हत्या
राज्य 

दीर्घ आजाराला कंटाळून वृद्धाने केली पत्नीची हत्या

दीर्घ आजाराला कंटाळून वृद्धाने केली पत्नीची हत्या पालघर: प्रतिनिधी सध्याच्या काळात दीर्घायुष्य हे वरदान नसून शाप असल्याचे सिद्ध करणारी घटना वसई येथे घडली आहे. आपल्या आजारपणामुळे मुला सुनेला मोकळेपणाने जगता येत नाही, ही खंत उराशी बाळगत ८२ वर्षाच्या आजोबांनी आपल्या ७४ वर्षांच्या पत्नीची हत्या करून स्वतःला संपविण्याचा...
Read More...
राज्य 

गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांचे अपहरण व सुटका

गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांचे अपहरण व सुटका सोलापूर: प्रतिनिधी  राजकीय वादातून भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्याचे अपहरण करून त्याची हत्या करण्याचा डाव पोलिसांच्या सतर्कतेमुळे फसला आहे. अपहरण प्रकरणी पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे  सन 2021 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा कार्यकर्ता असलेल्या...
Read More...
राज्य 

'शालेय विद्यार्थी हत्या प्रकरणी अघोरी बाबाची चौकशी करा'

'शालेय विद्यार्थी हत्या प्रकरणी अघोरी बाबाची चौकशी करा' सोलापूर: प्रतिनिधी  माढा तालुक्यातील अरण या गावातील विद्यार्थी कार्तिक खंडाळे या दहा वर्षीय मुलाचे 15 जुलै रोजी अपहरण झाले. त्यानंतर 19 जुलै रोजी त्याचा मृतदेह आढळून आला. या हत्येमागे गावातील अघोरी बाबा असल्याचा गावकऱ्यांचा दावा आहे. त्याच्यावर जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत...
Read More...
राज्य 

... म्हणून नजीब मुल्ला यांना घातले जाते पाठीशी

... म्हणून नजीब मुल्ला यांना घातले जाते पाठीशी मुंबई: प्रतिनिधी  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राबोडी प्रभाग अध्यक्ष जमील शेख यांच्या हत्येची सुपारी देणारे नजीब मुल्ला हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जवळचे असल्यामुळे त्यांना पाठीशी घातले जात असल्याचा आरोप समाजसेविका अंजली दमानिया यांनी केला.  जमील शेख यांची २३ नोव्हेंबर २०२०...
Read More...
राज्य 

'सुशांतसिंग राजपूतची हत्या नव्हे तर आत्महत्याच'

'सुशांतसिंग राजपूतची हत्या नव्हे तर आत्महत्याच' नवी दिल्ली: प्रतिनिधी बॉलीवूड मधील आश्वासक बनलेला अभिनेता सुशांतसिंग राजपूत याची हत्या झाली नसून त्याने आत्महत्या केली असल्याचा दावा केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) तपास बंद केल्याच्या अहवालात (क्लोजर रिपोर्ट) केला आहे. सुशांतला आत्महत्या करण्यास कोणीही प्रवृत्त केलेले नाही, असे नमूद...
Read More...

Advertisement