचे पॅकेज'

'शिवसेनेला संपवण्यासाठी दोन हजार कोटींचे पॅकेज' शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाणाचे निवडणूक चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय सत्ता आणि पैशाच्या जोरावर घेण्यात आला आहे. शिवसेना संपविण्यासाठी तब्बल दोन हजार कोटी रुपयांचे पॅकेज मागील सहा महिन्यात वापरण्यात आले आहे, असा आरोप उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी केला. 
Read More...
राज्य 

'स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात लोकशाही संकटात'

'स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात लोकशाही संकटात' मुंबई: प्रतिनिधी शिवसेना आणि धनुष्यबाण शिंदे गटाला देण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय हा भारतीय लोकशाहीवरचा झाला आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात देशातील स्वातंत्र्य संपुष्टात येऊन बेबंदशाही सुरू झाली आहे, हे पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून जाहीर करावे, अशा कठोर शब्दात माजी मुख्यमंत्री उद्धव...
Read More...

Advertisement