कास तलाव भरू लागला परिसरात सलग दोन दिवस मुसळधार पाऊस

कास तलाव भरू लागला परिसरात सलग दोन दिवस मुसळधार पाऊस

 कास पठार : जागतिक वारसा स्थळ असलेले कास पठार कास बामनोली परिसरात गेल्या तीन-चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने निसर्गाचं एक वेगळंच रूप या परिसरात पाहायला मिळत आहे त्याचप्रमाणे सातारची जलवाहिनी असणारा कास तलाव परिसरात ही मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने कास तलाव ही भरू लागला आहे त्याचप्रमाणे या परिसरातील भांबवली  वजराई धबधबा तसेच हे एकीव धबधबा कास पठारावर वाहणारा छोटा धबधबा ओसांडून वाहत असून याचा आस्वाद घेण्यासाठी महाराष्ट्रातील हजारो पर्यटकांची पावले कास पठाराच्या दिशेने वळू लागली आहेत रिमझिम जोराचा पडणारा पाऊस गडद धुके निसर्गरम्य हिरव्यागार पर्वतरांगा यामुळे या परिसराला एक वेगळेच रूप आले असून शनिवार रविवार या परिसरात अद्भुत नजरांना पाण्यासाठी लाखो पर्यटक भेट देत आहेत.

0000000000000000

Tags:

Advertisement

Latest News

कास तलाव भरू लागला परिसरात सलग दोन दिवस मुसळधार पाऊस कास तलाव भरू लागला परिसरात सलग दोन दिवस मुसळधार पाऊस
  कास पठार : जागतिक वारसा स्थळ असलेले कास पठार कास बामनोली परिसरात गेल्या तीन-चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने
आदर्श माध्यमिक विद्यालय पेटेश्वर नगर मध्ये नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची उत्साहात स्वागत
आंधळीतील घरफोडीप्रकरणी चोरटा जेरबंद
सुभीत आयआयटी अँड मेडिकल अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचे जेईई आणि नीट परीक्षेत सुयश
कराड दक्षिणमधील ११ गावे सौर हायमास्ट दिव्यांनी उजळणार
महाराष्ट्र हायस्कूलमध्ये नवांगतांचे स्वागत व पाठ्यपुस्तकांचे वितरण
कृष्णा कारखान्याच्या मोफत घरपोच साखर वितरणास प्रारंभ

Advt