- व्यवसाय
- ओपनगव्ह’चा पुण्यातील नवीन कार्यालयासह विस्तार
ओपनगव्ह’चा पुण्यातील नवीन कार्यालयासह विस्तार
On
पुणे : अमेरिका येथील ‘ओपनगव्ह’ ने पुण्यासह भारतामध्ये आपल्या नवीन कार्यालयासह जागतिक विस्तार करीत आहे. ही घडामोड अधिक प्रभावी आणि जबाबदार सरकार कार्यक्षम बनविण्याच्या ‘ओपनगव्ह’ च्या ध्येयाचा महत्त्वाचा टप्पा आहे. नवीन कार्यालयाचे उद्घाटन ‘ओपनगव्ह’ चे अध्यक्ष आणि सीओओ थियागो सा फ्रेयर, आर अँड डी’ चे चीफ ऑफ स्टाफ टेरेन्स कर्ली आणि एमडी; तसेच वरिष्ठ उपाध्यक्ष रमा जयंती यांच्या हस्ते झाले. ‘ओपनगव्हचे पुण्यात कार्यालय स्थापन होणे हा आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे,’ असे अध्यक्ष आणि सीओओ थियागो सा फ्रेयर यांनी सांगितले.
‘ओपनगव्ह’ च्या ‘आर अँड डी’ चे चीफ ऑफ स्टाफ टेरेन्स कर्ली म्हणाले, ‘पुणे इनोव्हेशन सेंटरच्या पुढच्या टप्प्याबद्दल आम्ही खूप उत्साहित आहोत. येथे आम्ही झपाट्याने विस्तार करीत असून, नव्या उत्पादनांवरही भर देत आहोत.
000
Tags:
About The Author
Related Posts
Latest News
18 Jul 2025 19:58:06
मुंबई: प्रतिनिधी
हिंदी सक्तीला विरोध आणि मराठी अस्मितेच्या प्रश्नावर राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि आपला शिवसेना ठाकरे गट...