हनुमंत चिकणे मानद डॉक्टरेटने सन्मानित 

सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी मोठे कार्य

हनुमंत चिकणे मानद डॉक्टरेटने सन्मानित 

बार्शी: प्रतिनिधी 

इकोमेक या कंपनीच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीस पूरक औषध संशोधनाव्दारे सेंद्रीय शेतीस मोठे प्रोत्साहन देऊन शेतकऱ्यांस आर्थिक उभारी देण्याचे काम बार्शीचे भूमिपुत्र कृषी संशोधक हनुमंत चिकणे यांनी केले आहे,

सेंद्रिय शेतीच्या पध्दतीने आरोग्यवर्धक असे शेतीमालास सेंद्रिय औषधी फवारणी संशोधन त्यांनी उपलब्ध करून दिले. यामुळे शेतकऱ्यांच्या खर्चात मोठी बचत होऊन उत्पन्नात मोठ्या प्रमाणावर वाढही होत आहे.

त्यांच्या या बहुमूल्य कार्याची दखल घेऊन वेस्टर्न साऊथ अमेरिकिन विद्यापीठाने त्यांना नुकतीच गोवा या ठिकाणी मानद डॉक्टरेट पदवी देऊन सन्मानित केले, गेली वीस वर्षे ते सेंद्रिय शेती औषध निर्मिती क्षेत्रात अविरतपणे  कार्यरत आहेत त्यांच्या सन्मान बद्दल समाजातील सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.

हे पण वाचा  यश मिळेपर्यंत प्रयत्न सोडू नका: शर्मन जोशी

Share this article

About The Author

Post Comment

Comment List

Follow us