The Democrat Team
राज्य  मुंबई 

पहलगाममध्ये ३०० किमी आत घुसून हत्याकांड करून अतिरेकी परत गेले कसे? - हर्षवर्धन सपकाळ

पहलगाममध्ये ३०० किमी आत घुसून हत्याकांड करून अतिरेकी परत गेले कसे? - हर्षवर्धन सपकाळ अमित शाह हे नांदेड व शंकरराव चव्हाणांचा अपमान करताना शंकररावांचे पुत्र गप्प कसे बसले? भाजपा-मुस्लीम लीग का पुराना रिश्ता, मोहम्मद अली जिन्नांचा पक्ष व जनसंघाचे बंगालमध्ये युतीचे सरकार. नांदेडमध्ये काँग्रेसच्या जय जवान, जय किसान, जय हिंद तिरंगा रॅलीला प्रचंड प्रतिसाद.
Read...
राज्य  पुणे 

छत्रपती कारखान्याच्या अध्यक्षपदी पृथ्वीराज जाचक!

छत्रपती कारखान्याच्या अध्यक्षपदी पृथ्वीराज जाचक! बारामती, प्रतिनिधी  भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी पृथ्वीराज साहेबराव जाधव यांची तर उपाध्यक्षपदी कैलास रामचंद्र गावडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.    श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये...
Read...
राज्य  पुणे 

उपमुख्यमंत्री पवार यांचा "माळेगाव" कारखान्याच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल!

उपमुख्यमंत्री पवार यांचा बारामती, प्रतिनिधी  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी ब वर्ग संस्था प्रतिनिधी मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. पवार यांच्या या उमेदवारी अर्जाने सर्वत्र खळबळ उडाली...
Read...
राज्य  पुणे 

हातवळण च्या शुभम गोगावले यांचे पोल्ट्री शेड अवकाळी पावसात जमीनदोस्त

हातवळण च्या शुभम गोगावले यांचे पोल्ट्री शेड अवकाळी पावसात जमीनदोस्त पाटस  : दौंड तालुक्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाचा तडाखा शेतकरी छोटे मोठे व्यवसायिक यांना बसू लागला आहे. तालुक्यातील हातवळण येथील युवा शेतकरी शुभम गोगवले यांनी कर्ज काढून...
Read...
संपादकीय 

...संकटमोचक!

...संकटमोचक! जागतिक आर्थिक स्थिती, अनेक देशांत युद्धजन्य स्थिती, भारत-पाकिस्तान तणाव, अमेरिकेच्या टॅरिफ वॉरचे ढग अशा प्रतिकूल परिस्थितीत रिझर्व्ह बँक सरकारच्या मदतीला धावून आली आहे. रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या विक्रमी लाभांशाचा देशाच्या अर्थव्यवस्थेवरही चांगला परिणाम होईल. त्याचबरोबर अमेरिका, पाकिस्तानसारख्या राष्ट्रांचे मनसुबे उधळण्यास मदत झाली आहे
Read...
राज्य  पुणे 

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील त्रुटींबाबत;  हिंदू महासंघाचे शिक्षणमंत्र्याना निवेदन 

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील त्रुटींबाबत;  हिंदू महासंघाचे शिक्षणमंत्र्याना निवेदन  पुणे : अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील त्रुटींबाबत हिंदू महासंघाच्या पालक आघाडीने  शिक्षणमंत्री दादा भुसे यांची मुंबई निवासस्थानी भेट घेऊन   निवेदन दिले. पालक आघाडीच्या प्रतिनिधींसह हिंदू महासंघाचे संस्थापक...
Read...
राज्य  पुणे 

अतिवृष्टीमुळे बाधीत झालेल्या भागाचे तत्काळ पंचनामे करावेत - जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

अतिवृष्टीमुळे बाधीत झालेल्या भागाचे तत्काळ पंचनामे करावेत - जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी पुणे : अतिवृष्टीमुळे बाधीत झालेल्या भागाचे पंचनामे तत्काळ सुरु करावेत असे आदेश महसूल, कृषि, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम, महावितरण, पशुसंवर्धन इत्यादी विभागांना जिल्हाधिकारी  जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत.    उपमुख्यमंत्री तथा...
Read...
राज्य  पुणे 

प्रसंगावधान राखत जैनकवाडी येथे सांडव्यातील पाण्याचा अडथळा दूर करुन मार्ग केला मोकळा

प्रसंगावधान राखत जैनकवाडी येथे सांडव्यातील पाण्याचा अडथळा दूर करुन मार्ग केला मोकळा बारामती : तालुक्यात दोन दिवस पडणाऱ्या पावसामुळे जैनकवाडी पाझर तलाव पूर्ण भरून धोक्याची पातळी निर्माण झाली होती,  प्रसंगावधान राखत ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी  सांडव्यातील अडथळा दूर करुन पाण्याचा मार्ग मोकळा केल्याने मोठा...
Read...
राज्य  पुणे 

Narayangaon News | दुय्यम निबंधक कार्यालय स्थलांतरित होऊ देणार नाही

Narayangaon News | दुय्यम निबंधक कार्यालय स्थलांतरित होऊ देणार नाही नारायणगाव, किरण वाजगे    नारायणगाव येथील दुय्यम निबंधक कार्यालय स्थलांतरित होऊ नये तसेच ते वारूळवाडी गावच्या हद्दीतच राहावे यासाठी वारूळवाडी येथे उपोषण सुरू करण्यात आले आहे.  हे कार्यालय खाजगी बिल्डरच्या स्वतःच्या...
Read...
राज्य  पुणे 

“जुन्नरचे दुर्ग वैभव” व “जुन्नर पर्यटन मार्गदर्शिका” या  ग्रंथांचे प्रकाशन

“जुन्नरचे दुर्ग वैभव” व “जुन्नर पर्यटन मार्गदर्शिका” या  ग्रंथांचे प्रकाशन नारायणगाव, किरण वाजगे    ग्रामोन्नती मंडळाच्या कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय नारायणगाव  येथील प्रा, डॉ. श्रीकांत फुलसुंदर आणि प्रा, डॉ.  लहू गायकवाड  लिखित  व सनय प्रकाशन नारायणगाव निर्मित  ग्रंथाचे प्रकाशन एवरेस्ट वीर...
Read...
राज्य  पुणे 

आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात भात खाचरांना तलावांचे स्वरूप

आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात भात खाचरांना तलावांचे स्वरूप रांजणी / रमेश जाधव आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागामध्ये मान्सून पूर्व वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने गेले काही दिवस थैमान घातल्यामुळे भातखाचरांना तलावांचे स्वरूप आले आहे . भातखाचरांचे बांध फुटून जनावरांच्या...
Read...
राज्य  पुणे 

मुयरी जगताप विषयीच्या बातमीचे राज्य महिला आयोगाकडून खंडण

मुयरी जगताप विषयीच्या बातमीचे राज्य महिला आयोगाकडून खंडण पुणे, दि. २७: पुणे जिल्ह्यातील मयत वैष्णवी हगवणे यांची जाऊ  मयुरी जगताप हगवणे यांना कौटुंबिक छळास सामोरे जावे लागत असल्याची तक्रार मेघराज जगताप आणि श्रीमती लता जगताप यांनी ६ नोव्हेंबर...
Read...

About The Author