संतोष देशमुख हत्या प्रकरण

वाल्मीक कराड याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

वाल्मीक कराड याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला बीड: प्रतिनिधी सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्याप्रकरणी प्रमुख आरोपी वाल्मीक कराड याचा जामीन अर्ज बीड जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. त्याने केलेल्या दोषमुक्तीच्या अर्जावर 10 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.  संतोष देशमुख हत्या प्रकरणाने राज्यभरात संतापाची लाट निर्माण...
Read More...
राज्य 

'मुंडे घराण्याचे दहशतीचे राजकारण आता संपले'

'मुंडे घराण्याचे दहशतीचे राजकारण आता संपले' मुंबई: प्रतिनिधी  मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आल्यानंतर तत्कालीन मंत्री धनंजय मुंडे यांच्या बद्दल राज्यभरात तीव्र संताप व्यक्त झाला आणि मुंडे यांचा जनमताच्या रेट्याने राजीनामा घेण्यात आला. आता पूर्ण मुंडे कुटुंबाचे दहशतीचे राजकारण संपल्याचे चित्र आहे,...
Read More...
राज्य 

'... म्हणून वाल्मीक कराडची दोषमुक्ती नाहीच'

'... म्हणून वाल्मीक कराडची दोषमुक्ती नाहीच' मुंबई: प्रतिनिधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मीक कराड हाच सूत्रधार असून तो गुन्हेगारी टोळीचा मोरक्या आहे, असे निरीक्षण नोंदवून संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा विशेष न्यायालयाने कराड याचा दोष मुक्तीचा अर्ज फेटाळून लावला आहे. या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात...
Read More...
राज्य 

... तर धनंजय मुंडे यांना पुन्हा मिळणार मंत्रीपद

... तर धनंजय मुंडे यांना पुन्हा मिळणार मंत्रीपद मुंबई: प्रतिनिधी  कृषी विभागातील घोटाळ्यात तत्कालीन मंत्री धनंजय मुंडे यांचा कोणताही संबंध नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले असून आणखी एका प्रकरणात त्यांचा हात नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांना पुन्हा मंत्रीपद बहार करण्यात येईल, असे संकेत उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे...
Read More...
राज्य 

'वाल्मिक कराडला पाठीशी घालण्याचे प्रयत्न'

'वाल्मिक कराडला पाठीशी घालण्याचे प्रयत्न' मुंबई: प्रतिनिधी  मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्यप्रकरणी वाल्मिक कराड याला पाठीशी घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याला महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यातून (मोक्का) वगळण्यासाठी हालचाली होत आहेत. त्याला कारागृहात व्हीआयपी वागणूक मिळत आहे, असे आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी...
Read More...
देश-विदेश 

पाकिस्तानप्रमाणेच बीडमध्ये राबवा 'ऑपरेशन सिंदूर'

पाकिस्तानप्रमाणेच बीडमध्ये राबवा 'ऑपरेशन सिंदूर' मुंबई: प्रतिनिधी  सीमेपलीकडील दहशतवाद्यांप्रमाणेच राज्यातील बीड जिल्ह्यात अनेक 'अण्णा आणि आका' यांनी प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण केले असून त्यांच्या विरोधातही 'ऑपरेशन सिंदूर' राबवावे, अशी मागणी समाजसेविका अंजली दमानिया यांनी राज्य सरकारकडे केली आहे. त्यांच्या या मागणीला समाज माध्यमांमधून मोठा प्रतिसादही...
Read More...
राज्य 

'आता आपले म्हणणे उच्च न्यायालयात मांडणार'

'आता आपले म्हणणे उच्च न्यायालयात मांडणार' मुंबई: प्रतिनिधी  नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळ अधिवेशनात कोणीतरी आमदार कृषी घोटाळ्यांसारख्या गैरप्रकारांवर बोलेल, त्यांच्या चौकशीची मागणी करेल, अशी आपल्याला अपेक्षा होती. त्यामुळे अधिवेशन संपेपर्यंत आपण त्यासाठी वाट पाहिली. मात्र, त्याबद्दल सभागृहात कोणीही बोलले नाही. त्यामुळे या सर्व घोटाळ्यांना आपण न्यायालयाच्या...
Read More...
राज्य 

'देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडे यांना सहआरोपी करा'

'देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडे यांना सहआरोपी करा' बारामती: प्रतिनिधी  मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा केवळ राजीनामा पुरेसा नाही. त्यांची आमदारकी रद्द करा. त्यांना सहआरोपी करा आणि या प्रकरणातील दोषींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशा मागण्या बारामती येथे आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात सहभागी...
Read More...
राज्य 

मस्साजोगचे गावकरी करणार अन्नत्याग आंदोलन

मस्साजोगचे गावकरी करणार अन्नत्याग आंदोलन बीड: प्रतिनिधी  सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी पोलीस हेच खरे गुन्हेगार असल्याचा आरोप मस्साजोगच्या गावकऱ्यांनी केला आहे. गुन्हेगारांची हात मिळवणी करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात दी. २५ रोजी अन्नत्याग आंदोलन करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी वेळीच ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला...
Read More...
राज्य 

राजीनाम्याचा विषय फिरून धनंजय मुंडे यांच्या कोर्टात

राजीनाम्याचा विषय फिरून धनंजय मुंडे यांच्या कोर्टात मुंबई: प्रतिनिधी  मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि कृषी विभागातील कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांची राळ उठलेले मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा मुद्दा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच खुद्द मुंडे यांच्या कोर्टा टोलावला आहे. त्याचवेळी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा द्यायचा का, हा मुंडे...
Read More...
राज्य 

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर मोक्का

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर मोक्का बीड: प्रतिनिधी  मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सर्व आठ आरोपींवर संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. मात्र, वाल्मिक कराड हा खंडणी प्रकरणातील आरोपी असून त्याच्यावर अद्याप देशमुख हत्या प्रकरणी गुन्हा दाखल नसल्याने त्याच्यावर अद्याप मोक्का लावण्यात आलेला...
Read More...
राज्य 

धनंजय देशमुख यांनी मागे घेतली याचिका

धनंजय देशमुख यांनी मागे घेतली याचिका औरंगाबाद: प्रतिनिधी  संतोष देशमुख अपहरण आणि हत्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यापूर्वी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडे दाखल केलेली याचिका मागे घेत तपासाबाबत बऱ्यापैकी समाधानी असल्याचे मत व्यक्त केले आहे.  खंडणीप्रकरणी सीआयडीच्या...
Read More...

Advertisement