''शिक्षणात राज्याच्या मातृभाषेलाच प्राधान्य हवे'

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांचे मत

''शिक्षणात राज्याच्या मातृभाषेलाच प्राधान्य हवे'

पुणे: प्रतिनिधी

जी राज्याची मातृभाषा असेल, तिला महत्त्व मिळालेच पाहिजे. प्राथमिक शिक्षण राज्याच्या मातृभाषेतच व्हायला हवे,” असे मग काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी व्यक्त केले. हिंदीला आपण राष्ट्रभाषा मानत असलो तरी, राज्यांच्या मातृभाषेलाही  तेवढेच महत्त्व मिळाले पाहिजे,” असेही त्यांनी म्हटले आहे. 

दिग्विजय सिंह हे ३३ वर्षापासून आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या दर्शनाला येतात. पंढरपूरकडे रवाना होण्याआधी त्यांनी तुळजापुरात तुळजाभवानीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

विठोबा हा देशातील मजूर, शेतकरी आणि कष्टकऱ्यांचा देव आहे. वारीत लाखो लोक सहभागी होतात आणि ती शिस्त ही खरोखरच अद्भुत आहे. विठोबाच्या दर्शनाची हीच खरी शक्ती आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत

हे पण वाचा  हक्काचा न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा - सुगंधा कल्याणी

 

About The Author

Advertisement

Latest News

विठुरायाच्या कृपेमुळेच संकल्प सिद्धी झाल्याची डॉ गोऱ्हे यांची भावना विठुरायाच्या कृपेमुळेच संकल्प सिद्धी झाल्याची डॉ गोऱ्हे यांची भावना
पुणे: प्रतिनिधी पुण्याच्या नाना पेठेतील निवडुंगा विठोबा मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त शिवसेना नेत्या व राज्य विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे...
"... तेव्हा कुठे होते तुमचे योद्धे?'
''शिक्षणात राज्याच्या मातृभाषेलाच प्राधान्य हवे'
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते वडाळा विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा 
बा विठ्ठला… बळीराजाला सुखी व समाधानी ठेव, राज्यावरील संकटे दूर कर, सर्वांनाच सन्मार्गाने जगण्याची सुबुद्धी दे
'गुजरात म्हणजे काही पाकिस्तान नाही...'
ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ शं.ना. नवलगुंदकर यांचे निधन 

Advt