Marathi News | Latest Marathi News | Breaking News in Marathi | Marathi Batmya | Latest News in Marathi | ताज्या मराठी बातम्या | मराठी बातम्या लाइव | Marathi News Paper | Marathi News Live । Marathi News | Latest Marathi News | Breaking News in Marathi | Marathi Batmya | Latest News in Marathi | ताज्या मराठी बातम्या | मराठी बातम्या लाइव | Marathi News Paper | Marathi News Live । Politics News Marathi | राजकारण मराठी बातम्या । Sports News Marathi । क्रीडा / खेळ बातम्या मराठी । Mumbai News Marathi । मुंबई बातम्या । Pune News Marathi । पुणे बातम्या । Aurangabad Marathi News । औरंगाबाद बातम्या । Satara News Marathi । सातारा बातम्या । Nashik News Marathi । नाशिक बातम्या । Nagpur News Marathi । नागपूर बातम्या । Kolhapur News Marathi । कोल्हापूर बातम्या । Health News Marathi | आरोग्य मराठी बातम्या । Entertainment News Marathi । मनोरंजन ताज्या बातम्या । Job News in Marathi । नोकरी मराठी बातम्या
संपादकीय 

संघाचा ताप अन् मित्रपक्षांचा मनःस्ताप!

संघाचा ताप अन् मित्रपक्षांचा मनःस्ताप! स्थित्यंतर / राही भिडे लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचे खापर संघ परिवार अजित पवार यांच्यावर फोडून मोकळे झाले खरे पण हा  ग्रीन सिग्नल समजून भाजपच्या नेत्यांनी अजितदादांशी युती नको, असे स्थानिक...
Read...
संपादकीय 

भाजपा पॉवरफूल, मुख्यमंत्र्यांवर नामुष्की!

भाजपा पॉवरफूल, मुख्यमंत्र्यांवर नामुष्की! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत आपली कुचंबणा होत असल्याचा आरोप ठेवून भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतला, मुख्यमंत्रिपद मिळवले. शिवसेनेत बंड घडवून आणले; परंतु शिंदे यांना अवघ्या दोन...
Read...
संपादकीय 

वंचित बहुजन सत्तेपासून वंचितच!

वंचित बहुजन सत्तेपासून वंचितच! स्थित्यंतर राज्यातील वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचे राजकारण 'बोले तैसा न चाले..', या प्रकारात मोडणारे असल्याचे दिसते. भारतीय जनता पक्षाच्या धोरणावर टीका करायची, संविधान वाचवण्यासाठी एकत्र लढण्याची भाषा...
Read...
संपादकीय 

बिल्किसला महाराष्ट्रच देईल न्याय!

बिल्किसला महाराष्ट्रच देईल न्याय! गुजरातमध्ये पाच महिन्यांच्या गर्भवती बिल्किस होतो, तिच्यासमोर तिचा तीन वर्षाचा मुलगा आणि ११ नातेवाईकांना ठार केले जाते, ओळख पटू नये म्हणून दफनानंतर त्यांची मुंडकी छाटून नेली जातात, अशा अमानवी गंभीर...
Read...
संपादकीय 

अर्थव्यवस्था सुधारतेय, पण...

अर्थव्यवस्था सुधारतेय, पण... जागतिक बँकेच्या अहवालानुसार, व्यवसाय सुलभ करण्याच्या बाबतीत भारताची कामगिरी अजूनही निराशाजनक आहे. भारत हा आता जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला आहे. सर्वांसाठी शिक्षणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्न करूनही भारत इतर विकसनशील देशांच्या तुलनेत मागे राहिला आहे.
Read...
संपादकीय 

‘लिव्ह इन’ मधील मुली असुरक्षित

‘लिव्ह इन’ मधील मुली असुरक्षित राही भिडे  देशाच्या राजधानीत श्रद्धा वालकर हत्येच्या धर्तीवर लिव्ह इन रिलेशनचे आणखी एक खळबळजनक हत्याकांड घडल्यानंतर अशा प्रकारच्या नाते संबंधात मुली सुरक्षित आहेत का याची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली...
Read...
संपादकीय 

शिवशक्ती-भीमशक्ती युती टिकेल?

शिवशक्ती-भीमशक्ती युती टिकेल? शिवसेनेचा ठाकरे गट आणि वंचित बहुजन विकास आघाडी एकत्र आली खरी पण ही आघाडी किती काळ टिकेल आणि ॲड. प्रकाश आंबेडकर यांची अजूनही सुरू असलेली उलटसुलट, परस्पर विरोधी विधाने पाहता दोन्ही काँग्रेस या आघाडीला कसे सामावून घेणार, हा प्रश्नच आहे. अलिकडे त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मनुस्मृती नाकारली तर भाजप व संघाबरोबर जाता येईल अशा अर्थाचे वक्तव्य केले. बाबासाहेब आंबेडकरांनी हिन्दुधर्मात सुधारणा करण्यासाठी अथक प्रयत्न केले, ते यशस्वी होऊ शकले नाही, अखेर त्यांना हिन्दुधर्म सोडून बौद्ध धर्म स्वीकारावा लागला. त्यामुळे आंबेडकरांचे हे विधान आज तरी अतार्किक अशक्यप्राय वाटते. 
Read...

About The Author

Rahi Bhide Picture

जेष्ठ पत्रकार, राजकीय विश्लेषक