आदर्श माध्यमिक विद्यालय पेटेश्वर नगर मध्ये नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची उत्साहात स्वागत

आदर्श माध्यमिक विद्यालय पेटेश्वर नगर मध्ये नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची उत्साहात स्वागत

 कास पठार : जागतिक वारसा स्थळ असलेल्या कास पठार परिसरातील विद्यार्थ्यांना माध्यमिक शिक्षण सोय उपलब्ध करून देणाऱ्या पेटेश्वर शिक्षण संस्थेच्या आदर्श माध्यमिक विद्यालय पेटेश्वर नगर या विद्यालयात सन 2025/ 26 या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेला सर्व विद्यार्थ्यांचे विद्यालयात मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले याप्रसंगी सर्व विद्यार्थ्यांना बुके देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले  विद्यार्थ्यांना शालेय पुस्तक संच तसेच वह्या आणि खाऊचे वाटप करण्यात आले विद्यालयामध्ये गेली चार वर्षापासून सेमी इंग्रजी माध्यम सुरू केले आहे या माध्यमाचा सुद्धा इयत्ता दहावीचा निकाल  शंभर टक्के लागला असून याही वर्षी सेमी इंग्लिश माध्यम मध्ये प्रवेश घेतलेला सर्व विद्यार्थ्यांचा या ठिकाणी मुख्याध्यापक यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला याप्रसंगी कास पठार भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष श्री सोमनाथ जाधव पिसानी चोरगेवाडी सरपंच श्री लक्ष्मण गोगावले सातारा माध्यमिक शिक्षक पतसंस्थेचे संचालक श्री भीमराव साबळे श्री दशरथ गुरव सर, संदीप गायकवाड सर व पालक उपस्थित होते.

00000000000000000

Tags:

Advertisement

Latest News

कास तलाव भरू लागला परिसरात सलग दोन दिवस मुसळधार पाऊस कास तलाव भरू लागला परिसरात सलग दोन दिवस मुसळधार पाऊस
  कास पठार : जागतिक वारसा स्थळ असलेले कास पठार कास बामनोली परिसरात गेल्या तीन-चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने
आदर्श माध्यमिक विद्यालय पेटेश्वर नगर मध्ये नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची उत्साहात स्वागत
आंधळीतील घरफोडीप्रकरणी चोरटा जेरबंद
सुभीत आयआयटी अँड मेडिकल अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचे जेईई आणि नीट परीक्षेत सुयश
कराड दक्षिणमधील ११ गावे सौर हायमास्ट दिव्यांनी उजळणार
महाराष्ट्र हायस्कूलमध्ये नवांगतांचे स्वागत व पाठ्यपुस्तकांचे वितरण
कृष्णा कारखान्याच्या मोफत घरपोच साखर वितरणास प्रारंभ

Advt