रिपब्लिकन युवा मोर्चा
राज्य 

रिपब्लिकन युवा मोर्चा घालणार विधान भवनला घेराव

रिपब्लिकन युवा मोर्चा घालणार विधान भवनला घेराव पुणे: प्रतिनिधी  एरंडवणे भीमनगर वस्ती येथे झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाच्या नावाखाली झोपडपट्टी धारकांची  फसवणूक होत असल्याचा आरोप करून रिपब्लिकन युवा मोर्चाने तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.  संघटनेच्या वतीने 12 जुलै रोजी विधान भवनाला घेराव घातला जाणार आहे, अशी माहिती अध्यक्ष राहुल...
Read More...
राज्य 

कारवाईनंतरही बागबान हॉटेलकडून GST बाबत फसवणूक

कारवाईनंतरही बागबान हॉटेलकडून GST बाबत फसवणूक पुणे : प्रतिनिधी पुणे कॅम्प येथिल प्रसिद्ध बागबान रेस्टॉरंट कडून GST बाबत फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे संबंधितांवर गुन्हा नोंदवण्यात यावा अशी मागणी GST आयुक्तांकडे निवेदनाद्वारे रिपब्लिकन युवा मोर्चाकडून करण्यात आलेली आहे.  कोट्यावधींच्या GST चोरी प्रकरणी बागबान हॉटेलवर...
Read More...
राज्य 

'सामाजिक न्याय विभागाच्या निधीबाबत श्वेतपत्रिका प्रसिद्ध करा'

'सामाजिक न्याय विभागाच्या निधीबाबत श्वेतपत्रिका प्रसिद्ध करा' पुणे : प्रतिनिधी अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या निधीचे वर्गीकरण करून तो अन्यत्र वळवण्याचा प्रकार सातत्याने केला जात असल्याचे आरोप सर्व स्तरातून होत आहेत. या संदर्भामध्ये सत्यस्थिती लोकांना समजावी यासाठी राज्याचे...
Read More...
राज्य 

महार रेजिमेंट मुख्यालयात डॉ आंबेडकर पुतळ्याच्या मागणीसाठी पत्र अभियानास प्रारंभ

महार रेजिमेंट मुख्यालयात डॉ आंबेडकर पुतळ्याच्या मागणीसाठी पत्र अभियानास प्रारंभ पुणे : प्रतिनिधी महार रेजिमेंटच्या मुख्यालयामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवण्यात यावा, या प्रमुख मागणीकडे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी  यांचे लक्ष वेधण्यासाठी रिपब्लिकन युवा मोर्चा व महार रेजिमेंटच्या निवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या यशसिद्धी वेल्फेअर असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने आज डॉ....
Read More...

Advertisement