जयंत पाटील
राज्य 

सरकार आणि भाजपच्या भूमिकेत महिन्याभरात उलटफेर

सरकार आणि भाजपच्या भूमिकेत महिन्याभरात उलटफेर नाशिक: प्रतिनिधी रक्त आणि पाणी एकत्र होऊ शकत नाही, अशी भूमिका घेणाऱ्या केंद्र सरकारने भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याला परवानगी दिली आहे. वास्तविक, पाकपुरस्कृत पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानबरोबर क्रिकेटचा सामना खेळणे योग्य नाही. मात्र, केंद्र सरकार आणि सत्तारूढ भारतीय जनता...
Read More...
राज्य 

समारोपाचे भाषण करताना जयंत पाटील भावूक

समारोपाचे भाषण करताना जयंत पाटील भावूक मुंबई: प्रतिनिधी  तब्बल सात वर्षानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्र नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याकडे सोपवून समारोपाचे भाषण करताना जयंत पाटील भावूक झाले. भावनेच्या भरात त्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले आणि काही काळ बोलणेही अशक्य झाले.  पक्षाच्या...
Read More...
राज्य 

संघर्षाच्या काळात संघर्ष करणाऱ्याला संधी: शरद पवार

संघर्षाच्या काळात संघर्ष करणाऱ्याला संधी: शरद पवार मुंबई: प्रतिनिधी  सध्या महाराष्ट्रासाठी संघर्षाचा काळ आहे. आपण ज्यांना बळ दिले ते सत्तेत जाऊन बसले आहेत. शशिकांत शिंदे हे संघर्ष करणारे नेते आहेत. त्यामुळे संघर्षाच्या काळात संघर्ष करणाऱ्या व्यक्तीला संधी दिली आहे, असे स्पष्ट करतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे...
Read More...
राज्य 

जयंत पाटील यांचा प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा

जयंत पाटील यांचा प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा मुंबई: प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जाणारे शशिकांत शिंदे हे पक्षाचे नवे प्रदेशाध्यक्ष असणार आहेत. शिंदे दि. १५ जुलै रोजी आपल्या पदाचा कार्यभार हाती घेतील,...
Read More...
राज्य 

भाजप पक्ष पळवतो म्हणता आणि तुम्ही...?

भाजप पक्ष पळवतो म्हणता आणि तुम्ही...? मुंबई: प्रतिनिधी  भारतीय जनता पक्ष हा इतर पक्षांना पळवतो असा आरोप सातत्याने करता आणि आता महाविकास आघाडीतील छोट्या मित्रपक्षांशी असे का वागता, असा संतप्त सवाल माजी आमदार कपिल पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना केला आहे. शिवसेना...
Read More...
राज्य 

'विशाल पाटील यांना तिकीट मिळू नये हा जयंत पाटील यांचा डाव'

'विशाल पाटील यांना तिकीट मिळू नये हा जयंत पाटील यांचा डाव' सांगली: प्रतिनिधी सांगलीच्या राजकारणातून वसंतदादा घराणे संपविण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा डाव असून विशाल पाटील यांना डावलून ही जागा शिवसेना ठाकरे गटाच्या घशात घालण्याचा कट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना पुढे...
Read More...
राज्य 

राज्याच्या गृहमंत्रालयाचे ऑडिट करा: सुप्रिया सुळे यांची मागणी

राज्याच्या गृहमंत्रालयाचे ऑडिट करा: सुप्रिया सुळे यांची मागणी मुंबई: प्रतिनिधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रालयाचा पदभार स्वीकारल्यापासून राज्यातील कायदा सुव्यवस्था स्थिती धोक्यात आल्याचा आरोप करून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी राज्याच्या गृह विभागाचे ऑडिट करण्याची मागणी केली आहे.   फडणवीस यांनी गृहमंत्रालयाची जबाबदारी स्वीकारल्यापासून    आमच्यात...
Read More...
राज्य 

'शपथ घेणारे नऊ जण वगळता उर्वरित आमदार पक्षासोबतच'

'शपथ घेणारे नऊ जण वगळता उर्वरित आमदार पक्षासोबतच' मुंबई: प्रतिनिधी रविवारी अजित पवार यांच्यासोबत जाऊन मंत्रीपदाची शपथ घेणारे नऊ जण वगळता इतर आमदार राष्ट्रवादी काँग्रेस बरोबरच आहेत, असा दावा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे. अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदारांसह भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना...
Read More...

Advertisement