आम आदमी पक्ष
देश-विदेश 

'एक महिन्यात भाजपमध्ये प्रवेश करा, नाही तर...'

'एक महिन्यात भाजपमध्ये प्रवेश करा, नाही तर...' नवी दिल्ली: प्रतिनिधी  आपल्या एका निकटवर्तीयाच्यामार्फत आपल्याला भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्यासाठी धमकी देण्यात आली आहे. एक महिन्यात आम आदमी पक्ष सोडून भाजपमध्ये न आल्यास सक्त वसुली संचालनालय तुम्हाला गजाआड करेल, असे आपल्याला सांगण्यात आले आहे, असा गंभीर आरोप आप...
Read More...
देश-विदेश 

तृणमूलपाठोपाठ 'आम आदमी'चाही इंडिया आघाडीला झटका

तृणमूलपाठोपाठ 'आम आदमी'चाही इंडिया आघाडीला झटका चंडीगड: वृत्तसंस्था तृणमूल काँग्रेसच्या पाठोपाठ आम आदमी पक्षानेही इंडिया आघाडीला झटका दिला आहे. आम आदमी पक्ष पंजाबमधील लोकसभेच्या सर्व तेरा जागा स्वबळावर लढणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केली आहे. या निर्णयाला पक्षाचे राष्ट्रीय निमंत्रक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री...
Read More...
देश-विदेश 

आगामी निवडणूक एकत्रित लढण्यावर विरोधक ठाम

आगामी निवडणूक एकत्रित लढण्यावर विरोधक ठाम पाटणा: वृत्तसंस्थाभारतीय जनता पक्षाच्या बेबंदशाहीला वेसण घालण्यासाठी आगामी लोकसभा निवडणूक भाजपच्या विरोधात एकत्रित लढण्याचा विरोधकांचा निर्धार असल्याची ग्वाही बिहारचे मुख्यमंत्री आणि विरोधकांच्या एकजुटीसाठी पुढाकार घेणारे नेते नितीश कुमार यांनी दिली.बिहारची राजधानी पाटणा येथे विरोधकांची एकजूट करण्याच्या दृष्टीने भाजप...
Read More...
देश-विदेश 

'कोरोना संकटात केजरीवालांनी केली कोट्यावधींची उधळपट्टी'

'कोरोना संकटात केजरीवालांनी केली कोट्यावधींची उधळपट्टी' राजधानी दिल्लीसह संपूर्ण देश कोरोनाच्या संकटाने होरपळून निघाला असता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या निवासस्थानाच्या नूतनीकरणासाठी कोट्यावधींची उधळपट्टी केल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे. केजरीवाल्यांना नैतिक दृष्ट्या आपल्या पदावर राहण्याचा कोणताही अधिकार नसून त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपाने केली आहे.
Read More...
देश-विदेश 

'तपास यंत्रणांकडून न्यायालयांची दिशाभूल'

'तपास यंत्रणांकडून न्यायालयांची दिशाभूल' मद्यधोरण घोटाळा नावाचे प्रकरण मुळात अस्तित्वातच नाही. भारतीय जनता पक्ष त्याबद्दल आरोप करत आहे आणि केंद्रीय तपास यंत्रणा न्यायालयांची दिशाभूल करून त्याबाबत गुन्हे दाखल करीत आहे, असा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत केला.
Read More...

Advertisement