ठाकरे बंधू
राज्य 

'ठाकरे ब्रँड कोमात; देवाभाऊ जोमात'

'ठाकरे ब्रँड कोमात; देवाभाऊ जोमात' मुंबई: प्रतिनिधी बेस्ट कामगार सहकारी पतसंस्था निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या युतीचा सपशेल पाडाव झाल्यानंतर भाजपने शहरभर, विशेषतः खुद्द शिवसेना भवनासमोर उद्धव ठाकरे यांना डिवचणारे फलक लावले आहेत. त्यामुळे आता ठाकरे बंधू आणि भाजप यांच्यात वाग्युद्ध भडकण्याची चिन्ह आहेत.  या फलकावर मुख्यमंत्री...
Read More...
राज्य 

'महाराष्ट्रासाठी बलिदान करणाऱ्यात दुबे, चौबे हे कोणी नाहीत'

'महाराष्ट्रासाठी बलिदान करणाऱ्यात दुबे, चौबे हे कोणी नाहीत' मुंबई: प्रतिनिधी खासदार निशिकांत दुबे यांच्या राज्यात नोकरी, धंदे नसल्यामुळे केवळ पैसे मिळवण्यासाठी दुबे महाराष्ट्रात आले. महाराष्ट्रासाठी बलिदान देणाऱ्या 106 हुतात्म्यांमध्ये एकही दुबे, चौबे नाहीत, असा टोला शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. मतांच्या प्रमाणाची आकडेवारी...
Read More...
राज्य 

ठाकरे बंधूंना रोखण्यासाठी शहा शिंदे यांच्यात खलबते

ठाकरे बंधूंना रोखण्यासाठी शहा शिंदे यांच्यात खलबते मुंबई: प्रतिनिधी  शिक्षणात हिंदी सक्तीवरून झालेल्या वादाने एकत्र आलेले ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढले तर त्याचे परिणाम काय होतील आणि त्यावर कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात सविस्तर चर्चा झाल्याचे महायुतीच्या...
Read More...
राज्य 

'ठाकरे यांचा हिंदी विरोध सत्तालालसे पोटीच'

'ठाकरे यांचा हिंदी विरोध सत्तालालसे पोटीच' मुंबई: प्रतिनिधी  ठाकरे बंधूंचा हिंदीविरोध आणि मराठी प्रेम हे बेगडी आणि सत्तलालसेपोटी आहे. आगामी महापालिका निवडणुका एकूणच महाराष्ट्राची सत्ता नजरेसमोर ठेवून ठाकरे बंधू हिंदीला विरोध करीत असल्याचा दावा ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी केला. त्याचप्रमाणे ठाकरे घराणे मूळचे मराठी नसून...
Read More...

Advertisement