लाडकी बहीण योजना
राज्य 

'राज्य सरकार विश्वासघातकी आणि धोकेबाज'

'राज्य सरकार विश्वासघातकी आणि धोकेबाज' मुंबई: प्रतिनिधी  राज्य सरकार विश्वासघातकी आणि धोकेबाज' असल्याचा नवा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. लाडक्या बहिणी आणि शेतकरी बांधव यांची घोर फसवणूक सरकारने केल्याचा त्यांचा आरोप आहे.  शेतकऱ्यांना एक रुपयात पिक विमा या...
Read More...
राज्य 

'सामाजिक न्याय विभागाच्या निधीबाबत श्वेतपत्रिका प्रसिद्ध करा'

'सामाजिक न्याय विभागाच्या निधीबाबत श्वेतपत्रिका प्रसिद्ध करा' पुणे : प्रतिनिधी अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या निधीचे वर्गीकरण करून तो अन्यत्र वळवण्याचा प्रकार सातत्याने केला जात असल्याचे आरोप सर्व स्तरातून होत आहेत. या संदर्भामध्ये सत्यस्थिती लोकांना समजावी यासाठी राज्याचे...
Read More...
देश-विदेश 

'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी आम्हाला नको'

'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी आम्हाला नको' जालना: प्रतिनिधी  पाकव्याप्त जम्मू काश्मीर भारताला मिळाला पाहिजे आणि दहशतवादाला पोसणे पाकिस्तानने थांबवायला हवे. त्यासाठी पाकिस्तानशी संघर्ष क रून वेळ पडली तर संपूर्ण पाकिस्तान ताब्यात घ्यायला हवा. त्यासाठी आम्हाला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प किंवा अन्य कोणाचीही मध्यस्थी नको आहे, अशी...
Read More...
राज्य 

'लाडक्या बहिणींना अधिक निधी देण्याचे आश्वासन सरकारने पाळावे'

'लाडक्या बहिणींना अधिक निधी देण्याचे आश्वासन सरकारने पाळावे' पुणे: प्रतिनिधी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना लाडक्या बहिणींना दीड हजार रुपयांऐवजी 2 हजार 100 रुपये देण्याचे आश्वासन आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने पूर्ण करावे, अशी अपेक्षा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली. आपल्या...
Read More...

Advertisement