स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक
राज्य 

मनोज राणे यांचा भाजपला राम राम

मनोज राणे यांचा भाजपला राम राम ठाणे: प्रतिनिधी  स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर असतानाच भारतीय जनता पक्षाच्या कामगार आघाडीचे प्रदेश सचिव मनोज राणे यांनी भाजपला राम राम करून शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री प्रताप सरनाईक आणि नीतेश राणे यांच्या...
Read More...
राज्य 

'सगळ्यांनीच प्रमाणपत्र घेतल्याने ओबीसी आरक्षण संपुष्टात'

'सगळ्यांनीच प्रमाणपत्र घेतल्याने ओबीसी आरक्षण संपुष्टात' मुंबई: प्रतिनिधी  गावागावात आता सगळ्यांनीच इतर मागासवर्गीय असल्याचे प्रमाणपत्र घेतल्याने ओबीसींचे आरक्षण संपुष्टात आले आहे, अशी टीका इतर मागासवर्गीय समाजाचे नेते प्रा लक्ष्मण हाके यांनी केली आहे. हेच ओबीसी प्रमाणपत्र घेऊन आता टगे निवडणुकीच्या रिंगणात उतरतील. त्यामुळे खऱ्या ओबीसींनी जागरूक...
Read More...
राज्य 

थोपटेसमर्थक विशाल कोंडेसह शेकडोचा राष्ट्रवादीत प्रवेश

थोपटेसमर्थक विशाल कोंडेसह शेकडोचा राष्ट्रवादीत प्रवेश खेड शिवापूर: प्रतिनिधी भोरमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. राजकीय हालचालींना वेग आला असतानाच माजी आमदार संग्राम थोपटे यांचे कट्टर समर्थक विशाल कोंडे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विद्यमान आमदार शंकर मांडेकर यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर...
Read More...
राज्य 

'शेतकऱ्यांसाठी आर्थिक राजधानी एक दिवस बंद व्हावी'

'शेतकऱ्यांसाठी आर्थिक राजधानी एक दिवस बंद व्हावी' मुंबई: प्रतिनिधी  अनेकदा अनेक कारणांसाठी मुंबई बंद झाल्याचे आपण पाहिले आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यासाठी एक दिवस तरी देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई बंद व्हावी, असे आवाहन प्रहार जनशक्ती संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे...
Read More...
राज्य 

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची घोषणा

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची घोषणा मुंबई: प्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यात ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. या अभियानात अत्युत्कृष्ट काम केलेल्या ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद यांना प्रोत्साहनपर पुरस्कार देण्याचा येणार आहेत. या अभियानात ग्रामविकास...
Read More...
राज्य 

मतदार व मतदारसंघाच्या हिताचा विचार करा, कॉन्ट्रॅक्ट किंवा...

मतदार व मतदारसंघाच्या हिताचा विचार करा, कॉन्ट्रॅक्ट किंवा... मुंबई: प्रतिनिधी आपल्या पक्षाची संस्कृती वेगळी आहे. केवळ मतदार आणि मतदारसघाच्या हिताचा विचार करा. कॉन्ट्रॅक्ट किंवा टेंडरच्या भानगडीत पडू नका, अशी स्पष्ट तंबी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पक्षाच्या आमदारांना दिली आहे.  पक्षाच्या आमदारांना वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनासाठी...
Read More...
देश-विदेश 

मुस्लिम मतदान खेचण्यासाठी भाजप, बसपमध्ये चढाओढ

मुस्लिम मतदान खेचण्यासाठी भाजप, बसपमध्ये चढाओढ आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मुस्लिम मतदारांना खुश करण्याचा भारतीय जनता पक्षाचा प्रयत्न आहे. त्यासाठी उत्तर प्रदेश स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये पक्षाने मुस्लिम समुदायाला मोठ्या प्रमाणावर उमेदवारी दिली आहे. बहुजन समाज पक्षही मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्यासाठी आतुर असून या पक्षानेही सर्वाधिक उमेदवारी मुस्लिम समुदायाला दिली आहे. वास्तविक मुस्लिम समुदाय ही समाजवादी पक्षाची वोट बँक मानली जाते.
Read More...

Advertisement