आंदोलन
राज्य 

मोदींच्या वाढदिवशी शिवसेनेचे आंदोलन

मोदींच्या वाढदिवशी शिवसेनेचे आंदोलन पुणे: प्रतिनिधी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, पुणे शहराच्या वतीने कसबा गणपती येथे अनोखे आंदोलन करण्यात आले. सरकारच्या चुका व नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांचा निषेध म्हणून शिवसैनिकांनी “एक पेढा भ्रष्टाचाराचा, एक पेढा मत...
Read More...
देश-विदेश 

राजधानी दिल्ली दुमदुमली रेल्वे कामगारांच्या आवाजाने

राजधानी दिल्ली दुमदुमली रेल्वे कामगारांच्या आवाजाने नवी दिल्ली : प्रतिनिधी  दिल्लीतील कर्नैलसिंह स्टेडियम रेल्वे कामगारांच्या घोषणांनी आणि टाळ्यांच्या गजराने दुमदुमले आहे. इंडियन रेल्वेमन फेडरेशन (NFIR) आणि उत्तर रेल्वे मजदूर युनियन (URMU) यांच्या ३१ व्या राष्ट्रीय अधिवेशनाला सुरुवात झाली असून, देशभरातून जवळपास १५,००० रेल्वे कर्मचारी सहभागी झाले...
Read More...

चिकन मटन विक्रीबंदीच्या विरोधात महापालिकेसमोर आंदोलन

चिकन मटन विक्रीबंदीच्या विरोधात महापालिकेसमोर आंदोलन कल्याण: प्रतिनिधी  स्वातंत्र्यदिनी चिकन मटन याच्या विक्रीवर बंदी घालण्याच्या कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निर्णयाला विरोध व्यक्त करत खाटीक संघटना आणि ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी महापालिका मुख्यालयासमोर आंदोलन केले. शिवसेना आणि धर्मवीर खाटीक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे....
Read More...
राज्य 

'भ्रष्टाचारात पहिला नंबर पण नीतिमत्ता, विकासात सर्वात शेवटी'

'भ्रष्टाचारात पहिला नंबर पण नीतिमत्ता, विकासात सर्वात शेवटी' मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्र आज भ्रष्टाचारात पहिल्या क्रमांकावर आहे. विकास आणि नीतिमत्ता या बाबतीत मात्र शेवटच्या रांगेत आहे. या गोष्टीची भयंकर लाज वाटते, अशा शब्दात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला.  राज्य मंत्रिमंडळातील भ्रष्ट व मुजोर...
Read More...
राज्य 

निवडणूक आयोग हे दुतोंडी गांडूळ: संजय राऊत

निवडणूक आयोग हे दुतोंडी गांडूळ: संजय राऊत मुंबई: प्रतिनिधी  निवडणूक आयोग हे दुतोंडी गांडूळ असून सत्ताधाऱ्यांचा हस्तक आणि प्रवक्ता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निवडणूक आयोगाने मतांवर  घातलेल्या दरोड्यातील लाभार्थी आहेत, असे आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले.  देशभरात मतदारयाद्यांमध्ये घोटाळे असल्याचा आरोप करून...
Read More...
राज्य 

कथित भ्रष्ट मंत्र्यांच्या विरोधात ठाकरे गट उतरणार रस्त्यावर

कथित भ्रष्ट मंत्र्यांच्या विरोधात ठाकरे गट उतरणार रस्त्यावर मुंबई: प्रतिनिधी  महायुती सरकारमधील कथित भ्रष्टाचारी आणि दुराचारी मंत्र्यांच्या आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गट राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ११ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता उग्र आंदोलन करणार असल्याचे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले.  विधिमंडळात रमी खेळणारे तत्कालीन...
Read More...
राज्य 

राज्यकर्त्यांना घेण्यासाठी विरोधकांनी कसली कंबर

राज्यकर्त्यांना घेण्यासाठी विरोधकांनी कसली कंबर मुंबई: प्रतिनिधी मागील काही काळात राज्यात घडलेल्या सामाजिक राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारला घेण्यासाठी विरोधकांनी कंबर कसली आहे. त्यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी महाविकास आघाडीची तातडीची बैठक सुरू आहे. उद्धव ठाकरे यांच्यासह काँग्रेस...
Read More...
राज्य 

'आता लाडका गद्दार, लाडका बेईमान अशा योजना आणा'

'आता लाडका गद्दार, लाडका बेईमान अशा योजना आणा' मुंबई: प्रतिनिधी  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बीड येथे बोलताना लाडका शेतकरी योजना आणि अभियानाची घोषणा केली आहे. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना टीकेचे लक्ष्य केले आहे. मुख्यमंत्र्यांनी आता लाडका गद्दार, लाडका बेईमान अशा योजना आणाव्या, असा...
Read More...
राज्य 

मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण मागे, साखळी उपोषण मात्र सुरूच

मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण मागे, साखळी उपोषण मात्र सुरूच मुंबई: प्रतिनिधी   मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण मागे घेतले आहे. आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे आपण उपचार घेऊ असेही त्यांनी मान्य केले आहे. मात्र, सगे सोयऱ्याच्या कायद्याची अंमलबजावणी आणि इतर मागण्यांसाठी साखळी उपोषण सुरूच राहील असे   फडणवीस...
Read More...
राज्य 

चर्चा फिस्कटली: मराठा आंदोलक मुंबईच्या वाटेवर

चर्चा फिस्कटली: मराठा आंदोलक मुंबईच्या वाटेवर लोणावळा: प्रतिनिधी छत्रपती संभाजी नगरच्या विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाबरोबर झालेली चर्चा फिसकटल्यानंतर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. इथून पुढे चर्चेसाठी इतर कोणाला पाठवण्यापेक्षा स्वतः मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी समोर येऊन चर्चा करावी, असे मराठा आंदोलनाचे नेते...
Read More...
राज्य 

...तर त्यांचा राजकीय आयुष्यातील कार्यक्रमच आटोपला म्हणून समजा

...तर त्यांचा राजकीय आयुष्यातील कार्यक्रमच आटोपला म्हणून समजा पुणे: प्रतिनिधी  मराठा समाज आता पूर्णपणे एकवटला असून हे आंदोलन थोपविण्याची किंवा त्याला विघातक वळण लावण्याची चूक सरकारने करू नये. अन्यथा त्यांच्या आयुष्यातील राजकीय कार्यक्रम आटोपला म्हणून समजा, असा सज्जड इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला...
Read More...
राज्य 

'शरद पवार यांच्यामुळे अडले मराठा आरक्षणाचे घोडे'

'शरद पवार यांच्यामुळे अडले मराठा आरक्षणाचे घोडे' मुंबई: प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आतापर्यंत मराठा समाजाला झुलवत ठेवले असून त्यांच्यामुळेच मराठा आरक्षणाचे घोडे अडल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाठ यांनी केला आहे. फेब्रुवारी महिन्यात अधिवेशनादरम्यान मराठा आरक्षणाची घोषणा केली...
Read More...

Advertisement