कॅल्शियमची कमतरता पूर्ण करणारा आयुर्वेदिक सिध्द कॅल्सी योग !

कॅल्शियमची कमतरता पूर्ण करणारा आयुर्वेदिक सिध्द कॅल्सी योग !

सर्व पोटविकारांवर प्रभावी ठरलेले धौती योग आणि मूळव्याधीवर परिणामकारक इलाज करणारी धौती योग क्रीमच्या यशानंतर धौती योगच्या उत्पादकांद्वारे आता कॅल्शियमची पूर्तता करणाऱ्या आयुर्वेदिक टॅब्लेट्सची निर्मिती करण्यात आलेली आहे. सिध्द कॅल्सी योग हे नाव असलेल्या टॅब्लेट्समधून शरीरात नैसर्गिक लोह, व्हिटॅमिन सी आणि कॅल्शिअमची कमतरता भरून काढता येणार आहे.

प्रत्येकाला कॅल्शिअमची गरज असतेच. पण काहीजणांच्या बाबतीत शरीरातील कॅल्शिअमची मात्रा झपाट्याने कमी होते. चरकाचार्यांनी म्हटल्या प्रमाणे अतिव्यायाम, अस्थींचा क्षोभ (दाह होणे), आघात होणे, पडणे, वातकर आहार विहार यामुळे अस्थींच्या (हाडांच्या) ठिकाणी भंग (फॅक्चर), हालचालींना त्रास होणे, थकवा अशी लक्षणे निर्माण होतात. शरीरामध्ये वात हाडांच्या आश्रयाने राहतो. त्यामुळे वात वाढल्यास अस्थींचे (हाडांचे) आजार निर्माण होतात. केस, दात, नखे हे हाडांपासून बनलेले आहे असा आयुर्वेदाचा सिध्दांत आहे. त्यामुळे केस गळणे, दात किडणे, दात पडणे, त्वचेला काळवटपणा येणे अशा सुध्दा व्याधी निर्माण होतात.

स्त्रिया, लहान मुले, वयस्कर व्यक्तींमध्ये विशेषतः हाडांना बळकटी येण्यासाठी कॅल्शियमची आवश्यकता असते. ही गरज पूर्ण करण्यासाठी आम्ही सिध्द कॅल्सी योग टॅबलेट्स आणल्या आहेत. यामध्ये शंख भस्म, शौक्तिक भस्म, कपर्दक भस्म, अर्जून साल घन, बलामूल घन, अश्वगंधा घन यांचा नैसर्गिक कॅल्शियमचा स्त्रोत (पुरवठा) म्हणून वापर केला आहे. यासोबत आयुर्वेदातील सर्वश्रेष्ठ रसायन टॉनिक म्हणून आमलकी रसायन दिले आहे. आमलकी (आवळा) हे विटामिन सी चा उत्कृष्ट स्त्रोत आहे. यासोबत नैसर्गिक आयर्न मिळावे म्हणून सप्तामृत लोहचा वापर केला आहे.

स्त्रिया, मुले, पुरुष, कमजोर व्यक्ती, वृध्द व्यक्ती, स्पोर्ट्समन, हाडांचा भंग (फ्रॅक्चर),  (हाडे ठिसूळ होणे) अशा सर्वांना सिध्द कॅल्सी योग टॅबलेट्स हे आयुर्वेदिक औषध अस्थिपोषक म्हणून वापरता येईल. याचे दीर्घकाल सेवन करावे. आयुर्वेदाच्या तज्ञ वैद्यांनी या औषधाची निर्मिती केली आहे. तेव्हा ह्या सिध्द कॅल्सी योगचे सेवन नियमतिपणे करावे असे आवाहन धौती योगच्या उत्पादकांद्वारे करण्यात आले आहे. ह्या सिध्द कॅल्सी योग टॅब्लेट्स सर्व आयुर्वेदिक व औषधी दुकांनामध्ये उपलब्ध असून धौती योगच्या वेबसाईटवरून किंवा ॲमेझॉनवरूनही ऑनलाईन ऑर्डर करता येतात.

हे पण वाचा  पोटविकारांवर 50 वर्षांपासून प्रभावी ठरलेला धौती योग !

000

About The Author

Advertisement

Latest News

शिव शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा स्मरण करून सर्वांनी पुढे गेले पाहिजे-उपमुख्यमंत्री अजित पवार शिव शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा स्मरण करून सर्वांनी पुढे गेले पाहिजे-उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे - छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श व कर्तुत्वाची सर्वांनी आठवण ठेवून छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ....
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांनी दिली बार्टी संस्थेस भेट
दिव्यांगाची परवड थांबणार कधी; दिव्यांग व्यक्ती संघटनेचे पदाधिकारी ज्ञानदेव कदम!
नॅशनल पार्क झोपडीवासीयांचा वनवास २५ वर्षे झाली तरी संपेना 
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन साजरा  
स्वेच्छेने केलेल्या धर्मांतराला विरोध नसावा: सरसंघचालक
जगद्गुरु तुकोबाराय यांची पालखी बोपोडीत अधिक काळ विसावणार

Advt