प्रवीण गायकवाड
राज्य 

'गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचे भाजपने द्यावे स्पष्टीकरण'

'गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचे भाजपने द्यावे स्पष्टीकरण' पुणे: प्रतिनिधी संभाजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे झालेल्या हल्ल्यात भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांची नावे पुढे येत असून या हल्ल्याबाबत भाजपने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी...
Read More...
राज्य 

गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा सर्वपक्षीय नेत्यांकडून निषेध

गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा सर्वपक्षीय नेत्यांकडून निषेध मुंबई: प्रतिनिधी  संभाजी ब्रिगेडचे संस्थापक प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा सर्वपक्षीय नेत्यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. या हल्ल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी दूरध्वनीवर गायकवाड यांच्याकडून या हल्ल्याची माहिती...
Read More...
राज्य 

... म्हणून कार्यकर्ते भाजपमध्ये येतात: बावनकुळे

... म्हणून कार्यकर्ते भाजपमध्ये येतात: बावनकुळे मुंबई: प्रतिनिधी  शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे कार्यकर्त्यांना भेटत नाहीत. त्यांना कार्यकर्ते सांभाळता येत नाहीत. त्यामुळे कार्यकर्ते भारतीय जनता पक्षात येतात. त्यासाठी आम्ही कोणाला लालूच दाखवत नाही किंवा धमकावत नाही, असा दावा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला...
Read More...
राज्य 

'केवळ काळे फासण्याचा नव्हे तर जीव घेण्याचा कट'

'केवळ काळे फासण्याचा नव्हे तर जीव घेण्याचा कट' सोलापूर: प्रतिनिधी विचारांना विरोध असल्यामुळे ज्याप्रमाणे डॉ नरेंद्र दाभोळकर, गोविंदराव पानसरे, गौरी लंकेश, एम एम कलबुर्गी यांची हत्या करण्यात आली त्याचप्रमाणे संभाजी ब्रिगेडची संविधानावर आधारित विचारसरणी मान्य नसल्यामुळे शिवधर्म फाउंडेशनचे दीपक काटे यांचा आपल्याला केवळ काळी फसण्याचा नव्हे तर आपला...
Read More...
राज्य 

संभाजी ब्रिगेडचे संस्थापक प्रवीण गायकवाड यांना काळे फासले

संभाजी ब्रिगेडचे संस्थापक प्रवीण गायकवाड यांना काळे फासले सोलापूर: प्रतिनिधी संभाजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण गायकवाड एका कार्यक्रमासाठी अक्कलकोट दौऱ्यावर असताना त्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा प्रकार घडला. तसेच कारमध्ये आणि रस्त्यावर त्यांना मारहाण झाल्याचेही सांगण्यात येत आहे. हा प्रकार शिवधर्म फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी केला असल्याचा संशय आहे.  गायकवाड यांनी...
Read More...

Advertisement