वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण
राज्य 

शशांक हगवणे याची भामटेगिरी उघड

शशांक हगवणे याची भामटेगिरी उघड पुणे: प्रतिनिधी वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी हगवणे कुटुंबीयांच्या रोज नवनवीन करामती उघड होत आहेत. वैष्णवी यांच्या मृत्यूनंतर त्यांचा पती शशांक याच्यावर फसवणुकीचा एक गुन्हा दाखल झाला आहे. जेसीबी खरेदी विक्रीच्या या प्रकरणात शशांक याने तिघा तोतया बँक अधिकाऱ्यांना पाठवून जेसीबी...
Read More...
राज्य 

'... तर वाचला असता वैष्णवी हगवणेचा जीव'

'... तर वाचला असता वैष्णवी हगवणेचा जीव' मुंबई: प्रतिनिधी  महिला आयोगाच्या कार्यपद्धती विषयी विधान परिषदेच्या सभापती डॉ नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली होणारी बैठक म्हणजे उशिरा सुचलेले शहाणपण आहे. अशा बैठका आधीच घेतले असत्या तर वैष्णवी हगवणे यांचा जीव वाचला असता, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या...
Read More...
राज्य 

निलेश चव्हाण याला 3 जून पर्यंत पोलीस कोठडी

निलेश चव्हाण याला 3 जून पर्यंत पोलीस कोठडी पुणे: प्रतिनिधी वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाशी संबंधित गुन्ह्यातील आरोपी व वैष्णवीची नणंद करिष्मा हगवणे हिचा मित्र निलेश चव्हाण याला न्यायालयाने तीन जून पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. नेपाळच्या सीमेवरून अटक करून आज त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले.  वैष्णवीच्या आत्महत्येनंतर तिच्या...
Read More...
राज्य 

'वकिलांसाठी सुस्पष्ट नियमावली लागू करावी'

'वकिलांसाठी सुस्पष्ट नियमावली लागू करावी' वैष्णवी आत्महत्या प्रकरणातील हगवणे यांच्या वकिलाने कायदा मोडल्याचा महिला आयोगाचा आरोप  पुणे: प्रतिनिधी  वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील हगवणे कुटुंबीयांचे वकील विपुल दुशिंग यांनी माध्यमांशी बोलताना केलेले वक्तव्य हे ऍडव्होकेट कायदा १९६१ चा भंग करणारे असल्याचे राज्य महिला आयोगाने महाराष्ट्र गोवा...
Read More...
राज्य 

वैष्णवी आत्महत्या प्रकरणातील निलेश चव्हाण जेरबंद

वैष्णवी आत्महत्या प्रकरणातील निलेश चव्हाण जेरबंद पुणे: प्रतिनिधी वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाशी संबंधित गुन्ह्यात फरार असलेला आरोपी निलेश चव्हाण याला पिंपरी चिंचवड पोलिसांच्या विशेष पथकाने भारत नेपाळ सीमेनजीक जेरबंद केले आहे. वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल आहे. तो तब्बल दहा दिवसांपासून फरार होता.  वैष्णवी...
Read More...
राज्य 

महिला आयोगाने घ्यायला हवी प्रत्येक तक्रारीची दखल

महिला आयोगाने घ्यायला हवी प्रत्येक तक्रारीची दखल पुणे: प्रतिनिधी महिलांनी केलेल्या प्रत्येक तक्रारीची दखल महिला आयोग आणि पोलिसांनी देखील घेतली पाहिजे, अशी अपेक्षा महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली. सासरच्या छळामुळे आत्महत्या करणाऱ्या वैष्णवी हगवणे यांना न्याय मिळालाच पाहिजे, अशी मागणी देखील त्यांनी केली.  वैष्णवी...
Read More...
राज्य 

'सासरी वावरताना जरा जरी संशय आला...'

'सासरी वावरताना जरा जरी संशय आला...' कोल्हापूर: प्रतिनिधी  वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लग्न करून सासरी जाणाऱ्या मुलींना मोलाचा सल्ला दिला आहे. सासरच्या मंडळींच्या वागण्याचा जरा जरी संशय आला तर लगेच पोलिसांकडे तक्रार करा. त्यामुळे त्वरित कारवाई करता येते आणि आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्याची...
Read More...

Advertisement