छत्रपती शिवाजी महाराज
राज्य 

शिलेदार वीर कान्होजीराजे जेधे प्रतिष्ठानची 'लोहगड मोहीम' फत्ते

शिलेदार वीर कान्होजीराजे जेधे प्रतिष्ठानची 'लोहगड मोहीम' फत्ते पुणे: प्रतिनिधी  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक आग्रा सुटकेला १७ ऑगस्ट रोजी ३५९ वर्ष पूर्ण झाली आहेत. त्या निमित्ताने शिलेदार वीर कान्होजीराजे जेधे प्रतिष्ठान व शिवशंभू प्रतिष्ठान हडपसर यांनी किल्ले लोहगड दर्शन मोहीम आयोजित केली. या मोहिमेत पुणे जिल्ह्यातील पन्नासहून...
Read More...
राज्य 

'छत्रपती शिवरायांना देव्हाऱ्यात बसवून अपमानित करू नका'

'छत्रपती शिवरायांना देव्हाऱ्यात बसवून अपमानित करू नका' पुणे: प्रतिनिधी  आपल्या अफाट कर्तृत्व आणि नेतृत्व गुणांचा आदर्श अखिल मानवजातीसमोर उभा करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना देवत्व बहाल करून देव्हाऱ्यात बसवू नका. त्यांची मंदिरे उभारून देव म्हणून पूजा करू नका. तो त्यांचा अवमान ठरेल. पूजाच करायची तर त्यांच्या गुणांची करा,...
Read More...
राज्य 

'छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीवर नाही चालू देणार डान्स बार'

'छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीवर नाही चालू देणार डान्स बार' नवी मुंबई: प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र भूमीवर डान्स बार चालू देणार नाही, अशी घोषणा करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी पनवेल येथील नाईट रायडर्स हा बार उद्ध्वस्त केला. मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी रायगड जिल्ह्यात सर्वाधिक डान्स बार असल्याबद्दल खंत...
Read More...
देश-विदेश 

देशभर शिकवला जाणार छत्रपतींचा जाज्वल्य इतिहास

देशभर शिकवला जाणार छत्रपतींचा जाज्वल्य इतिहास मुंबई: प्रतिनिधी  आतापर्यंत केवळ मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये शिकविला जाणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास आता देशभरातील विद्यार्थ्यांना शिकवण्याचा निर्णय राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने घेतला आहे. परिषदेने पाठ्यपुस्तकांमध्ये मोठे फेरबदल केले असून मराठ्यांच्या इतिहासाचा समावेश करण्यात आला आहे.  एनसीईआरटीने...
Read More...
राज्य 

'आनंद साजरा करतानाच जबाबदारीचे भान ठेवा'

'आनंद साजरा करतानाच जबाबदारीचे भान ठेवा' मुंबई: प्रतिनिधी जागतिक वारसा यादीत सहभागी झालेल्या स्थळांच्या देखभालीबाबत काटेकोर निकषांचे पालन करावे लागते. अन्यथा अशी स्थळे जागतिक वारसा यादीतून वगळली देखील जातात. जगात अशी दोन उदाहरणे आहेत. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश झाल्याचा...
Read More...
राज्य 

शिवछत्रपतींचे बारा किल्ले जागतिक वारसा यादीत

शिवछत्रपतींचे बारा किल्ले जागतिक वारसा यादीत मुंबई: प्रतिनिधीछत्रपती शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य इतिहासाचे साक्षीदार असलेले बारा किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून याबद्दल माहिती दिली असून यासाठी प्रयत्न करणाऱ्या सात जणांचे फडणवीस यांनी आभार मानले आहेत. हिंदवी स्वराज्याची...
Read More...
राज्य 

'महापुरुषांचा अवमान रोखण्यासाठी हवा कठोर कायदा'

'महापुरुषांचा अवमान रोखण्यासाठी हवा कठोर कायदा' पुणे: प्रतिनिधी छत्रपती शिवरायांसह ज्या महापुरुषांनी देश घडविण्यासाठी आपले आयुष्य वेचले अशा महापुरुषांचा अवमान करण्याची प्रवृत्ती सध्या वेगाने वाढताना दिसत आहे. या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी कठोरात कठोर कायदा अमलात आणावा, अशी मागणी छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट वंशज छत्रपती उदयनराजे भोसले...
Read More...
राज्य 

'योग्य, अयोग्याच्या पलिकडे जाऊन सामोपचाराने...'

'योग्य, अयोग्याच्या पलिकडे जाऊन सामोपचाराने...' पुणे: प्रतिनिधी वाघ्या श्वानाच्या समाधीचा प्रश्न दोन्ही बाजूंसाठी अस्मितेचा बनला असून त्यातून सामोपचाराने तोडगा काढण्यासाठी शासनाने इतिहासकारांची समिती स्थापन करावी आणि त्यांच्यामार्फत सन्मान्य तोडगा काढावा. त्यासाठी छत्रपती संभाजी राजे यांच्यासह आपण देखील सहकार्य करू, अशी भूमिका होळकर घराण्याचे वंशज भूषणसिंहराजे...
Read More...
राज्य 

'भाजपची स्क्रिप्ट वाचून मंत्रिपदाची किंमत चुकवता का?'

'भाजपची स्क्रिप्ट वाचून मंत्रिपदाची किंमत चुकवता का?' पुणे: प्रतिनिधी  शिवछत्रपतींच्या रयतेच्या राज्याची संकल्पना ऊदधोषित करणारी ‘शिवमुद्रेची प्रतिमा’ भारतीय संविघानात तसेच महाराष्ट्राच्या राजमुद्रेत असूनही शिवेंद्रराजेंना ती दिसू नये, हे महाराष्ट्राचे दुर्दैव असल्याचे प्रतिपादन काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केले. मंत्री शिवेंद्र राजे यांनी काँग्रेसवर केलेल्या आरोपांवर तिवारी...
Read More...
राज्य 

लोहगडावर श्रमदानातून शिवछत्रपतींना अभिवादन

लोहगडावर श्रमदानातून शिवछत्रपतींना अभिवादन पुणे : प्रतिनिधी ढोले पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष शिबिर संस्थेचे अध्यक्ष सागर ढोले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच  लोहगड या ठिकाणी संपन्न झाले. या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांनी श्रमदानातून ऐतिहासिक अशा लोहगड किल्ल्याची साफसफाई केली. गावातील विविध मंदिरे, शिवस्मारक, जिल्हा...
Read More...
राज्य 

शिवरायांच्या किल्ल्यांना वारसा दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू

शिवरायांच्या किल्ल्यांना वारसा दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू मुंबई: प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा साम्राज्याच्या गौरवशाली इतिहासाचे साक्ष असलेले राज्यातील महत्त्वाचे किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट व्हावे, यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले असून सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ पॅरिस येथे रवाना झाले आहे....
Read More...
राज्य 

पंतप्रधान कशा कशाची माफी मागणार?

पंतप्रधान कशा कशाची माफी मागणार? सांगली: प्रतिनिधी  मालवणच्या राजकोट किल्ल्यात केवळ आठ महिन्यातच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ढासळला, याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ महाराजांची माफी मागणे पुरेसे नाही तर त्यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक जणांची माफी मागितली पाहिजे, असे प्रतिपादन लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी...
Read More...

Advertisement