आत्महत्या
राज्य 

आरक्षणासाठी पदवीधर बंजारा तरुणानेही घेतला गळफास

आरक्षणासाठी पदवीधर बंजारा तरुणानेही घेतला गळफास धाराशिव: प्रतिनिधी  हैदराबाद गॅझेटियरनुसार मराठा समाजाप्रमाणे बंजारा समाजालाही आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी असलेली चिठ्ठी लिहून राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. पवन गोपीचंद चव्हाण (वय 32, रा.  नाईक नगर, मुरूम) असे या युगाचे नाव आहे. त्याच्या मागे आई-वडील, भाऊ,...
Read More...
राज्य 

शनि शिंगणापूरच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची आत्महत्या

शनि शिंगणापूरच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची आत्महत्या शनि शिंगणापूर: प्रतिनिधी येथील जगप्रसिद्ध शनि शिंगणापूर देवस्थानचे माजी विश्वस्त आणि विद्यमान उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. देवस्थानातील आर्थिक घोटाळा प्रकरणाशी या घटनेचा संबंध जोडला जात असला तरी पोलिसांनी शेटे यांना...
Read More...
राज्य 

'हर्षल पाटील यांची आत्महत्या हा सदोष मनुष्यवध'

'हर्षल पाटील यांची आत्महत्या हा सदोष मनुष्यवध' मुंबई: प्रतिनिधी शासकीय कंत्राटदार हर्षल पाटील यांनी केलेली आत्महत्या हा सदोष मनुष्यवध असून त्याला कारणीभूत असलेल्या सर्वांवर कारवाई करणार का, असा सवाल करत शिवसेना शिंदे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर हल्लाबोल केला.  अशी घटना घडल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
Read More...
राज्य 

सरकारी बिले न मिळाल्याने कर्जबाजारी कंत्राटदारांची आत्महत्या

सरकारी बिले न मिळाल्याने कर्जबाजारी कंत्राटदारांची आत्महत्या सांगली: प्रतिनिधी  शासकीय कामाचे बिल न मिळाल्याने कर्जबाजारी झालेल्या वाळवा तालुक्यातील एका तरुण कंत्राटदाराने आत्महत्या केली आहे. हर्षल पाटील (वय ३५) असे या कंत्राटदाराचे नाव आहे. त्याने आपल्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे शासकीय कंत्राटदारांच्या वर्तुळात प्रचंड खळबळ...
Read More...
राज्य 

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी आरोपपत्र दाखल

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी आरोपपत्र दाखल पुणे: प्रतिनिधी  सासरच्या लोकांकडून झालेल्या छळामुळे वैष्णवी हगवणे यांच्या आत्महत्या प्रकरणात ५६ दिवसानंतर पोलिसांनी सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. तब्बल १ हजार ७६७ पानांच्या या आरोपपत्रात हगवणे कुटुंबीयांकडून वैष्णवीच्या झालेल्या छळाची कथा मांडण्यात आली आहे.  हुंड्यासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून...
Read More...
राज्य 

'तिसऱ्या डोळ्याने' हगवणे पिता पुत्र झाले जेरबंद

'तिसऱ्या डोळ्याने' हगवणे पिता पुत्र झाले जेरबंद पुणे: प्रतिनिधी  वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर तब्बल आठवडाभर फरार असलेले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि वैष्णवी यांचे सासरे राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा सुशील यांना हॉटेलमध्ये तैनात असलेल्या तिसऱ्या डोळ्याने अर्थात सीसीटीव्ही कॅमेऱ्याने अचूक टिपले आणि हे पिता...
Read More...
राज्य 

राजेंद्र व सुशील हगवणे यांना अटक

राजेंद्र व सुशील हगवणे यांना अटक पुणे: प्रतिनिधी वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी सासरे व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते राजेंद्र सोनवणे आणि वैष्णवी यांचा दीर सुशील हगवणे यांना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी योग्य न्याय केला जाईल. नियमात बसत असल्यास हगवणे कुटुंबीयांवर संघटित गुन्हेगारी नियंत्रण...
Read More...
राज्य 

वैष्णवी आत्महत्या प्रकरणाची महिला आयोगाने घेतली दखल

 वैष्णवी आत्महत्या प्रकरणाची महिला आयोगाने घेतली दखल पुणे: प्रतिनिधी  राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हिच्या आत्महत्या प्रकरणाची राज्य महिला आयोगाने स्वाधिकाराने दखल घेतली असून पोलिसांना तपास करून कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी...
Read More...
राज्य 

राष्ट्रवादी काँग्रेस नेत्याच्या सुनेने केली आत्महत्या

राष्ट्रवादी काँग्रेस नेत्याच्या सुनेने केली आत्महत्या पुणे: प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मुळशी तालुका अध्यक्ष राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी (वय 33) तिने आपल्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केली. आपल्या मुलीचा हुंड्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ झाल्याचा आरोप तिच्या आई-वडिलांनी केला आहे.राजेंद्र हगवणे, त्यांच्या...
Read More...
राज्य 

'सुशांतसिंग राजपूतची हत्या नव्हे तर आत्महत्याच'

'सुशांतसिंग राजपूतची हत्या नव्हे तर आत्महत्याच' नवी दिल्ली: प्रतिनिधी बॉलीवूड मधील आश्वासक बनलेला अभिनेता सुशांतसिंग राजपूत याची हत्या झाली नसून त्याने आत्महत्या केली असल्याचा दावा केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) तपास बंद केल्याच्या अहवालात (क्लोजर रिपोर्ट) केला आहे. सुशांतला आत्महत्या करण्यास कोणीही प्रवृत्त केलेले नाही, असे नमूद...
Read More...

Advertisement