सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन साजरा  

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन साजरा  

पुणे : युगप्रवर्तक, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, अखिल भारताचे प्रेरणास्थान  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५१ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आज शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यापीठातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्यास  प्रभारी कुलसचिव सीएमए चारूशिला गायके, अधिष्ठाता प्रा.(डॉ) विजय खरे  यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

 यावेळी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक प्रा. डॉ.प्रभाकर देसाई, अर्थशास्त्र विभागाचे विभागप्रमुख प्रा. डॉ. विलास आढाव, जयकर ज्ञानस्त्रोत केंद्राचे संचालक डॉ. संजय देसले, बहि:शाल व ज्येष्ठ सहायत्ता कक्षाचे संचालक प्रा. डॉ. हरिश नवले,विद्यापीठ मुद्र्णालयाचे व्यवस्थापक डॉ. दत्तात्रय कुटे, शैक्षणिक व प्रशासकीय विभागांचे विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर सेवक, भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष बाळासाहेब आंत्रे, विविध कर्मचारी आणि विद्यार्थी संघटनांचे पदाधिकारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

000

Tags:

About The Author

Advertisement

Latest News

'भारत-पाक संघर्षात विजयाची संधी का दवडली?' 'भारत-पाक संघर्षात विजयाची संधी का दवडली?'
पुणे : प्रतिनिधी भारत - पाकिस्तान संघर्षादरम्यान भारताने पाकिस्तानला धडा शिकवायची संधी का दवडली? पाकिस्तानवर वर्चस्व मिळवण्याची संधी का सोडली,...
शिव शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा स्मरण करून सर्वांनी पुढे गेले पाहिजे-उपमुख्यमंत्री अजित पवार
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांनी दिली बार्टी संस्थेस भेट
दिव्यांगाची परवड थांबणार कधी; दिव्यांग व्यक्ती संघटनेचे पदाधिकारी ज्ञानदेव कदम!
नॅशनल पार्क झोपडीवासीयांचा वनवास २५ वर्षे झाली तरी संपेना 
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन साजरा  
स्वेच्छेने केलेल्या धर्मांतराला विरोध नसावा: सरसंघचालक

Advt