डोनाल्ड ट्रम्प
देश-विदेश 

'डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळावा'

'डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळावा' इस्लामाबाद: वृत्तसंस्था  भारत आणि पाकिस्तान या अण्वस्त्रधारी देशांमधील संघर्ष संपुष्टात आणण्यासह जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी महत्त्वपूर्ण प्रयत्न केले असून त्यांना शांततेसाठी नोबेल पुरस्कार मिळावा, असा अधिकृत प्रस्ताव लाचार पाकिस्तानने मांडला आहे. पाकिस्तानच्या या कोलांटी उडीमुळे...
Read More...
देश-विदेश 

दहशतवादी पाकिस्तानचा अमेरिकेकडून सन्मान

दहशतवादी पाकिस्तानचा अमेरिकेकडून सन्मान वॉशिंग्टन: वृत्तसंस्था दहशतवादाला पोसणाऱ्या पाकिस्तानचा अमेरिकेकडून मोठा सन्मान केला जात आहे. अमेरिकेच्या 250 व्या आर्मी डे परेडचे पाहुणे म्हणून पाकिस्तानचे लष्कर प्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर यांना पाचारण करण्यात आले आहे. ते तीन दिवसाच्या अमेरिका दौऱ्यावर असणार आहेत. या कालावधीत...
Read More...
देश-विदेश 

भारताशी वाटाघाटी करण्यासाठी पाकिस्तान उतावीळ

भारताशी वाटाघाटी करण्यासाठी पाकिस्तान उतावीळ इस्लामाबाद: वृत्तसंस्था  ऑपरेशन सिंदूर दरम्यान सडकून मार खाल्ल्यानंतर पाकिस्तानला धडकी भरली आहे. भारताने पुन्हा एकदा चढाई करून पाकिस्तानची उरली सुरली लाज देखील काढू नये, यासाठी पाकिस्तानी भारताबरोबर सर्व द्विपक्षीय समस्यांबाबत चर्चा करण्याचा धोशा काढला आहे. सीमेपलीकडून दहशतवादाला पोसणे थांबल्याशिवाय चर्चा...
Read More...
देश-विदेश 

भारत रशिया मैत्रीमुळे अमेरिकेच्या पोटात कळ

भारत रशिया मैत्रीमुळे अमेरिकेच्या पोटात कळ वॉशिंग्टन: वृत्तसस्था  भारत आणि रशियाच्या मैत्रीमुळे अमेरिकेच्या पोटात कळ आली आहे. अमेरिकेचे वाणिज्यमंत्री हॉवर्ड लुटनिक यांनी भारताची रशियाकडून शस्त्र खरेदी आणि भारताचा ब्रिक्स संघटनेत सहभाग याबद्दल अमेरिकेच्या पोटातील मळमळ व्यक्त केली आहे.  भारत रशियाकडून शस्त्र खरेदी करत आहे. हा अमेरिकेला...
Read More...
देश-विदेश 

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना अमेरिकन न्यायालयाने लावला चाप

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना अमेरिकन न्यायालयाने लावला चाप वॉशिंग्टन: वृत्तसंस्था  जगभरात समन्यायी तत्त्व लागू करण्याचे प्रयत्न सुरू असताना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक देशांवर मनमानी पद्धतीने टेरिफ आकारणी करण्याचा घेतला आहे. त्यामुळे अमेरिकेचे संबंध अनेक देशांशी ताणले गेले आहेत. हा निर्णय मनमानी असल्याचा शेरा मारून अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय...
Read More...
देश-विदेश 

'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी आम्हाला नको'

'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी आम्हाला नको' जालना: प्रतिनिधी  पाकव्याप्त जम्मू काश्मीर भारताला मिळाला पाहिजे आणि दहशतवादाला पोसणे पाकिस्तानने थांबवायला हवे. त्यासाठी पाकिस्तानशी संघर्ष क रून वेळ पडली तर संपूर्ण पाकिस्तान ताब्यात घ्यायला हवा. त्यासाठी आम्हाला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प किंवा अन्य कोणाचीही मध्यस्थी नको आहे, अशी...
Read More...
देश-विदेश 

"... तर रशियावर कडक आर्थिक निर्बंध'

वॉशिंग्टन: वृत्तसंस्था रशिया युक्रेन मधील युद्ध संपुष्टात आणण्यासाठी अमेरिकेने सादर केलेला शांतता प्रस्ताव रशियाने बऱ्या बोलाने मान्य करावा. अन्यथा अमेरिकेला कडक आर्थिक निर्बंधासारख्या कठोर मार्गांचा अवलंब करावा लागेल, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे.  आपण रशियाच्या बाबतीत...
Read More...
देश-विदेश 

'केवळ नशिबाने किंवा देवाच्या कृपेने बचावलो'

'केवळ नशिबाने किंवा देवाच्या कृपेने बचावलो' वॉशिंग्टन: वृत्तसस्था अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीच्या प्रचार सभेदरम्यान उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यातून बचावलेले ट्रम्प पुन्हा निवडणूक प्रचाराच्या कामात कार्यरत झाले आहेत. आपल्यावर झालेला हल्ला हा एक विचित्र अनुभव होता. त्यातून केवळ नशिबाने किंवा देवाच्या कृपेने बचावलो, अशी प्रतिक्रिया...
Read More...

Advertisement