संतोष देशमुख हत्या प्रकरण
राज्य 

'देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडे यांना सहआरोपी करा'

'देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडे यांना सहआरोपी करा' बारामती: प्रतिनिधी  मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा केवळ राजीनामा पुरेसा नाही. त्यांची आमदारकी रद्द करा. त्यांना सहआरोपी करा आणि या प्रकरणातील दोषींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशा मागण्या बारामती येथे आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात सहभागी...
Read More...
राज्य 

मस्साजोगचे गावकरी करणार अन्नत्याग आंदोलन

मस्साजोगचे गावकरी करणार अन्नत्याग आंदोलन बीड: प्रतिनिधी  सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी पोलीस हेच खरे गुन्हेगार असल्याचा आरोप मस्साजोगच्या गावकऱ्यांनी केला आहे. गुन्हेगारांची हात मिळवणी करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात दी. २५ रोजी अन्नत्याग आंदोलन करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी वेळीच ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला...
Read More...
राज्य 

राजीनाम्याचा विषय फिरून धनंजय मुंडे यांच्या कोर्टात

राजीनाम्याचा विषय फिरून धनंजय मुंडे यांच्या कोर्टात मुंबई: प्रतिनिधी  मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि कृषी विभागातील कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांची राळ उठलेले मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा मुद्दा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच खुद्द मुंडे यांच्या कोर्टा टोलावला आहे. त्याचवेळी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा द्यायचा का, हा मुंडे...
Read More...
राज्य 

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर मोक्का

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर मोक्का बीड: प्रतिनिधी  मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सर्व आठ आरोपींवर संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. मात्र, वाल्मिक कराड हा खंडणी प्रकरणातील आरोपी असून त्याच्यावर अद्याप देशमुख हत्या प्रकरणी गुन्हा दाखल नसल्याने त्याच्यावर अद्याप मोक्का लावण्यात आलेला...
Read More...
राज्य 

धनंजय देशमुख यांनी मागे घेतली याचिका

धनंजय देशमुख यांनी मागे घेतली याचिका औरंगाबाद: प्रतिनिधी  संतोष देशमुख अपहरण आणि हत्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यापूर्वी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडे दाखल केलेली याचिका मागे घेत तपासाबाबत बऱ्यापैकी समाधानी असल्याचे मत व्यक्त केले आहे.  खंडणीप्रकरणी सीआयडीच्या...
Read More...
राज्य 

'आपण राजीनामा दिलेला नाही'

'आपण राजीनामा दिलेला नाही' मुंबई: प्रतिनिधी  मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आपण मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला नाही, असे स्पष्टीकरण मंत्री धनंजय मुंडे यांनी पत्रकारांशी बोलताना केले.  देशमुख यांचे अपहरण आणि हत्या या प्रकरणाच्या पाठीशी धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड असल्याचा आरोप होत असून...
Read More...
राज्य 

'साप साप म्हणून भुई थोपटू नका'

'साप साप म्हणून भुई थोपटू नका' मुंबई: प्रतिनिधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागणे गैर आहे. साप साप म्हणून भुई धोपटू नका. मी स्वतः देखील या अवस्थेतून गेलो आहे. कोणाचातरी बळी देऊन मिळणारे मंत्री पद मला नको आहे, अशी...
Read More...
राज्य 

कथा देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींच्या अटकेची...

कथा देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींच्या अटकेची... बीड: प्रतिनिधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी तब्बल 25 दिवस पोलिसांच्या हातावर तुरी देऊन लपून राहिले कसे आणि पुण्यात ते सापडले कसे याची कथा जितकी थरारक आहे, तितकीच पोलीस यंत्रणेसमोर अनेक प्रश्नचिन्ह उभी करणारी आहे. याआधी...
Read More...
राज्य 

'सरपंच हत्या प्रकरणी आरोपींवर लावणार मोक्का'

'सरपंच हत्या प्रकरणी आरोपींवर लावणार मोक्का' नागपूर: प्रतिनिधी  बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोगा गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हस्ते सहभागी असलेल्या प्रत्येक आरोपीवर संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केले जातील. या गुन्ह्याचा कोणीही असला, कोणाच्याही जवळचा असला तरीही त्याची गय केली जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री...
Read More...

Advertisement