मराठी अस्मिता
देश-विदेश 

मराठी रणरागिणींसमोर खासदार दुबे यांनी जोडले हात

मराठी रणरागिणींसमोर खासदार दुबे यांनी जोडले हात नवी दिल्ली: प्रतिनिधी मराठी माणसाला 'पटक पटक के' मरण्याची वल्गना करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे खासदार निशिकांत दुबे यांना तीन मराठी रणरागिनींनी चांगलाच धडा शिकवला. त्यांच्यापुढे हात जोडत, तुम्ही माझ्या बहिणी आहात, असे म्हणत दुबे यांनी काढता पाय घेतला.  संसदेचे पावसाळी...
Read More...
राज्य 

मराठी येत नाही म्हणून मारहाण नव्हे तर...

मराठी येत नाही म्हणून मारहाण नव्हे तर... मुंबई: प्रतिनिधी आजपर्यंत कोणत्याही अमराठी माणसाला मराठी समजत नाही किंवा बोलता येत नाही म्हणून मारहाण झालेली नाही तर त्याने मराठीचा अपमान केला म्हणून त्याला धडा शिकवण्यात आला आहे, असे स्पष्टीकरण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुंबई प्रमुख संदीप देशपांडे यांनी राज्यपाल सी...
Read More...
राज्य 

'मातोश्रीवर बसलेले खरे शकुनी मामा ओळखा'

'मातोश्रीवर बसलेले खरे शकुनी मामा ओळखा' मुंबई: प्रतिनिधी  हिंदी सक्तीच्या नावाखाली उर्दूला प्रोत्साहन देऊ पाहणारे मातोश्रीवर बसलेले खरे शकुनी मामा ओळखा, असे आवाहन मंत्री नितेश राणे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना केले आहे. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी एकही माणूस मराठीत बोलत नाही, अशा नया...
Read More...
राज्य 

'दादागिरी करायचीच असेल तर मनसैनिकांना सैन्यात पाठवा'

'दादागिरी करायचीच असेल तर मनसैनिकांना सैन्यात पाठवा' सांगली: प्रतिनिधी  राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मराठीच्या नावाखाली दादागिरी करू नये. दादागिरी करायचीच असेल तर मनसैनिकांना सैन्यात पाठवावे, असा खोचक सल्ला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज ठाकरे यांना दिला आहे.  अभ्यासक्रमात हिंदीची सक्ती आणि...
Read More...

Advertisement