त्रिभाषा सूत्र
देश-विदेश 

मराठी रणरागिणींसमोर खासदार दुबे यांनी जोडले हात

मराठी रणरागिणींसमोर खासदार दुबे यांनी जोडले हात नवी दिल्ली: प्रतिनिधी मराठी माणसाला 'पटक पटक के' मरण्याची वल्गना करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे खासदार निशिकांत दुबे यांना तीन मराठी रणरागिनींनी चांगलाच धडा शिकवला. त्यांच्यापुढे हात जोडत, तुम्ही माझ्या बहिणी आहात, असे म्हणत दुबे यांनी काढता पाय घेतला.  संसदेचे पावसाळी...
Read More...
राज्य 

'कोणी कुणाला केवळ युतीसाठीच भेटतात असे नाही'

'कोणी कुणाला केवळ युतीसाठीच भेटतात असे नाही' मुंबई: प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना खुद्द सभागृहातच सत्तेत सहभागी होण्याची ऑफर दिली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी उद्धव ठाकरे हे आदित्य ठाकरे यांच्यासह फडणवीस यांना भेटले. या भेटीचा खुलासा सभागृहात करताना मुख्यमंत्री फडणवीस...
Read More...
राज्य 

'विद्यार्थ्यांना स्थानिक भाषेतच शिक्षण देणे आवश्यक'

'विद्यार्थ्यांना स्थानिक भाषेतच शिक्षण देणे आवश्यक' नागपूर: प्रतिनिधी देशातील सर्वच भाषा या राष्ट्रभाषा असून विद्यार्थ्यांना मातृभाषेतून शिक्षण देणे अधिक हिताचे आहे, अशी संघाची भूमिका आहे. यापूर्वी देखील ती वारंवार मांडण्यात आली आहे. आजही संघ त्या भूमिकेवर ठाम आहे, असे सांगत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारप्रमुख सुनील आंबेकर...
Read More...
राज्य 

''शिक्षणात राज्याच्या मातृभाषेलाच प्राधान्य हवे'

''शिक्षणात राज्याच्या मातृभाषेलाच प्राधान्य हवे' पुणे: प्रतिनिधी जी राज्याची मातृभाषा असेल, तिला महत्त्व मिळालेच पाहिजे. प्राथमिक शिक्षण राज्याच्या मातृभाषेतच व्हायला हवे,” असे मग काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी व्यक्त केले. हिंदीला आपण राष्ट्रभाषा मानत असलो तरी, राज्यांच्या मातृभाषेलाही  तेवढेच महत्त्व मिळाले पाहिजे,” असेही त्यांनी...
Read More...

Advertisement