अमित शहा
राज्य 

फडणवीस आणि शहा यांच्या भेटीमुळे वादग्रस्त मंत्र्यांचे पद धोक्यात

फडणवीस आणि शहा यांच्या भेटीमुळे वादग्रस्त मंत्र्यांचे पद धोक्यात मुंबई: प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यात त्यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे चाणक्य समजल्या जाणाऱ्या अमित शहा यांची भेट घेतली आहे. या भेटीत पक्ष आणि सरकारला अडचणीत आणणाऱ्या मंत्र्यांबद्दल चर्चा झाली असून कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि...
Read More...
राज्य 

ठाकरे बंधूंना रोखण्यासाठी शहा शिंदे यांच्यात खलबते

ठाकरे बंधूंना रोखण्यासाठी शहा शिंदे यांच्यात खलबते मुंबई: प्रतिनिधी  शिक्षणात हिंदी सक्तीवरून झालेल्या वादाने एकत्र आलेले ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढले तर त्याचे परिणाम काय होतील आणि त्यावर कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात सविस्तर चर्चा झाल्याचे महायुतीच्या...
Read More...
राज्य 

... म्हणून एकनाथ शिंदे म्हणाले 'जय गुजरात'

... म्हणून एकनाथ शिंदे म्हणाले 'जय गुजरात' पुणे: प्रतिनिधी  शिंदेंसेनेचे’ प्रायोजक संस्थापक केंद्रीय गृहमंत्री अमित शाह असल्याने, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ''जय गुजरात’ म्हणणे भाग पडते, अशा शब्दात काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी एकनाथ शिंदे यांची खिल्ली उडवली. शिंदेसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री व आता उपमुख्यमंत्री...
Read More...
देश-विदेश 

'एनडीए ही अजिंक्य योद्धा बाजीराव पेशवे यांच्या स्मारकाची सर्वात योग्य जागा'

'एनडीए ही अजिंक्य योद्धा बाजीराव पेशवे यांच्या स्मारकाची सर्वात योग्य जागा' पुणे: प्रतिनिधी अजिंक्य  योद्धा थोरले बाजीराव पेशवे यांचे पुतळे देशभरात अनेक ठिकाणी आहेत. मात्र त्यांचे उचित स्मारक उभारण्यासाठी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी हे सर्वोत्तम ठिकाण आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या परिसरात उभारण्यात आलेल्या थोरले...
Read More...
देश-विदेश 

'वेचून वेचून बदला घेऊ, कुणालाही सोडणार नाही'

'वेचून वेचून बदला घेऊ, कुणालाही सोडणार नाही' नवी दिल्ली: प्रतिनिधी भारतात भ्याड दहशतवादी कारवाया करणारे अतिरेकी आणि त्यांचे पोशिंदे यांना वेचून वेचून त्यांचा बदला घेऊ. त्यांच्याकडून जाबही घेऊ. कुणालाही सोडले जाणार नाही, असा इशारा गृहमंत्री अमित शहा यांनी दिला.  येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बोलताना शहा...
Read More...
राज्य 

'महापुरुषांचा अवमान रोखण्यासाठी हवा कठोर कायदा'

'महापुरुषांचा अवमान रोखण्यासाठी हवा कठोर कायदा' पुणे: प्रतिनिधी छत्रपती शिवरायांसह ज्या महापुरुषांनी देश घडविण्यासाठी आपले आयुष्य वेचले अशा महापुरुषांचा अवमान करण्याची प्रवृत्ती सध्या वेगाने वाढताना दिसत आहे. या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी कठोरात कठोर कायदा अमलात आणावा, अशी मागणी छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट वंशज छत्रपती उदयनराजे भोसले...
Read More...
देश-विदेश 

'तुम्ही तर पुढच्या पंचवीस वर्षासाठी पक्षाचे अध्यक्ष'

'तुम्ही तर पुढच्या पंचवीस वर्षासाठी पक्षाचे अध्यक्ष' नवी दिल्ली: प्रतिनिधी  लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयकावर चर्चा सुरू असताना सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात शाब्दिक चकमक उडाल्याचे दिसून येत आहे. त्यातच समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यात खडाजंगी उडाली. जगातील सर्वात मोठ्या पक्षाला अजून आपला...
Read More...
राज्य 

'भारतरत्न डॉ.आंबेडकर यांचा अपमान सहन करणार नाही' 

'भारतरत्न डॉ.आंबेडकर यांचा अपमान सहन करणार नाही'  पुणे : प्रतिनिधी  'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी युगानयुगे अन्याय झालेल्या समुदायाला सार्वकालिक प्रगतीचा मार्ग दाखविला, त्यांचे नाव हजारवेळा घ्यावे,असे त्यांचे  योगदान आहे हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मान्य करावे आणि फॅशन सारखे शब्द वापरून डॉ.आंबेडकर यांच्या केलेल्या अपमानाबद्दल...
Read More...
राज्य 

महायुतीतील घटक पक्षांचा एकच जाहीरनामा

महायुतीतील घटक पक्षांचा एकच जाहीरनामा नवी दिल्ली प्रतिनिधी  महायुती मधील भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हे तिन्ही मुख्य घटक पक्ष आपापले स्वतंत्र जाहीरनामे प्रसिद्ध न करता महायुतीचा एकत्रित संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच तिन्ही घटक पक्ष एकत्रितपणे...
Read More...
देश-विदेश 

खरगे यांच्या आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतो, पण...

खरगे यांच्या आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतो, पण... नवी दिल्ली: प्रतिनिधी  स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतो. मात्र, खरगे यांनी विनाकारण वैयक्तिक आरोग्याच्या विषयात नरेंद्र मोदी यांना ओढले आहे, अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी खर्गे...
Read More...
राज्य 

'... तर महाराष्ट्राचे भरून न येणारे नुकसान'

'... तर महाराष्ट्राचे भरून न येणारे नुकसान' नागपूर: प्रतिनिधी  महाराष्ट्राला श्रेष्ठ राज्य घडविण्याची क्षमता केवळ डबल इंजिन सरकार मध्ये आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत दुर्दैवाने महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले तर महाराष्ट्राचे भरून न येणारे नुकसान होईल, असा जणू इशाराच भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्य मंत्रिमंडळातील...
Read More...
राज्य 

'मणिपूर शांत करा अथवा राजीनामा द्या...'

'मणिपूर शांत करा अथवा राजीनामा द्या...' मुंबई: प्रतिनिधी  मणिपूर हा देशाच्या काळजाचा तुकडा आहे. तिथली परिस्थिती काश्मीरपेक्षा वाईट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशिया, युक्रेनचे युद्ध थांबविण्याचे प्रयत्न करण्यापूर्वी मणिपूरला जावे. तिथे शांतता प्रस्थापित करावी. अथवा अपयश पत्करून पंतप्रधान मोदी यांनी गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा...
Read More...

Advertisement