चंद्रशेखर बावनकुळे
राज्य 

शासकीय अधिकाऱ्यांनी पदाची प्रतिष्ठा व मर्यादा सांभाळावी: बावनकुळे

शासकीय अधिकाऱ्यांनी पदाची प्रतिष्ठा व मर्यादा सांभाळावी: बावनकुळे मुंबई: प्रतिनिधीप्रत्येक शासकीय अधिकाऱ्याने आपण त्या खुर्चीत असताना पदाची गरिमा, वेळ, स्थळ आणि संदर्भ याचे भान ठेवणे आवश्यक आहे. शासकीय पदावर कार्यरत असताना त्या पदाच्या जबाबदाऱ्या, मर्यादा व प्रतिष्ठा जपणे ही प्रत्येक अधिकाऱ्याची प्राथमिक जबाबदारी आहे, हे महसूल मंत्री...
Read More...
राज्य 

'राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मंडल यात्रा ही नौटंकी'

'राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मंडल यात्रा ही नौटंकी' मुंबई: प्रतिनिधी  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने काढण्यात आलेली मंडल यात्रा ही निव्वळ नौटंकी असल्याची टीका महसूल मंत्री व भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला इतर मागासवर्गीयांचा कोणताही कळवळा नाही....
Read More...
राज्य 

'देशात व राज्यामध्ये ई - नोटरी  सुरू करण्यात यावी'

'देशात व राज्यामध्ये ई - नोटरी  सुरू करण्यात यावी' पुणे : प्रतिनिधी देशात व राज्यामध्ये ई - नोटरी प्रक्रियेचे डिजिटलीकरण व ई-नोटरी प्रणाली सुरू करण्याची मागणी भारतीय जनता पार्टी, पुणे शहर चे वरिष्ठ पदाधिकारी महेश गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली प्रतिनिधी मंडळाने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे....
Read More...
राज्य 

... म्हणून कार्यकर्ते भाजपमध्ये येतात: बावनकुळे

... म्हणून कार्यकर्ते भाजपमध्ये येतात: बावनकुळे मुंबई: प्रतिनिधी  शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे कार्यकर्त्यांना भेटत नाहीत. त्यांना कार्यकर्ते सांभाळता येत नाहीत. त्यामुळे कार्यकर्ते भारतीय जनता पक्षात येतात. त्यासाठी आम्ही कोणाला लालूच दाखवत नाही किंवा धमकावत नाही, असा दावा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला...
Read More...
राज्य 

मानव व वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी तंत्रज्ञानांची मदत

मानव व वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी तंत्रज्ञानांची मदत मुंबई: प्रतिनिधी  सध्याच्या काळात प्राण्यांची संख्या वाढल्याने ते मानवी वस्त्यांजवळ येत असल्याने मानव वन्यजीव संघर्षाचे प्रमाण वाढले आहे. यात जीवितहानी टाळण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून घेतला जाणार असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.  ताडोबापासून नवेगाव बांधपर्यंत सर्व वनक्षेत्रांमध्ये...
Read More...
राज्य 

'काँग्रेस आरक्षणाची खरी मारेकरी'

'काँग्रेस आरक्षणाची खरी मारेकरी' मुंबई: प्रतिनिधी  काँग्रेसच्या पोटात आरक्षणाबाबत जे मत आहे तेच त्यांचे नेते राहुल गांधी यांच्या ओठावर आले आहे. काँग्रेस हीच आरक्षणाची खरी मारेकरी आहे, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.  योग्य वेळी आरक्षण संपुष्टात आणण्याचा विचार करू....
Read More...
राज्य 

'उद्धव ठाकरे हेच मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी'

'उद्धव ठाकरे हेच मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी' पुणे: प्रतिनिधी  माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हेच मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी आहेत. त्यांना मराठा आंदोलकांना तोंड दाखवायला जागा राहिलेली नाही. त्यामुळेच सकल मराठा समाजाचे शिष्टमंडळ अथवा मराठा आरक्षण आंदोलक यांची भेट घेणे ठाकरे यांनी...
Read More...
राज्य 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हिंदुत्व जगले, आणि तुम्ही...

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हिंदुत्व जगले, आणि तुम्ही... मुंबई: प्रतिनिधी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे प्रखर हिंदुत्ववाद जगले. मात्र, तुम्ही आज राष्ट्रविरोधी विचारांना साथ देत आहात, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. ठाकरे यांनी मोदी यांच्यावर केलेल्या...
Read More...
राज्य 

'... अन्यथा उद्धव ठाकरे यांनी राजकारणातून संन्यास घ्यावा'

'... अन्यथा उद्धव ठाकरे यांनी राजकारणातून संन्यास घ्यावा' मुंबई: प्रतिनिधी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी या निवडणुकीत 19 खासदार निवडून आणावे अन्यथा त्यांनी राजकारणातून संन्यास घ्यावा, असे आव्हान भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहे. शिवसेनेने सन 2019 च्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी...
Read More...
अन्य 

हडपसर विधानसभा भाजप सरचिटणीस पदी शक्तीसिंग कल्याणी 

हडपसर विधानसभा भाजप सरचिटणीस पदी शक्तीसिंग कल्याणी  पुणे : प्रतिनिधी भारतीय जनता पार्टी हडपसर विधानसभा मतदार संघ भाजप सरचिटणीसपदी रामटेकडी येथील भाजप कार्यकर्ते शक्तीसिंग कल्याणी यांची निवड करण्यात आली. निवडीचे पत्र कोंढवा येथे घेण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळावा मध्ये भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते...
Read More...
राज्य 

'राममंदिर लोकार्पणानंतर लागू होणार लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता'

'राममंदिर लोकार्पणानंतर लागू होणार लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता' नागपूर: प्रतिनिधी हिंदी भाषिक पट्ट्यातील तीन राज्यात मिळविलेल्या उल्लेखनीय यशानंतर आत्मविश्वास दुणावलेल्या भारतीय जनता पक्षाला आगामी लोकसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. या निवडणुकीचे बिगुल लवकरच वाजणार असून त्यासाठी कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी सज्ज राहावे, असे स्पष्ट संकेत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर...
Read More...
राज्य 

'काँग्रेसची अवस्था बिकट असून केव्हाही होऊ शकतो स्फोट'

'काँग्रेसची अवस्था बिकट असून केव्हाही होऊ शकतो स्फोट' पुणे: प्रतिनिधी काँग्रेस पक्षाची अवस्था अत्यंत बिकट असून त्यांच्यातील नेते एकमेकांकडे संशयाने पाहत आहेत. पक्षात मोठ्या प्रमाणात असंतोष असून त्याचा केव्हाही स्फोट होऊ शकतो आणि काँग्रेसचे अनेक नेते आणि कार्यकर्ते महायुतीकडे येऊ शकतात, असा दावा भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष...
Read More...

Advertisement