नाना पटोले
राज्य 

'... तर शिंदे आणि पवारांना थोडा थोडा काळ मुख्यमंत्री करू'

'... तर शिंदे आणि पवारांना थोडा थोडा काळ मुख्यमंत्री करू' नागपूर: प्रतिनिधी  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांचीही महायुतीमध्ये बिकट अवस्था आहे. त्यांनी काँग्रेसबरोबर यावे. आम्ही त्यांची काळजी घेऊ. दोघांनाही ठराविक कालावधीसाठी मुख्यमंत्री पद देऊ, अशी मल्लिनाथी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.  धुलीवंदनाचे औचित्य साधून...
Read More...
राज्य 

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये होणार मोठे फेरबदल 

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये होणार मोठे फेरबदल  मुंबई: प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाची कामगिरी सुमार दर्जाची झाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्याला पदमुक्त करण्याची मागणी केली असली तरी देखील त्यांच्या विरोधात पक्षात मोठ्या प्रमाणावर असंतोष आहे. त्यांना केवळ पदमुक्त न करता त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी पक्षश्रेष्ठींकडे...
Read More...
राज्य 

मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत ठाकरे यांचा उलटफेर

मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत ठाकरे यांचा उलटफेर मुंबई: प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करा, अशी आग्रही मागणी कर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आता आपल्या मागणीबाबत उलटफेर घेतला आहे. आधी सत्ताधारी महायुतीला त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करू दे, लगेच दुसऱ्या दिवशी...
Read More...
राज्य 

'काँग्रेस एकीकडे न्यायपत्र प्रसिद्ध करते आणि...'

'काँग्रेस एकीकडे न्यायपत्र प्रसिद्ध करते आणि...' मुंबई: प्रतिनिधी काँग्रेस पक्ष एकीकडे ‘न्यायपत्र’ प्रसिद्ध करतो आणि दुसरीकडे त्यांचे प्रदेशाध्यक्ष एका खासदाराच्या मृत्यूची कामना जाहीरपणे व्यक्त करतात, हा असंवेदनशीलतेचा कहर आहे. त्याबद्दल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे....
Read More...
राज्य 

'नानांना हटवा काँग्रेस वाचवा'

'नानांना हटवा काँग्रेस वाचवा' नवी दिल्ली: प्रतिनिधी  कर्नाटक विजयानंतर उत्साहीत झालेली काँग्रेस पक्षांतर्गत मतभेद मिटवण्यासाठी पुढे सरसावली असतानाच महाराष्ट्रातील अंतर्गत मतभेदांनी पुन्हा डोके वर काढले आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात राज्यातील बड्या नेत्यांनी काँग्रेस पक्ष श्रेष्ठींकडे पुन्हा एकदा तक्रारीचा पाढा वाचला आहे. एकली...
Read More...
राज्य 

"शरद पवार हेच कुटुंबप्रमुख; मार्गदर्शन कायम लाभणार"

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी राजीनामा दिला असला तरीही राष्ट्रवादी काँग्रेस हे एक कुटुंब आहे. शरद पवार हेच या कुटुंबाचे कुटुंबप्रमुख असणार आहेत. त्यांचे मार्गदर्शन आपल्याला दीर्घकाळ लाभणार आहे, अशा शब्दात पक्षाचे द्वितीय क्रमांकाचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. 
Read More...
राज्य 

'फोडाफोडीपेक्षा समाजहिताचे राजकारण करा'

'फोडाफोडीपेक्षा समाजहिताचे राजकारण करा' मुंबई: प्रतिनिधी  धाक अथवा आमिष दाखवून फोडाफोडीचे राजकारण करण्यापेक्षा जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी सत्ता राबवा, असा सल्ला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.  महाविकास आघाडीमध्ये एकवाक्यता नाही. त्यांचा पहिला भोंगा सकाळी नऊ वाजता असतो. दुपारी...
Read More...
राज्य 

नाना पटोले यांची पदावरून होणार उचलबांगडी?

नाना पटोले यांची पदावरून होणार उचलबांगडी? मुंबई: प्रतिनिधी     आगामी लोकसभा आणि अनेक राज्यांमधील विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन काँग्रेसमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल केले जाणार आहेत. या फेरबदलात आपल्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाच्या कार्यकाळात वादग्रस्त ठरलेले नाना पटोले यांची श्रेष्ठी पाठराखण करणार की उचल बांगडी, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता...
Read More...
राज्य 

'बोलाचाच राजीनामा, बोलाचेच पत्र'

'बोलाचाच राजीनामा, बोलाचेच पत्र' नाशिक विधानपरिषद निवडणुकीनंतर काँग्रेसचे आजी माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला असला तरी थोरात यांनी आपल्या पक्षनेते पदाचा राजीनामा दिलेला नाही किंवा आपल्याबद्दल तक्रार करणारे पत्रही दिले नाही, असा दावा पटोले यांनी केला आहे. या वादाची वृत्त माध्यमे पसरवीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. 
Read More...
राज्य 

'... तर खुर्चीवर बसलेले कमजोर होते का?'

'... तर खुर्चीवर बसलेले कमजोर होते का?' मी राजीनामा दिला नसता तर महाविकास आघाडी सरकार पडले नसते, हे सांगून शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी माझ्या शक्तीची जाणीव देशाला करून दिली आहे. मात्र, त्यावेळी खुर्चीवर बसलेल्यांचा पक्ष आणि नेतृत्व सरकार टिकविण्यास कमजोर होते का, असा कडवट सवाल करून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष. नाना पटोले यांनी राऊत यांच्यावर पलटवार केला आहे. 
Read More...
राज्य 

'विरोधी नेत्यांच्या वादाचा भाजपला फायदा'

'विरोधी नेत्यांच्या वादाचा भाजपला फायदा' महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाची ताकद फार उल्लेखनीय असल्याचे दिसून येत नाही. मात्र विरोधी पक्षातील नेत्यांमध्ये असलेल्या वाद विवादांचा फायदा घेऊन भाजप पुढे जात असल्याचे ऐकवून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ज्येष्ठ नेत्यांचे कान टोचले आहेत.
Read More...
राज्य 

बाळासाहेब थोरात यांचा पक्षनेते पदाचा राजीनामा

बाळासाहेब थोरात यांचा पक्षनेते पदाचा राजीनामा प्रदेश काँग्रेसमध्ये गेल्या काही काळापासून सुरू असलेली खदखद आणि दुफळी आता चव्हाट्यावर आली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला आहे.
Read More...

Advertisement