राज्य
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<%- node_title %>
Published On
By <%= createdBy.user_fullname %>
<% if(node_description!==false) { %>
<%= node_description %>
<% } %>
<% catList.forEach(function(cat){ %>
<%= cat.label %>
<% }); %>
Read More...
नाट्य परिषद कोथरूड शाखेने उभारली सांस्कृतिक कलावंत गुढी
Published On
By Shrikant Tilak
पुणे : प्रतिनिधी
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेतर्फे आज (दि. 20) मराठी नववर्षारंभ (गुढी पाडवा) आणि यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे निमित्त साधून सांस्कृतिक कलावंत गुढी उभारण्यात आली. साहित्यिक, कलावंत आणि रसिकांच्या उपस्थितीत यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात या...
Read More...
गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला नव्या संचातील 'तुझे आहे तुजपाशी'चा रौप्यमहोत्सवी प्रयोग सादर
Published On
By Shrikant Tilak
पुणे: प्रतिनिधी
प्रदीर्घ काळ मराठी नाट्यरसिकांचे प्रेम लाभलेल्या 'तुझे आहे तुजपाशी' या नाटकाचा नव्या संचातील रौप्य महोत्सवी 25 वा प्रयोग गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात उत्साहात पार पडला.
मराठी माणसाचे प्रेम आणि आदर प्राप्त असलेले हरहुन्नरी व्यक्तिमत्व पु ल देशपांडे...
Read More...
लष्करी अधिकाऱ्याकडून लष्करी अधिकाऱ्याचीच फसवणूक
Published On
By Shrikant Tilak
पुणे: प्रतिनिधी
कोकणात जमीन खरेदी करून देण्याच्या बहाण्याने लष्करी अधिकाऱ्यानेच समकक्ष लष्करी अधिकाऱ्याची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून लष्कर मुख्यालयाने फसवणूक करणाऱ्या अधिकाऱ्याला बडतर्फ केले आहे.
या प्रकरणातील तक्रारदार...
Read More...
खंडणी आणि खुनाबाबत प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराचा महत्त्वाचा जबाब
Published On
By Shrikant Tilak
बीड: प्रतिनिधी
सुदर्शन घुले याने आवादा कंपनीच्या लोकांकडे खंडणीची मागणी केली आणि संतोष देशमुख यांना जिवंत न ठेवण्याची धमकी देखील दिली, असा महत्वपूर्ण जबाब कंपनीच्या बाहेर चहा पीत असलेल्या एका प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने दिला आहे. ही साक्ष या खटल्यात महत्त्वाची ठरणार...
Read More...
महाराष्ट्र बँक सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेकडून सामाजिक कृतज्ञता निधी समर्पण
Published On
By Shrikant Tilak
पंचवीस वर्षात रुपये तीन कोटी रकमेचा निधी समर्पण
पुणे: प्रतिनिधी
"समाजकार्यात सेवानिवृत्त बँक कर्मचारी, अधिकारी किती सक्षम असू शकतात ज्यांच्या आर्थिक मदतीमुळे व सामाजिक कार्यातून समाजाला दिशा व प्रेरणा मिळते हे बँक ऑफ महाराष्ट्र निवृत्त कर्मचारी संघटनेने गेल्या पंचवीस वर्षात...
Read More...
'मालवणी पोलिसांचा अहवाल तत्कालीन सरकारच्या दबावाखाली?'
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची व्यवस्थापिका दिशा सालियान हिच्या सोशल मृत्यू प्रकरण मालवणी पोलिसांनी दाखल केलेला तपास बंद अहवाल (क्लोजर रिपोर्ट) तत्कालीन सरकारच्या दबावाखाली तयार केलेला असू शकतो, अशी शंका शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनी व्यक्त केली...
Read More...
'सण उत्सव हे समाजात एकोपा निर्माण करण्याचे प्रभावी साधन'
Published On
By Shrikant Tilak
पुणे: प्रतिनिधी
समाजात साजरे केले जाणारे सण आणि उत्सव हे केवळ व्यक्तिगत अथवा कौटुंबिक आनंदापुरते मर्यादित नसून सर्व समाजाला एकत्रित आणून सामाजिक ऐक्य निर्माण करण्याचे प्रभावी साधन आहे, असे मत हिंदू नववर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात मान्यवरांनी व्यक्त केले....
Read More...
नाटक हा समाजाचा आरसा: पद्मश्री सतीश आळेकर
Published On
By Shrikant Tilak
पुणे: प्रतिनिधी
नाटक हा समाजाचा आरसा असतो. समाजात घडणाऱ्या विविध घटना आणि प्रवृत्ती यांचे प्रतिबिंब नाटकात उलटे सुलटे किंवा तिरके अशा कोणत्यातरी स्वरूपात निश्चितपणे दिसून येत असते. कलाकाराने आपल्या कलाकृतीतून नेमके काय मांडायचे, हे विचार करून ठरवायचे असते, असे प्रतिपादन...
Read More...
विधिमंडळाच्या रोजगार हमी योजना समितीच्या प्रमुखपदी आमदार सुनिल शेळके यांची नियुक्ती...
Published On
By Satish Gade
वडगाव मावळ प्रतिनिधी
मावळचे आमदार सुनिल शेळके यांची महाराष्ट्र विधिमंडळ रोजगार हमी योजना समितीच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या या नियुक्तीमुळे महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
*सुनिल शेळके यांचा अनुभव आणि...
Read More...
'योग्य, अयोग्याच्या पलिकडे जाऊन सामोपचाराने...'
Published On
By Shrikant Tilak
पुणे: प्रतिनिधी
वाघ्या श्वानाच्या समाधीचा प्रश्न दोन्ही बाजूंसाठी अस्मितेचा बनला असून त्यातून सामोपचाराने तोडगा काढण्यासाठी शासनाने इतिहासकारांची समिती स्थापन करावी आणि त्यांच्यामार्फत सन्मान्य तोडगा काढावा. त्यासाठी छत्रपती संभाजी राजे यांच्यासह आपण देखील सहकार्य करू, अशी भूमिका होळकर घराण्याचे वंशज भूषणसिंहराजे...
Read More...
देशमुख अपहरण आणि हत्येची घुलेकडून कबुली
Published On
By Shrikant Tilak
बीड: प्रतिनिधी
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण आणि हत्या केल्याची कबुली या प्रकरणातील एक महत्त्वाचा आरोपी आणि सरकारी वकील उज्वल निकम यांनी टोळीचा प्रमुख म्हणून वर्णन केलेल्या सुदर्शन घुले याने दिली आहे. त्याच्याबरोबरच जयराम घाटे आणि महेश केदार या...
Read More...
'आता आपले म्हणणे उच्च न्यायालयात मांडणार'
Published On
By Shrikant Tilak
मुंबई: प्रतिनिधी
नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळ अधिवेशनात कोणीतरी आमदार कृषी घोटाळ्यांसारख्या गैरप्रकारांवर बोलेल, त्यांच्या चौकशीची मागणी करेल, अशी आपल्याला अपेक्षा होती. त्यामुळे अधिवेशन संपेपर्यंत आपण त्यासाठी वाट पाहिली. मात्र, त्याबद्दल सभागृहात कोणीही बोलले नाही. त्यामुळे या सर्व घोटाळ्यांना आपण न्यायालयाच्या...
Read More...