गणेशोत्सव
राज्य 

या वर्षी ढोल ताशा वादकांवर कायदेशीर कारवाई नाही

या वर्षी ढोल ताशा वादकांवर कायदेशीर कारवाई नाही पुणे: प्रतिनिधी  शहरातील 27 हजाराहून अधिक ढोल ताशा वादक ही सांस्कृतिक शक्ती असून तिचा उत्सव काळात विधायक वापर करून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे यावर्षी गणेशोत्सवाच्या काळात ढोल ताशा पथकांवर कोणतीही कायदेशीर कारवाई केली जाणार नाही, अशी ग्वाही पोलीस सह आयुक्त...
Read More...
राज्य 

यावर्षी तरी सुसह्य होणार का कोकणवासीयांचा प्रवास?

यावर्षी तरी सुसह्य होणार का कोकणवासीयांचा प्रवास? नवी दिल्ली: प्रतिनिधी  चाकरमान्यांचा प्रवास सुसह्य व्हावा यासाठी प्रदीर्घकाळ प्रलंबित असलेल्या मुंबई गोवा महामार्गाचे काम कोकणवासीयांच्या जिव्हाळ्याचा सण असलेल्या गणेशोत्सवापूर्वी पूर्ण व्हावे, असे साकडे खासदार नारायण राणे यांनी महामार्ग व रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना घातले आहे.  गणेशोत्सव आणि...
Read More...
अन्य 

गणेशोत्सवादरम्यान पोलीस दलासाठी अँक्युप्रेशर थेरपी कॅम्प

गणेशोत्सवादरम्यान पोलीस दलासाठी अँक्युप्रेशर थेरपी कॅम्प   पुणे: प्रतिनिधी गणेशोत्सव 2023 दरम्यान संकल्प को. ऑप. क्रेडिट सोसाआयटी तर्फे पुणे शहरातील  पोलीस बंधू भगिनीसाठी दिनांक २३ सप्टेंबर ते गणेश विसर्जन पर्यंत BodyFy च्या सहकार्याने अँक्युप्रेशर थेरपी कॅम्प आयोजित केला असून अनेक पोलीस अधिकारी व कर्मचारी याचा लाभ घेतांना...
Read More...
अन्य 

लालचौकातील गणेशभक्तीने मुख्यमंत्री भारावले

लालचौकातील गणेशभक्तीने मुख्यमंत्री भारावले पुणे: प्रतिनिधी काश्मिरमधला लालचौक हा अतिशय संवेदनशील भाग मानला जातो. रक्तरंजित, दहशतीच्या छायेखाली असलेला परिसर अशी या चौकाची ओळख आहे. या चौकातल्या पंचमुखी हनुमान मंदिरात गेल्या २४ वर्षांपासून गणेशोत्सव साजरा होतो आहे. लाल चौकातल्या बसविलेल्या गणपतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी...
Read More...
अन्य 

डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी घेतले मानाच्या गणपतीचे दर्शन

डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी घेतले मानाच्या गणपतीचे दर्शन पुणे: प्रतिनिधी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी काल बुधवार दिनांक २० सप्टेंबर रोजी  पुण्यातील मानाच्या गणपतींचे दर्शन घेतले. यामध्ये त्यांनी सर्वप्रथम पुण्याचे ग्राम दैवत असलेल्या कसबा गणपतीचे दर्शन घेत आरती केली. त्यानंतर त्यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले....
Read More...
अन्य 

गौरायांचे उत्साहात आगमन...!

गौरायांचे उत्साहात आगमन...! पुणे : प्रतिनिधी     घरोघरी  आज दुपारी महिलांनी गौरीचे थाटात, परंपरा राखत आवाहन,आगमन  साजरे केले. गौरी आवाहनाच्या पहिल्या दिवशी अंगणातील तुळशीपासून घरात गौरायांचे आगमन होते.गौरींची पूजा केली जाते.गौरींची पूजा-आरती करून केलेल्या फुलोरा आणि फराळाचा नैवेद्य दाखवला जातो.  सर्वांना धन, धान्य, अखंड...
Read More...
अन्य 

रोटरी क्लब युवाच्या निर्माल्य खत प्रकल्पाचे उद्घाटन

रोटरी क्लब युवाच्या निर्माल्य खत प्रकल्पाचे उद्घाटन पुणे: प्रतिनिधी रोटरी क्लब युवाच्या निर्माल्य खत प्रकल्पाचे उद्घाटन माजी आमदार मेधा कुलकर्णी व रोटरी प्रांत ३१३१ च्या प्रांतपाल मंजू फडके यांच्या हस्ते संपन्न झाले. डीपी रस्ता येथे  संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी.मेधा कुलकर्णी, प्रांतपाल मंजू फडके यांच्यासह रोटरी क्लब...
Read More...
अन्य 

सीमेवरील जवानांसाठी वंदे मातरम संघटनेकडून खास भेट 

सीमेवरील जवानांसाठी वंदे मातरम संघटनेकडून खास भेट  पुणे: प्रतिनिधी भारतीय सैन्य हे सीमेवर नेहमीच तत्पर असते. सातत्याने कर्तव्यावर असणाऱ्या जवानांना घरातील सण, उत्सव यांपासून नेहमीच दूर राहावे लागते. त्यांना देखील हे सण उत्सव साजरे करावेसे वाटतात, हाच धागा पकडून वंदेमातरम् संघटना, युवा फिनिक्स सोसायटी व सरहद संस्थेच्या...
Read More...
राज्य 

पर्यावरणपूरक उत्सवाला लोकांची वाढती पसंती: मुख्य

पर्यावरणपूरक उत्सवाला लोकांची वाढती पसंती: मुख्य       मुंबई, दि. 17 : पर्यावरणपूरक उत्सव ही आता काळाची गरज आहे. लोकांमध्ये देखील यासंदर्भात मोठी जागृती निर्माण होत आहे असे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीतील प्रदूषणकारी घटक कमी करणे अथवा इतर काही पर्याय उपलब्ध करण्यासंदर्भात मुख्य...
Read More...

Advertisement