मनोज जरांगे यांच्याविरोधात ॲड. गुणरत्न सदावर्ते यांची ऑनलाइन पोलिस तक्रार

मनोज जरांगे यांच्याविरोधात ॲड. गुणरत्न सदावर्ते यांची ऑनलाइन पोलिस तक्रार

मुंबई / रमेश औताडे 

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी ऑनलाइन तक्रार दाखल केली आहे. जरांगे यांनी कायद्याचे पालन करावे, असे आवाहन करत सदावर्ते यांनी आंदोलने आणि हुल्लडबाजी यात फरक ओळखण्याची वेळ आल्याचे निवेदनात म्हटले आहे.

सदावर्ते यांनी आपल्या निवेदनात प्रश्न उपस्थित केला की, "हे आंदोलन आहे की हुल्लडबाजी?" त्यांचा आरोप आहे की आंदोलनाच्या आडून कायद्याचे उल्लंघन होत आहे. त्यांनी पोलिस प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी अशी मागणी निवेदनात केली .

दरम्यान, आझाद मैदानासह राज्यातील विविध भागात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले आहेत. जरांगे यांचे आंदोलन तापत असतानाच सदावर्ते यांची ही तक्रार चर्चेचा विषय ठरली

हे पण वाचा  मुस्लिमांना शिक्षण, सुरक्षा आणि सन्मान मिळावा: सलीम सारंग

000

About The Author

Advertisement

Latest News

प्रा. हाके यांनी फाडला हैदराबाद गॅझेटियर अंमलबजावणीचा जीआर प्रा. हाके यांनी फाडला हैदराबाद गॅझेटियर अंमलबजावणीचा जीआर
पुणे: प्रतिनिधी  हैदराबाद गॅझेटीयरची अंमलबजावणी करून मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा मार्ग सुकर सरकारचा शासन आदेश घटनाविरोधी, अनेक न्यायालयीन आदेशांचा भंग...
ऐश्वर्या कट्ट्यावर डॉ. नीलम गोऱ्हेंनी जिंकली सर्वांची मने
'सर्वच मराठ्यांना मिळणार आरक्षण'
मराठा आरक्षणाचा शासन आदेश बेकायदेशीर 
मराठा आरक्षण लढा : मनोज जरांगे यांचा विजय जाहीर, सरकारकडून सहा मागण्या मान्य
आंदोलकांनी नाकारल्या पोलिसांच्या नोटीसा
'जरांगे नावाचे भूत उभे केले पवारांनीच'

Advt