ओबीसी आरक्षण
राज्य 

'जो खरा हक्कदार असेल त्यालाच मिळेल आरक्षण'

'जो खरा हक्कदार असेल त्यालाच मिळेल आरक्षण' मुंबई: प्रतिनिधी  हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याच्या शासन आदेशामुळे इतर मागास प्रवर्गातील आरक्षणाला कोणताही धोका नाही. ओबीसींच्या ताटातले काढून मराठ्यांच्या पदरात घातले जाणार नाही. ज्याला त्याला त्यांच्या हक्काचेच दिले जाईल, अशी ग्वाही देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री छगन भुजबळ यांची...
Read More...
राज्य 

ओबीसी आरक्षणाला अजिबात धक्का नाही: अतुल सावे

ओबीसी आरक्षणाला अजिबात धक्का नाही: अतुल सावे नागपूर: प्रतिनिधी ओबीसी आरक्षण सुरक्षित रहावे यासाठी ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले उपोषण सोडण्यात आले असून इतर ठिकाणी सुरू असलेले आंदोलन स्थगित करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. मंत्री अतुल सावे यांनी ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नसल्याचे...
Read More...
राज्य 

'... हा शासन आदेश नव्हे तर माहितीपुस्तिका'

'... हा शासन आदेश नव्हे तर माहितीपुस्तिका' मुंबई: प्रतिनिधी  मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन इतर मागास प्रवर्गातून आरक्षण देण्याचा मार्ग सुलभ करण्यासाठी हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याच्या शासन आदेशावर मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी टीका केली आहे. हा शासन आदेश नसून माहितीपुस्तिका आहे, अशा शब्दात त्यांनी या...
Read More...
राज्य 

'सगळ्यांनीच प्रमाणपत्र घेतल्याने ओबीसी आरक्षण संपुष्टात'

'सगळ्यांनीच प्रमाणपत्र घेतल्याने ओबीसी आरक्षण संपुष्टात' मुंबई: प्रतिनिधी  गावागावात आता सगळ्यांनीच इतर मागासवर्गीय असल्याचे प्रमाणपत्र घेतल्याने ओबीसींचे आरक्षण संपुष्टात आले आहे, अशी टीका इतर मागासवर्गीय समाजाचे नेते प्रा लक्ष्मण हाके यांनी केली आहे. हेच ओबीसी प्रमाणपत्र घेऊन आता टगे निवडणुकीच्या रिंगणात उतरतील. त्यामुळे खऱ्या ओबीसींनी जागरूक...
Read More...
राज्य 

'आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करा'

'आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करा' मुंबई: प्रतिनिधी  मराठा समाजाला इतर मागास प्रवर्गातून (ओबीसी) आरक्षण देण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या आमदार पंकजा मुंडे यांनी केली आहे. शरद पवार हे मोठे नेते आहेत....
Read More...
राज्य 

महायुती सरकारकडून विश्वासघात: ओबीसी संघर्ष समितीचा आरोप

महायुती सरकारकडून विश्वासघात: ओबीसी संघर्ष समितीचा आरोप पुणे: प्रतिनिधी मराठा समाजाला आरक्षण देताना इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही, अशी वारंवार ग्वाही देणारे शिंदे, फडणवीस, पवार सरकारने अर्ध्या रात्रीत अध्यादेश काढून मराठा समाजाला इतर मागासवर्ग प्रवर्गातून आरक्षण देऊन इतर मागासवर्गीयांचा विश्वासघात केला आहे असा आरोप, ओबीसी संघर्ष...
Read More...
देश-विदेश 

'महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीबाबत जनतेची दिशाभूल'

'महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीबाबत जनतेची दिशाभूल' नवी दिल्ली: प्रतिनिधी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावून महिला आरक्षण विधेयक संमत करून घेतल्याबद्दल मोदी सरकार स्वतःची पाठ थोपटून घेत असले तरीही प्रत्यक्षात शक्य असतानाही महिला आरक्षणाची त्वरित अंमलबजावणी न करून हे सरकार जनतेची दिशाभूल करीत आहे, असा आरोप काँग्रेस नेते...
Read More...
राज्य 

'राष्ट्रवादी काँग्रेस इतर मागासवर्गीय समाजाचा खरा शत्रू'

'राष्ट्रवादी काँग्रेस इतर मागासवर्गीय समाजाचा खरा शत्रू' नागपूर: प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसला सन २०२४ च्या निवडणुकां समोर दिसू लागताच इतर मागासवर्गीय समाजाची आठवण झाली असली तरीही प्रत्यक्षात इतर मागासवर्गीयांचा शत्रू राष्ट्रवादी काँग्रेसच आहे अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. राष्ट्रवादीने आयोजित केलेल्या इतर मागासवर्गीयांचा...
Read More...

Advertisement