बीसीसीआय
देश-विदेश 

युद्धजन्य परिस्थिती लक्षात घेऊन 'आयपीएल'चे सामने स्थगित

युद्धजन्य परिस्थिती लक्षात घेऊन 'आयपीएल'चे सामने स्थगित नवी दिल्ली: प्रतिनिधी  भारत आणि पाकिस्तान या देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती असताना क्रिकेट सुरू असणे योग्य नाही, या. विचाराने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आयपीएल क्रिकेट स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. खेळाडूंच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने देखील हा निर्णय महत्त्वाचा असल्याचे...
Read More...
देश-विदेश 

टी 20 कर्णधारपदासाठी सूर्यकुमारच्या नावाला अधिक पसंती

टी 20 कर्णधारपदासाठी सूर्यकुमारच्या नावाला अधिक पसंती बंगळुरू: वृत्तसंस्था  हिट मॅन रोहित शर्मा याने टी 20 विश्वचषक विजयानंतर क्रिकेटच्या या झटपट प्रकारातून निवृत्ती घेतली आहे. त्यानंतर टी 20 साठी भारतीय संघाच्या कर्णधार पदावर कोणाची निवड करायची याबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळात खल सुरू आहे. त्यामध्ये सध्या सूर्यकुमार...
Read More...
देश-विदेश 

'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाविकास आघाडीची भीती'

'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाविकास आघाडीची भीती' मुंबई: प्रतिनिधी   आगामी लोकसभा निवडणुकीत विक्रमी यश संपादन करण्याच्या वल्गना करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वास्तविक महाविकास आघाडीची भीती वाटत आहे. त्यामुळेच ते सातत्याने महाराष्ट्राचे दौरे करीत आहेत, असा दावा शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला.    ठाकरे...
Read More...
अन्य 

व्हीव्हीएस लक्ष्मण असणार टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक

व्हीव्हीएस लक्ष्मण असणार टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक मुंबई: प्रतिनिधी विश्वचषक क्रिकेट स्पर्धा संपल्यानंतर टीम इंडियाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपुष्टात आला असून त्यांच्या नंतर भारताचे माजी तंत्रशुद्ध फलंदाज व्ही व्ही एस लक्ष्मण हे मुख्य प्रशिक्षक पदाची धुरा सांभाळतील, अशी माहिती भारतीय क्रिकेट नियमक मंडळाच्या वरिष्ठ सूत्रांनी...
Read More...
अन्य 

'केवळ सर्वात श्रीमंत संघटना असणे पुरेसे नाही'

'केवळ सर्वात श्रीमंत संघटना असणे पुरेसे नाही' मुंबई: प्रतिनिधी आयपीएल स्पर्धांचे आयोजन आणि सामन्यांच्या प्रसारण हक्कातून मिळणारा पैसा हे आपले एकमेव उद्दिष्ट नाही, अशा कठोर शब्दात भारताचे महान फलंदाज आणि निवडकर्ते दिलीप वेंगसरकर यांनी भारतीय क्रिकेट नियमक मंडळ आणि निवड समितीला धारेवर धरले आहे. खेळाडू आणि कर्णधार...
Read More...
देश-विदेश 

'पैशाच्या जोरावर बीसीसीआयचा माज'

'पैशाच्या जोरावर बीसीसीआयचा माज' कराची: वृत्तसंस्था  मोठ्या प्रमाणावर निधी जमा करण्याची क्षमता असल्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला माज आला असून ते क्रिकेटमधील महाशक्ती असल्याप्रमाणे वागत आहेत, अशा शब्दात पाकिस्तानी क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि माजी पंतप्रधान इमरान खान यांनी आपला संताप व्यक्त केला.  पाकिस्तानी...
Read More...

Advertisement