रामदास आठवले
राज्य 

'आरक्षणाच्या बाबतीत ओबीसी समाजावर अन्याय नको'

'आरक्षणाच्या बाबतीत ओबीसी समाजावर अन्याय नको' मुंबई: प्रतिनिधी.इतर मागास प्रवर्गाला मिळालेले आरक्षण त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात मुळातच कमी आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजावर अन्याय नको, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. हैदराबाद गॅझेटियर लागू केले तरीही मराठा समाजाला...
Read More...
राज्य 

बार्टीमध्ये 'सूर्यप्रभा' चा प्रस्ताव केराच्या टोपलीत 

बार्टीमध्ये 'सूर्यप्रभा' चा प्रस्ताव केराच्या टोपलीत  मुंबई : प्रतिनिधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सुविद्य पत्नी डॉ. माईसाहेब आंबेडकर यांचे जीवन - कार्य आणि आठवणी कथन करणारा ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ यांचा ' सूर्यप्रभा ' हा ग्रंथ खरेदी- वितरण करण्याबाबतचा प्रस्ताव बार्टीने केराच्या टोपलीत टाकून दिल्याचे उजेडात...
Read More...
राज्य 

'दादागिरी करायचीच असेल तर मनसैनिकांना सैन्यात पाठवा'

'दादागिरी करायचीच असेल तर मनसैनिकांना सैन्यात पाठवा' सांगली: प्रतिनिधी  राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मराठीच्या नावाखाली दादागिरी करू नये. दादागिरी करायचीच असेल तर मनसैनिकांना सैन्यात पाठवावे, असा खोचक सल्ला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज ठाकरे यांना दिला आहे.  अभ्यासक्रमात हिंदीची सक्ती आणि...
Read More...
राज्य 

'लाडक्या बहिणींना अधिक निधी देण्याचे आश्वासन सरकारने पाळावे'

'लाडक्या बहिणींना अधिक निधी देण्याचे आश्वासन सरकारने पाळावे' पुणे: प्रतिनिधी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना लाडक्या बहिणींना दीड हजार रुपयांऐवजी 2 हजार 100 रुपये देण्याचे आश्वासन आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने पूर्ण करावे, अशी अपेक्षा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली. आपल्या...
Read More...
राज्य 

'आमच्या सोबत या, केंद्रात मंत्री पद मिळवून देतो'

'आमच्या सोबत या, केंद्रात मंत्री पद मिळवून देतो' नागपूर: प्रतिनिधी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आमच्या सोबत राष्ट्रीय लोकशाही आघाडीत यावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामार्फत आपण त्यांना केंद्र सरकारमध्ये मंत्रिपद मिळवून देऊ. वेळ पडली तर स्वतःचे मंत्रीपद आंबेडकर यांना देऊ, अशी खुली ऑफर रिपब्लिकन पक्ष आठवले...
Read More...
राज्य 

'रिपाइंला योग्य प्रतिनिधित्व मिळाल्यास महायुतीला फायदा'

'रिपाइंला योग्य प्रतिनिधित्व मिळाल्यास महायुतीला फायदा' पुणे: प्रतिनिधी  लोकसभा निवडणुकीत एनडीएला अपेक्षित यश मिळाले नसले, तरी आगामी विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाला योग्य ते प्रतिनिधित्व मिळेल, अशी आम्हाला अपेक्षा आहे. जर आम्हाला योग्य ते प्रतिनिधित्व मिळाल्यास त्याचा फायदा महायुतीमधील तीनही पक्षांना निश्चित होईल, असा विश्वास...
Read More...
राज्य 

सलग तिसऱ्या वेळी केंद्रीय राज्यमंत्री पदाबाबत आठवले यांचा होणार सत्कार

सलग तिसऱ्या वेळी केंद्रीय राज्यमंत्री पदाबाबत आठवले यांचा होणार सत्कार पुणे : प्रतिनिधी  केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री तथा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले साहेब यांची तीसऱ्यांदा केंद्रीय मंत्री मंडळात निवड झाल्याबदद्ल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पुणे शहराच्यावतीने येत्या रविवारी दि. २५ ऑगस्ट २०२४ रोजी सर्व धार्मिय...
Read More...
राज्य 

ना ठाकरे ना फडणवीस पुढचा मुख्यमंत्री मीच...

ना ठाकरे ना फडणवीस पुढचा मुख्यमंत्री मीच... पुणे: प्रतिनिधी  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकमेकांबद्दलचा राग विसरून पुन्हा मैत्री करावी. या दोघांमधला वाद मिटला नाही तर महाराष्ट्रात पुढचा मुख्यमंत्री मीच होईन, असा प्रेमळ इशारा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दोन्ही नेत्यांना...
Read More...
राज्य 

'विश्वाला युद्ध नको बुद्ध हवा'

'विश्वाला युद्ध नको बुद्ध हवा' सारनाथ: प्रतिनिधी  विश्वाला युद्ध नाही तर बुद्ध हवा आहे याचा आम्हाला भारतीयांना अभिमान आहे. भारतात स्थापन झालेला बौध्द धम्म आता जगभर प्रसारित झाला आहे.असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केले . सारनाथ येथील मुळगंधकुटी...
Read More...
राज्य 

आठवले यांनी वाढवले महायुतीचे टेन्शन

आठवले यांनी वाढवले महायुतीचे टेन्शन मुंबई: प्रतिनिधी    महायुती या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून 40 पेक्षा अधिक जागा मिळवणार असा दावा महायुतीचे सर्व नेते करीत असताना महायुतीत सहभागी असलेल्या रिपब्लिकन पक्ष आठवले गटाचे प्रमुख रामदास आठवले यांनी 35 ते 40 जागा मिळवण्याचा अंदाज वर्तवून महायुतीचे टेन्शन    
Read More...
राज्य 

विधानसभा निवडणुकीत रिपाईला मिळणार पुरेसे प्रतिनिधित्व

 विधानसभा निवडणुकीत रिपाईला मिळणार पुरेसे प्रतिनिधित्व गडचिरोली : प्रतिनिधी राज्यात लोकसभा निवडणुकीत रिपाइंला योग्य वाटा मिळाला नसला तरी विधानसभा निवडणुकीत ७ ते ८ जागा देण्याचे आश्वासन भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला दिले असल्याचा दावा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला. आठवले...
Read More...
राज्य 

भाजपचा प्रभाव नसलेल्या राज्यात रिपब्लिकन पक्ष रिंगणात

भाजपचा प्रभाव नसलेल्या राज्यात रिपब्लिकन पक्ष रिंगणात मुंबई: प्रतिनिधी  रिपब्लिकन पक्ष आठवले गटाला या लोकसभा निवडणुकीत राज्यातून एकही जागा मिळाली नसली तरीही ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा प्रभाव नाही अशा राज्यांमध्ये आपला पक्ष सुमारे 15 जागांवर आपले उमेदवार उभे करेल, असे केंद्रातील सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले...
Read More...

Advertisement