नरेंद्र मोदी
राज्य 

''आधारकार्डमध्ये कार्डधारकाचा रक्तगट समाविष्ट करावा'        

''आधारकार्डमध्ये कार्डधारकाचा रक्तगट समाविष्ट करावा'          पुणे: प्रतिनिधी  भारतीय नागरिकाच्या ओळखीशी संबंधित सर्वात महत्वाच्या कागदपत्रांपैकी एक असलेल्या आधारकार्डमध्ये आधारकार्ड धारकाचा रक्तगट समाविष्ट करण्यात यावा, अशी मागणी माजी उपमहापौर दीपक मानकर यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री. जगत प्रकाश नड्डा तसेच जागतिक...
Read More...
राज्य 

'स्थानिक निवडणुकीत इंडी, महाविकास आघाडीची गरज नाही'

'स्थानिक निवडणुकीत इंडी, महाविकास आघाडीची गरज नाही' मुंबई: प्रतिनिधी  स्थानिक निवडणुकीत इंडी आघाडी अथवा महाविकास आघाडी यांची काहीही गरज नाही. या निवडणुकीत स्थानिक मुद्द्यांना महत्त्व असल्याने त्याबाबतचा निर्णय स्थानिक नेतृत्वावर. सोपवावा, असे मत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले. या स्थानिक स्वराज्य संस्था, विशेषतः...
Read More...
देश-विदेश 

'पाचशे रुपयांच्या नोटा चलनातून काढून टाका'

'पाचशे रुपयांच्या नोटा चलनातून काढून टाका' कडप्पा: वृत्तसंस्था  राजकीय आणि दैनंदिन व्यवहारातील भ्रष्टाचार रोखण्यासाठी डिजिटल चलनाचा गांभीर्याने विचार करावा आणि चलनातील उच्च मूल्याच्या, अर्थात ५०० रुपयांच्या नोटा रद्द कराव्या, अशी मागणी आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.  तेलगू देसमच्या वतीने आयोजित...
Read More...
देश-विदेश 

'तालकटोरा मैदानात उभारावे मराठा वीरांचे पुतळे'

'तालकटोरा मैदानात उभारावे मराठा वीरांचे पुतळे' मुंबई: प्रतिनिधी  एकेकाळी दिल्लीचे तख्त राखणारे पहिले बाजीराव पेशवे, महादजी शिंदे आणि मल्हारराव होळकर या मराठा वीरांचे पुतळे राजधानी दिल्लीतील तालकटोरा मैदानावर उभारण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली...
Read More...
राज्य 

'शिंदे आणि अजित पवार गटाचे अस्तित्व धोक्यात'

'शिंदे आणि अजित पवार गटाचे अस्तित्व धोक्यात' मुंबई: प्रतिनिधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांना भाजपकडून जशी वागणूक दिली जात आहे, त्यावरून पुढील काळात त्या दोघांचे गट अस्तित्वात राहतील की नाही, अशी शंका घेण्यास वाव आहे. कालांतराने हे दोन्ही पक्ष भारतीय जनता पक्षात विलीन करण्याची पाळी...
Read More...
राज्य 

केजरीवाल करणार महाविकास आघाडीचा प्रचार

केजरीवाल करणार महाविकास आघाडीचा प्रचार मुंबई: प्रतिनिधी आगामी विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या, प्रामुख्याने शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेणार आहेत, अशी माहिती आम आदमी...
Read More...
देश-विदेश 

खरगे यांच्या आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतो, पण...

खरगे यांच्या आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतो, पण... नवी दिल्ली: प्रतिनिधी  स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतो. मात्र, खरगे यांनी विनाकारण वैयक्तिक आरोग्याच्या विषयात नरेंद्र मोदी यांना ओढले आहे, अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी खर्गे...
Read More...
देश-विदेश 

'क्वाड देशांनी एकत्र राहणे मानवतेच्या हिताचे'

'क्वाड देशांनी एकत्र राहणे मानवतेच्या हिताचे' वॉशिंग्टन: वृत्तसंस्था क्वाड देशांनी एकत्र राहून काम करणे हे केवळ त्या देशांच्या हिताचे आहे असे नाही तर संपूर्ण मानव जातीच्या ते हिताचे आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्वाड राष्ट्रप्रमुखांच्या बैठकीत बोलताना केले.या बैठकीला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन, ऑस्ट्रेलियाचे...
Read More...
राज्य 

'महाविकास आघाडी मिळवणार 180 पेक्षा अधिक जागा'

'महाविकास आघाडी मिळवणार 180 पेक्षा अधिक जागा' अहमदनगर: प्रतिनिधी  आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपासाठी महाविकास आघाडीच्या तीन बैठका पार पडल्या असून आत्तापर्यंत 125 जागांवर एकमत झाले आहे, असे सांगतानाच, या निवडणुकीत महाविकास आघाडी 180 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवेल, असा विश्वास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त...
Read More...
देश-विदेश 

मोदी सरकार 3 च्या 100 दिवस पूर्तीनिमित्त विशेष उपक्रम

मोदी सरकार 3 च्या 100 दिवस पूर्तीनिमित्त विशेष उपक्रम नवी दिल्ली: प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सलग तिसऱ्या वेळी सत्तेवर आलेल्या सरकारच्या शंभर दिवसाची पूर्तता 17 18 सप्टेंबर रोजी होत आहे. या निमित्ताने विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सरकारची विविध मंत्रालय आपापली कामगिरी जनतेसमोर मांडणार आहेत. पंतप्रधान...
Read More...
राज्य 

'मणिपूर शांत करा अथवा राजीनामा द्या...'

'मणिपूर शांत करा अथवा राजीनामा द्या...' मुंबई: प्रतिनिधी  मणिपूर हा देशाच्या काळजाचा तुकडा आहे. तिथली परिस्थिती काश्मीरपेक्षा वाईट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशिया, युक्रेनचे युद्ध थांबविण्याचे प्रयत्न करण्यापूर्वी मणिपूरला जावे. तिथे शांतता प्रस्थापित करावी. अथवा अपयश पत्करून पंतप्रधान मोदी यांनी गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा...
Read More...
राज्य 

पंतप्रधान कशा कशाची माफी मागणार?

पंतप्रधान कशा कशाची माफी मागणार? सांगली: प्रतिनिधी  मालवणच्या राजकोट किल्ल्यात केवळ आठ महिन्यातच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ढासळला, याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ महाराजांची माफी मागणे पुरेसे नाही तर त्यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक जणांची माफी मागितली पाहिजे, असे प्रतिपादन लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी...
Read More...

Advertisement