देवेंद्र फडणवीस
राज्य 

'विजेवरील वाहने करमुक्त करणार'

'विजेवरील वाहने करमुक्त करणार' मुंबई: प्रतिनिधी  राज्यातील विजेवर चालणाऱ्या सर्व वाहनांना करमुक्त करण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत केली. त्याचप्रमाणे सर्व मंत्र्यांची व शासकीय कार्यालयातील वाहने विजेवर चालणारी असतील, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली.  शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल...
Read More...
राज्य 

'मंगळवार पेठेतील जागा आंबेडकर स्मारकासाठीच'

'मंगळवार पेठेतील जागा आंबेडकर स्मारकासाठीच' पुणे : प्रतिनिधी मंगळवार पेठ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनालगतची सुमारे अडीच एकर जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठीच राहील. यासंदर्भात लवकरच निर्णय करून ही जागा स्मारक उभे करण्यासाठी उपलब्ध करून दिली जाईल, असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
Read More...
राज्य 

'... तर शिंदे आणि पवारांना थोडा थोडा काळ मुख्यमंत्री करू'

'... तर शिंदे आणि पवारांना थोडा थोडा काळ मुख्यमंत्री करू' नागपूर: प्रतिनिधी  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांचीही महायुतीमध्ये बिकट अवस्था आहे. त्यांनी काँग्रेसबरोबर यावे. आम्ही त्यांची काळजी घेऊ. दोघांनाही ठराविक कालावधीसाठी मुख्यमंत्री पद देऊ, अशी मल्लिनाथी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.  धुलीवंदनाचे औचित्य साधून...
Read More...
राज्य 

'मराठी हीच महाराष्ट्राची भाषा'

'मराठी हीच महाराष्ट्राची भाषा' मुंबई: प्रतिनिधी  मराठी हीच महाराष्ट्राची भाषा आहे. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी भाषा शिकली पाहिजे, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासनाच्या वतीने सभागृहात व्यक्तबोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ पदाधिकारी भैय्याजी जोशी यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना, मुंबईत अनेक भाषा बोलल्या...
Read More...
राज्य 

'राहुल गांधी यांच्या भ्रामक विचारांमुळे अराजकतावाद्यांना बळ'

'राहुल गांधी यांच्या भ्रामक विचारांमुळे अराजकतावाद्यांना बळ' पुणे: प्रतिनिधी काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या भ्रामक विचारांमुळे देशात अराजक निर्माण करण्याचा कट करणाऱ्या शक्तींना बळ मिळत असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. 'जयपूर डायलॉग'च्या डेक्कन समिट कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक...
Read More...
राज्य 

महायुती सरकारमध्ये नाराजीनाट्य?

महायुती सरकारमध्ये नाराजीनाट्य? मुंबई: प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज असल्याची चर्चा सुरू झाली असून त्यामुळे सत्ताधारी महायुतीमध्ये सत्ता ग्रहण केल्यावर अल्पावधीत नाराजीनाट्य सुरू झाले असल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या मंत्री व आमदारांच्या बैठकीत अजितदादांनी...
Read More...
राज्य 

धनंजय देशमुख यांनी मागे घेतली याचिका

धनंजय देशमुख यांनी मागे घेतली याचिका औरंगाबाद: प्रतिनिधी  संतोष देशमुख अपहरण आणि हत्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यापूर्वी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडे दाखल केलेली याचिका मागे घेत तपासाबाबत बऱ्यापैकी समाधानी असल्याचे मत व्यक्त केले आहे.  खंडणीप्रकरणी सीआयडीच्या...
Read More...
राज्य 

थेट परदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल

थेट परदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल मुंबई: प्रतिनिधी  थेट परदेशी गुंतवणूक मिळवण्याबाबत देशभरात महाराष्ट्राच अव्वल ठरला आहे. थेट परदेशी गुंतवणुकीचे वर्षभरासाठी निश्चित करण्यात आलेले लक्ष्य राज्याने सहा महिन्यातच पूर्ण केले आहे, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.  आर्थिक वर्ष 2024- 25 दुसरी तिमाही सप्टेंबरमध्ये...
Read More...
राज्य 

'कोणत्याही आरोपीला मोकळे सोडणार नाही'

'कोणत्याही आरोपीला मोकळे सोडणार नाही' मुंबई: प्रतिनिधी सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी कोणत्याही आरोपीला मोकळे सोडले जाणार नाही. सर्व आरोपींना शोधून काढून फासावर चढवेपर्यंत पोलिस आणि सरकार शांत बसणार नाहीत, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.  केज पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खंडणी प्रकरणातील...
Read More...
राज्य 

'सरपंच हत्या प्रकरणी आरोपींवर लावणार मोक्का'

'सरपंच हत्या प्रकरणी आरोपींवर लावणार मोक्का' नागपूर: प्रतिनिधी  बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोगा गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हस्ते सहभागी असलेल्या प्रत्येक आरोपीवर संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केले जातील. या गुन्ह्याचा कोणीही असला, कोणाच्याही जवळचा असला तरीही त्याची गय केली जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री...
Read More...
राज्य 

'शिंदे आणि अजित पवार गटाचे अस्तित्व धोक्यात'

'शिंदे आणि अजित पवार गटाचे अस्तित्व धोक्यात' मुंबई: प्रतिनिधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांना भाजपकडून जशी वागणूक दिली जात आहे, त्यावरून पुढील काळात त्या दोघांचे गट अस्तित्वात राहतील की नाही, अशी शंका घेण्यास वाव आहे. कालांतराने हे दोन्ही पक्ष भारतीय जनता पक्षात विलीन करण्याची पाळी...
Read More...
राज्य 

'उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याशिवाय शिंदे यांना पर्याय नाही...'

'उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याशिवाय शिंदे यांना पर्याय नाही...' नवी दिल्ली: प्रतिनिधी  काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर आता उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्याशिवाय वेगळा पर्याय उपलब्ध नाही. दिल्लीशी लढण्याची शक्ती शिंदे यांच्याकडे नाही. ती त्यांनी अडीच वर्षांपूर्वीच गमावली आहे, अशा शब्दात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे यांना...
Read More...

Advertisement